छत्रपती संभाजीनगर
Civil Engineering (Diploma+Degree)
30/09/2025
*last candidate in entire building*
Panel - Hon. Warbhuvan Sir
Time- 3:15 pm - 12-15 min (after lunch time reduced, before that it was 20-25 min)
Greetings, Good Afternoon. (*3)
Warbhuvan Sir -
बसा. .. *Thank you.
कुठुन आलात.
Degree नंतर काय? अजून काही?
Preference?
DySP च का?
सध्या काय समस्या department च्या Explain करा ?
DC चे कार्य सांगा.
MGNAREGA काय आहे?
गुन्हेगारी कायदे यांचे जुने आणि नवे बदललेले नाव सांगा?
त्यांची अमलबजावणी कधी झाली?
Gen Z म्हणजे काय?
कोण म्हणतंय त्यांना असे?
तुमची हॉबी काय?
सुडोकू म्हणजे नेमकं काय?
Hon. M1 (IPS)
Commisionarate म्हणजे काय?
काहींचे नाव सांगा.
तुमच्या शिक्षणाचा पोलिस प्रशासनाला कसा फायदा?
(परत) तुमची हॉबी काय?
*Hon. Warbhuvan Sir -(सुडोकू आणि बुद्धिबळ) सध्या महिला खेळाडू चे नाव चर्चेत आले आहे ते कशा संदर्भात?*
तुम्ही movies बघतात का?
सध्या नाळ चित्रपटातील बाल कलाकार हिला पुरस्कार भेटला, ते माहिती आहे का?
का भेटला पुरस्कार?
काय विशेष होत त्या भूमिके संदर्भात?
'नाळ' शब्द असलेल्या काही म्हणी सांगा?
Hon. M2- (from Administration)
तुमची डिग्री Civil Engineering मधे बरोबर?
तुम्ही आता पर्यंत काय केल मग त्या क्षेत्रात?
मला धरण बद्दल काही सांगा.
तुम्ही धरण बांधताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याल.
(2-3 सांगितल्या नंतर) अजून काही आठवताय का?
Diploma आणि degree दोन्ही Civil engineering मध्ये मग Civil Sevices का, Engineering Services का नाही?
येऊ शकता..
*Thank you. Have a nice day.*
Overall good experience.
Panel members maintain strict eye contact with no facial expressions, but also don't grill that much.
Conversation was healthy as just 1-2 questions were left unanswered by me.
Suggestion-
1) Don't bluff, there are watching everything closely. I mean literally, there are very close to where you're sitting.
2) Panel is taking time, to judge you.

❤12
वारभुवन सर
25 min
1) 2017 पासून काय करताय
2)BDO च्या जबाबदाऱ्या आणि काम कोणती
3) पंचायत समिती सभापती कुठलेही काम करू देत नसताना तुम्ही कसं काम कराल.
4)पंचायत राजला 'पंचायत राज'का म्हणतात
5)Manual Scavenger ऍक्ट माहिती आहे का काय आहे.
6)Mannual scavenging तुम्ही कधी स्वतः बघितल आहे का
7)RTI काय आहे? कलम 4 सांगा?
8)Engineering मधील तुमचा आवडता विषय कोणता
9)Perpetual motion machine म्हणजे काय
10)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नुकत्याच झालेल्या controversy बद्दल तुम्हाला काय वाटतं.
11) खेळात राजकारण आणि राजकारणात खेळ आणायला पाहिजे का?
12)तुमचा पहिला preference उप जिल्हाधिकारी का? काय काम असतात.
M1
13)उपजिल्हाधिकारी म्हणून बीड मधील कोणती समस्या प्रामुख्याने सोडवताल
14)बीडमध्ये महिलांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते ती का
15)बीड मधील (0-6) सेक्स रेषो इतका कमी का
16)बीड मधील शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवाल
17)बीड मधील law & order चा प्रश्न कसा सोडवाल
( या सर्व गोष्टीवर खूप discussion and क्रॉस questions)
M2
18)पंचायत ला संसदीय लोकशाही चा कणा म्हणतात explain
19)बीड मधील SP यांनी पोलिसांसाठी नवीन निर्णय घेतला तो कोणता?
20)ICC मधील cricket चे नवीन नियम सांगा

👍6❤3
Name:- SHRINIVAS PATIL
Panel:- Nivatkar sir
Brach:- B. Tech(E&Tc)
Nivatkar sir:-
Profile वाचली.
1)सध्या काय करता? (CDPO, akola)
2)Block chain technology चा use तुमच्या डिपार्टमेंट मध्ये कसा कराल?
3)विकेल ते पिकेल योजना काय आहे? कोण राबवत?
4)धोंडो केशव कर्वे ह्यांचे कार्य काय? (SNDT university चा उल्लेख आल्यावर दुसऱ्या मेंबर ने विचारलं SNDT च नाव का?)
5)तुमची एक strength आणि एक weakness सांगा.
6) तुमची हॉबी सांगा ( playing क्रिकेट, web series)...... अमेरिका H1b visa issue mahit aahe ka?.... H1b sarkhe ajun konte visa aahet US madhe (me Green card visa सांगितला )... China ने सध्या कोणता visa काढलाय?मग लोकं अमेरिका सोडून चीन मध्ये जातील का शिकायला? Me positive respond kela ki म्हंटलं जातील
2nd member :-
7)अमृत आहार योजना काय आहे? कोणाकोणासाठी?
महिला व बालक दोघांसाठी कि एकाच साठी?
8)What is SAM & MAM? Criteria?
9)Web series कोणती आवडली? (Game of thrones सांगितले. त्याचा significance त्यातला एक scene explain केला आणि बुद्ध शी relate केल )
10)अकोल्याचि एक विशेष बाब आहे कोणती ते सांगा (नाही माहित सांगितलं )
11)मुख्यमंत्री लाडकी बहीण चा विषय निघाला तर महिलांच्या योजनावर बजेट मध्ये किती खर्च करण्याची मर्यादा किती आहे? (नाही माहित सांगितलं )
3rd member:-
12)तुम्ही 2016 passout, Btech करून ह्या क्षेत्रात का यायचं? Khup ग्रिल केल ह्यावर ह्यात आपण कितीही convince केला तरी ते लोक convince होतं नाही
13)क्रिकेट हॉबी सांगितल्यामुळे.... एकही चेंडू न खेळता एखादा खेळाडू बाद होउ शकतो का? आणि किती प्रकारे?
14)Filters काय असतात माहित आहे का? त्याचे प्रकार सांग? (फिल्टर म्हणजे काय ते सांगितलं types आठवले नाही )
15)What is modulation? Types? Significance? Konta better FM or AM? Why?
16)Web series hobby मुळे OTT vr sadhya khup sexual content दाखवला जातो त्याला कंट्रोल असावा का? तुमचं मत काय?
17)सध्या USA मध्ये 1 ऑक्टोबर पासून काहीतरी बदल झालाय तो कोणता आणि कशामुळे?
18) असे जर भारतात झाले तर काय होईल? आणि मग तिथे सरकार कोसळत का नाही?
तुम्ही येऊ शकता
शेवटी त्या सगळ्यांना मी जागतिक हास्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सगळे जण हसले कि हे माहीतच नव्हतं म्हणून आणि Have a nice day म्हणून बाहेर आलो.

❤8
मा.भुजबळ sir Panel
Graduation 2017.
काय केलं तेवापासून?
कितवी mains आहे?
कितवा interview आहे?
का झालं नाही मागे?
Interview कमी marks होते का?
किती मार्क्स ने पोस्ट गेली?
मेन्स ला कमी होते का?
GST काय सुधारणा?
सरकारच किती नुकसान आणि ग्राहकांचा किती फायदा?
हॉबी सांगा?(क्रिकेट आणि चित्रपट)
कोणता चित्रपट बघितला?
काय शिकले त्यामधून?
सध्या क्रिकेट मध्ये काय चालू आहे?
काय controversy आहेत?
हँडशेक BCCI की सूर्या कुमार चे decision होते?
To स्वतः म्हणाला माझे decision आहे?
Cup का घेतला नाही?
काय साध्य झालं यातून?
तुमचे preference सांगा?(Dc, Co, Dysp, BDO)?
Co का समोर?(मी विकास आणि महसूल मध्ये काम करायला आवडेल)
मग BDO Dysp समोर का नाही?
वोट चोरी काय चालू आहे?
बिहार मध्ये काय आहे?
तुम्हाला आम्भी का निवडाव?
Member 1:
DC चे election विषयी कार्य सांगा.?
मतदार registraion कोण करत?
Green hydrogen काय असते?(Mechanical engg)
Process सांगा.
कुठे वापर झाला आहे?
त्याला ग्रीन का म्हणावे?
Member 2
Cricket इतर खेळावर dominance करतो का?
Cricket एवढे का खेळलं जात इंडिया मध्ये?
हॉकी सारखे खेळ यामुळे मागे पडत आहेत का?
का क्रिकेट एवढ आहे इंडिया मध्ये?

❤9
Date- 3rd October 2025
Candidate- A.S. Rathod
Panel- Warbhuvan Sir
Timing - 12.20 to 12.40pm (close to 20 minutes)
5th or 6th candidate
Hobbies/Interests-
1.Reading Self Help Literature
2.Watching Sitcoms like Tarak Mehta Ka Ulta Chasma
Others-
Upsc CSE Mains,
CAPF Asst. Commandant Interview
Mi entry keli ani adhi mam la wish kel, nntr Chairman siranna.
Ips sir tevha washroom madhe gele hote. 1-2 minutes madhe te join zale.
Mazya adhi 2 candidates absent hote mhnun Chairman siranni 2 vela token number vicharla confirm karnyasathi.
Chairman Sir :
1. Sadya kay karta ?
2. Upsc interview dila ahe ka ?
3. Tumchya hobbies kay ahet ?
(When I mentioned TMKOC, mam started laughing loudly😁)
4. Sitcom mhanje kay ast ?
5. What is Self help ?
6. First Post preference kay ahe ?
(I said Deputy Collector)
7. समन्वय ( co-ordination) mhanje kay ast ?
8. Tumhi coordination kas karnar ??
9. Marathwada madhe flood relief sathi tumhi DC aslyas kontya Kontya departments madhe coordination karav lagnar ?
10. DC chi Election sambandhi kame kay astat ??
11. Recently Election sambandhi kahi takrari alyat te kay ahe ?
12. What is Article 32 of Indian constitution?
Ajun kahi subquestions vicharle athvat nahit...
Member 1 (Lady member) :
(She was very cooperative, constantly encouraging me to speak)
1. Tarak mehta ka ulta chasma madhe striyanbaddal khup negatively dakhvlay as vatat nahi ka? Te yogya ahe ka ?
2. Tumhi ti serial ka baghta ?
3. As kay ahe tya serial madhe ki ti evdhi lokpriya ahe ?
4. Tumhi kuthun alat?
5. Jar tumhala tumchya talukyat as a SDO posting milali tar tumchya priorities kay astil ? Kontya Kontya samasyanvar kam karal ? Tumhi kas deal karnar hya samasyanvar ?
6. Tumchya talukyat dharan asun pan pani tanchai ka ahe ?
Karane ani upay kay asu shaktat ?
(Madhe kahi subquestions vicharali)
Member 2 ( IPS sir) :
(Khup kami awajat bolat hote, so laksh deun aikav lagat hot)
1. 2nd preference kay ahe ?
(I said DySP)
2. Tumhala DySP ka vhaych ahe ?
3. What is Writ of Certiorari ?
4. What is Article 201 ?
5. Trump tariff cha kay issue suru ahe ? Bhartatil Konte konte kshetra affect zale ahet?
6. GST madhe sadya chya sudharna baddal tumche kay mat ahe ?
(Kahi questions athavt nahi)
My takes-
Interview was completely opinion based, je mi expect kel hot karan mi UPSC baddal mention kel hot.
Everybody was listening to me patiently. They were very attentive.
Mam was really cooperative.
My Advice:
Tumhi je ahe te pramanikpane bola, kahi hi bluff karu naka. They are very experienced people they catch you easily.
Khup chan experience asto interview cha, live it fully !!☺️
My best wishes!!
And share your experience so that our friends may get some idea.
Thank you!!

❤25
Nivatkar Sir
First interview of the day -15-17 minutes
Female candidate
Chairperson sir -
1) Are wa tumhi economy graduates ahat ka ?
2) what do you think about tariff?
3)hobby ky ahe ?
4) Reality shows tv vr khre dakhvtat ka?( No counter que)
5) Awdte samajsudharak kon?
6) shahu Maharaj ch konte kam awadtat?
7)Dr Babasaheb Ambedkar konte minister hote?
8) preference ky ahe
9)DC ch ka?
10)DC bnun ky krych ahe ?
11)Dc che magisterial power vs Judicial power?
Panel member 1
1)he itke infrastructure works chalu astat ky vate tumhala?
2) navi Mumbai mdhe projects hot ahet, atal setu ahe yache ky fayde?
3)what is cost benefit analysis?
4) GDP? GVA?
Panel member 2
1) Is Indian economy dead?
2) kahi kalavdhi nantr downfall yeto japan ch zal baki pn ahet apl hoil ka ts ?
3) maharashtra che economist sanga ek?
4)what is drain of wealth theory?
5) who put forth this theory?
6)indian economy before British era?
Biki pn hote pn ata athvt nhit
(Nivatkar Sir is so cooperative....Overall My interview was on graduation nd the experience was awesome just feel confident and be happy)

❤21
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Interview date - 10/10/2025
Panel - Warbhuvan sir
Last interview in the building
Current job - Cooperative Officer Grade 1
Interview time- 20-25 mins
Warbhuvan Sir-
Please come in and tell your token number?
1. सध्या काय करतात?
2. तुमची जॉब profile काय आहे? काय काय काम असतं?
3. सध्या जे war सुरु आहे Russia आणि ukraine मध्ये त्यामध्ये ukraine चे stand काय होते?
4. तुमचा post preference सांगा.
5. तुमच्या मध्ये असलेल्या 3 चांगल्या आणि 3 वाईट qualities सांगा
6. Dysp म्हणून तुमच्या कार्यक्षेत्रात जिथे जातीय दंगल झालेली आहे अशा ठिकाणी काम करताना ह्या चांगल्या qualities चा काय फायदा होईल आणि तुमच्या negative qualities मुळे काय problem येतील ते सांगा.
7. तुमचा 2nd preference सांगा.
8. वक्फ कायदा ला विरोध का होत होता
9. सुप्रीम कोर्ट नी याबाबत काय जजमेंट दिले आहे?
10. Third degree, encounter आणि custodial death ह्याचा अर्थ सांगा.
11. तुमची hobby काय? ( No sub questions)
अजून २-३ प्रश्न होते.
Member 2 -
तुम्हाला कोणते प्रश्न विचारू?
इथे मी त्यांना माझ्या जॉब बद्दल किंवा शिक्षणा बाबत विचारा सर असे उत्तर दिले.
1. तुम्ही सहकार मध्ये काम करतात? सहकार क्षेत्रात आपण बघतो की पतसंस्था, सहकारी बँक, अर्बन बँक या बंद पडतात. त्यांच्या मध्ये गैरव्यवहार होतात ह्याचं कारण काय आहे?
2. एवढे RBI ची guidelines असताना सुद्धा पतसंस्था का १४-१५ टक्के व्याजदरानी ठेवी का स्वीकारतात? त्यामुळे त्याचं नुकसान होत तरी असं का करतात?
ह्या प्रश्नावर भरपूर discussion झाले.
3. RBI पतसंस्थांना regulate करत नाही का?
Member 3 (IPS)
1. आपल्या देशाला आणि राज्याला भेडसावणारे internal security च्या गंभीर समस्या कोणत्या?
2. Narcotics consumption चे प्रमाण एवढे का वाढत आहे?
3. शेअर मार्केट स्कीम किंवा इतर ठिकाणी लोक पैसे का गुंतवतात? काय मानसिकता आहे ह्यामागे?
4. Ponzi स्कीम काय आहे?
5. पुणे किंवा रायगड जिल्ह्यात तुम्ही अशा ponzi schemes पहिल्यात का?
6. तुम्ही एखाद्या ठिकाणी dysp म्हणून काम करताना अशा ponzi schemes मध्ये लोकांनी फसू नये म्हणून काय preventive measures घेणार?
ह्यावरती बरेच छोटे छोटे questions झालेत.
Warbhuvan Sir - Ok Thank you. येऊ शकतात तुम्ही....
सर्वांचे आभार मानून बाहेर पडलो.

❤5
Panel: Rajnish sheth sir
( BTech civil )
Time:12:05 - 12:20
2021 साली तुमच civil engineering झालय बरोबर.
सध्या काय करताय?
सध्या E20 Fuel ला विरोध का होतोय.
फक्त एवढीच करणे आहेत का?कोणत्या पिकांपासून तयार करतो आपण?
stubble crops म्हणजे काय?
साखर कारखाने कसे ठरवतात किती इथेनॉल उत्पादन कारायचे आणि किती साखर उत्पादन करायचे? काही norms आहेत का?
एकीकडे तुम्ही म्हणतात ते eco friendly आहे दुसरीकडे आपण sugarcane cultivation साठी इतके पाणी वाया घालवतोय, ground water level deplete kartoy, जमिनी क्षारपट होतायत; याला progress म्हणतात का?
मग ऊस पिक बंद करूया की.
DBT काय आहे?
आपण PDS system बंद करून सगळ्यांना DBT करूया ना?
ते त्या पैशातून करतील की धान्य खरेदी त्यासाठी सरकारी यंत्रणा का गुंतवायच्या?
लाडकी बहीण योजना बंद करायला हवी का?
तुम्हाला अस नाही वाटत passive independency वाढते याने?
एम2 : mokshada Patil mam (IPS)
तुम्हाला दहावीला एवढे टक्के कसे काय? topper होता का शाळेचे?
किती टक्के आहेत dot ?
तुम्हाला १० वीच्या विद्यार्थ्यांना ४ वाक्यात मार्गदर्शन करायचे असल्यास काय सांगाल?
मधेच रजनीश शेठ सर- वडील काय करतात?
मोक्षदा मॅम- महिलांच्या सुरक्षा महत्त्वाची की त्यांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देणे महत्त्वाचे.
दोन्हीपैकी एकच सांगा.
तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यालयात महिलांसंबंधी सुरक्षेच्या priority wise काय उपयोजना कराल?
एम ३ - अमोघ गावनकर सर DIG CID
construction चे principles kay ahet ?
या room मधे काय follow केलेत? glass walls ka kelet इथे?
passive solar heating काय आहे?
सोनम वांगचुक यांनी सुरू केले की त्या आधीपासून सुरू आहे?
ECBC kay असत?
as a civil engineering you should know it .
(not satisfied )
chairman-येऊ शकता तुम्ही .
It was a great pleasure meeting you sir and mam.

❤6
Gurudev phalke
Current job STI
Graduation Geography
Date 15/10/2025
Panel Nivatkar sir
Time 12-13 mins
Me-May I come in..
Ya ya ...
(Me-Greeted to all)
Chairman - Token dakhava saglyana ..
Token Tithe Bowl madhe thewa..
Basa..
Chairman-Tumche graduation 2013 che ahe STI kadhi zalat
(me 2013. Batch)
Chairman tithun mag pudhe rajyaseva ewdhe year madhe nahi ka zale ?
Mains kiti dilya.
Chairman- GST Tax kami kele mag revenue loss honar na govt. Cha.. kashala kele ase .
(After my answer)
tariff war Tyacha aplyala kay tota hoil bar ? Paryayi deshatun ayat karu shakto shakto ki aapan Russia kadhun crude oil ghetoy ch ki etc.
Chairman. - Graduation Geography madhun zale na..
Maharashtra madhe kiti prakar che khadak aahet..
Crude oil kuthe sapadte Maharashtra madhe ..
Bombay High ithe konta khadak prakar aahe..
Chairman - Tumcha preference kay aahe..
Member 1-
Mantralay madhe kasla tari pass suru zalay.
Kay aahe nakki digital pass.
Member 1 - Dysp preference aahe na tumcha mag satara madhe Drugs che kay tar sapdle hote mahitey ..
Satara madhe tumhi drugs ghenare lok pahilet ka.
As police officer Drugs addiction hou naye mhanun kay karal (kaydyachya punishment sodun sanga )
Atal setu kelay tya sathi ugach kharch kelay ase nahi ka watat? Tya paishar barich vikas kame zali asti ki ? Ka ugach ewdha kharch ??
Garibana kay fayda aahe ka Tya bridge cha.. (jyana car nahi ase garib )
( Ya question warun grill karayala pahat hote but tyanche sagle doubts na answer clear kele )
Member 2
Dysp ch ka whayache aahe ?
Mag LAW ka kele nahi .? Dysp sathi fayda zala asta.
DGP kon aahet. ? (Mala first click zale nahi then suddenly athavle ki rushmi shukla madam they smiled )
Home secretary kon aahet ?
Mahasul secretary kon aahet.?
Chairman - UPSC cha study kela nahit ka..
(Me no due to financial issues in past)
Kashala lagte finance books tar have astat ki fakt..
Chairman -
hobbies kay aahet ?
(Shabd kodi sodavne and sudoku solving )
Tyala time pass hoto watate ka ..?(Me reply karnya adhich tech mhantle tyane buddhila chalana milat asel na )
All members smiled.
Chairman - yeu shakta tumhi.
(Wished to all and left )
(Aajun kahi question sub question zale athvat nahit)

जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -अंतिम टप्प्यातील मुलाखती दिनांक २९ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
Time table 2026.pdf
2.6 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
❤1