Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
1656 - Telegram Web
Telegram Web
Transcript :
Bsc. Physics (male candidate)
मा.राजीव निवतकर सर ..
1) काय करताय सध्या?
2) Bose- Einstein principle kay ahe ..
3) Einstein theory (Special relativity)
4) Real life madhey kase apply karal hya theory cha
5) महाराष्ट्र मधे नक्षल जिल्हे कोणते आहेत?
6) का तिथे नक्षलवादी आहेत?
7) अटल भूजल योजना काय आहे ?
8) शक्तिपीठ मार्ग कुटून कुठे जातो?
9) त्याला शक्तिपीठ का नाव दिले आहे ?
10) Hobby काय आहे तुमची?
11) क्रिकेट सांगितल्यावर आवडता खेळाडू विचारला..
12) Chinaman कुणाला म्हणतात?
13) CISF माहीत आहे का ? कुठे सिक्युरिटी देतात
14) पुण्यातल्या कोणत्या किल्ल्यांवर गेले आहेत? पुरंदर ची वैशिष्ट्ये
15) आवडते समाज सुधारक त्यांची २ welfare work

M२) मा.तुकाराम मुंडे सर
१) Native Place
२) पुणे सांगितल्यावर पुण्यात कधी पासून आहात विचारले..
३) पुण्याच्या ५ समस्या विचारल्या ..
४) पब Culture सांगितल्या मुळे खूप Grill केल ..गणेशोत्सव मुळे त्रास होत नाही का ?..Late night तर आपण tv पण पाहतो बाजूच्याला त्रास होतोच ना
५) वाहतूक समस्येवर पण खूप Grill केल .. road वाइडनिंग इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत का काही ?
६) मंदिर मधे कपड्यावर निर्बंध घातलेत बरोबर आहे का ? .. आदिवासी लोक जर पाला पाचोळा बांधून राहायचे आता पण काही आहेत त्याना येऊन द्यायच नाही का मग ? आत मधे देव कपड्यात नसतो, मग आपल्याला निर्बंध का ? खूप ग्रिल केले इथे पण ..
७) Beef वगरे कापतात योग्य आहे का?Veg Non veg खाता का ? घरी आई खाते का ? कोणता मित्र आहे का असा जो फक्त veg खातो ? त्याला जबरदस्ती करणार का मग non veg खाण्यासाठी?

M3 :
1) Chandrashekhar limit काय आहे?
2) पुण्याचा रिंग रोड कोणत्या गावांमधून जातोय?
3) विठ्ठल:एक महासमन्वय या book चे लेखक? (तुकाराम मुंडे सर मंदिरवर बोलत होते विठ्ठल रुक्मिणी बद्दल पण बोलले त्यामुळे विचारले असेल त्यांनी त्यांचे ४ प्रश्न लिहले होते त्यातला एक हा )

अजुन एक प्रश्न विचारला आठवत नाहीये सध्या ..
निवतकर सर येऊ शकता म्हणले..

Join @mpscinterview
6
ज्यांचे interview झाले त्या सर्वांनी कृपया transcript लिहा.


@Abhi_Hajare या ID वर पाठवा..🙏
👍1
आरती कदम
पॅनल : मा. श्री भुजबळ सर
वेळ: 15_18 min
26/9/2025
Graduation BSC (math)
PG  MA (poli sci) SET Qualified
Post PSI

Mem1 _१.सध्या काय करता ?
२. जॉइन नाही का केले अजून?
३. Post preference सांगा?
४. Dysp का व्हायचं?
५. ACP la megistrate power असतात का? काय असतात?
६. DC la असतात का मग megistarte power?
७. महिला साठी Dysp म्हणून काय कराल?
८.SET/NET आहात काय? (Say Good)
१०. महिला आणि पुरुष समान दिसतात समाजात.. कुटुंब मध्ये?

Mem 2..९. BSc Math नंतर MA poli Sci का केले?
११. पोलिस महिला का येत नाहीत जास्त? का negative मानसिकता आहे?
१२. Personal life ani police department कसे manage कराल मग?
१३. पुढे संविधान बघा आणि त्यातील ते 5 शब्द explain करा? (सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही, प्रजासत्ताक )
१४. अमेरिका मध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
१५. अध्यक्षिय आणि संसदीय लोकशाही म्हणजे काय?
१६. महिला साठी कोणती helpline आहे?

Mem 3...१६. दामिनी पथक काय आहे?
१७. अलीकडे एक महिला अधिकारी चर्चेत होत्या नाव काय त्याचं?
१८. तुम्हांला काय वाटते त्यांनी योग्य केले direct video call kryla लावणे? Grill केले इथे खूप
१९. SC मध्ये जे कॉलेजियम असते ते योग्य आहे का की judge ने judge la निवडणे? Grill केले इथे
२०. Basic structure संदर्भात कधी आणि कोणती केस झाली होती?
२१. सध्या महिला मध्ये कोणता आजार जास्त प्रमाणात पाहायला मिळतो?
२२. Anemia म्हणजे काय?
२३. कोणती scheme आहे का त्यासाठी?
२४. महिलांसाठी चे कायदे सांगा?
२५. हुंडाबळी हुंडाबळी खूप चालते आजकाल त्यासाठी काय कायदा आहे का?
२६. सध्या DG कोण आहेत आपल्या?
ठीक आहे येऊ शकता..
Thank you sir..Have a nice day !

Join @mpscinterview
4
Hon. Rajnish sheth sir..
26 sept
Post PSI
Degree b. Com
Greet केल..
या बसा
Thank you sir...

Degree कोणती
2016 degree काय केल आता पर्यंत
त्या रेलटेड प्रश्न (case, कलमे,status) मुद्दाम वेगळं सांगत होते मी corect करून सांगितलं
इकडे का आलात?
PSI ahat trainnig झालं का?
कधी आहे?
Fir प्रोसेस सांगा.?
Internal securty issue सांगा?
काय कराव त्या साठी.?

M2
युवा वर्गात गुन्हेगारी आहे का?
का आहे
वाढत का आहे
कशी कमी करावी
Comunity policing शब्द वापरला म्हणून पुढे प्रश्न-
Polic dept. कडेच comunity work द्यावं का?
पण द्यावं का work वाढत आहे तरी.?
जबाबदारी आहे का त्यांची?
(ग्रील केल पण मी असावं म्हणून ठाम होतो)
का असावी?
माझ्या answer ने satisfy झालेत.

M3
Paramilitry बद्दल सांगा?
कोणत्या force आहे?
कामे काय?
CRPF कुठं असतें
लड्डाख ला कोणत्या deploy केल्या आहे?
Post prefernce काय?
मधीच मला correct केल...

येऊ शकता.


Thank you have nice day म्हणून बाहेर आलो...

कानावर आलं sensible answer होते 😊. मार्क sensible आले म्हणजे झालं... 😊

join @mpscinterview
11
Panel : Deshpande sir with
seniour IAS and young IPS officers
education: B. E. computer
UPSC 2 mains
MPSC 2 interview

entry and token kept in bowl :
greetings to all

starts with deshpande sir

1. profile photo tumchacha ahe ka..
2. computer engineer ahat m Google ch long form sanga.
3. virus ch longform
4. ⁠sadhya kay karta.. upsc 2 mains baddal thod.. ha 2nd mpsc interview and lecturer for geography
5. ⁠geography .. m mountain ranges sanga india cha north to south
6. ⁠why niligiri is called as so
7. ⁠what are potholes
8. ⁠MH madhe kuthe ahe potholes
9. ⁠Nagar madhe ahet ka
10. ⁠river che depositional landforms sanga
11. ⁠what are its uses

member 2: IAS officer
12. preferences sanga
13. ⁠why deputy collector
14. ⁠Dy. collector che roles sanga
15. election madhe kay kay role asto
16. ⁠voters list kashi banavta
17. ⁠ kuthun alat
18. ⁠nashik ch historical importance kay
19. ⁠acst cha prefernce : GST madhe kay reforms anale ahe
20. ⁠kay fayada kiti slabs
21. GST mule states la centre var dependent banaval ahe ka
22. ⁠apan federal ahot ki unitary
23. ⁠federal che features kay ahe
24. ⁠earthquake predict karta yeto ka? instrument ahe ka?
25. ⁠seismograph madhe konte waves asta
26. ⁠primary secondary surface wave madhe time difference?
27. ⁠ata maradawada madhe issue zala ahe.. as a Dy collector kay role asel
28. ⁠tumchya computer engineering ch kasa vapar karal to problem mdhe

3rd member:
29. chakradhar swami badal sanga
30. ⁠upsc mains la optional? sociology
31. ⁠Maharashtra chi social
⁠condition deteriorate hote ahe ka
32.aaj cha news paper vchala
33. m Bhairappa baddal sanga.. tyanchi language

thank you..jau shakata😊

Join @mpscinterview
4
Panel nivatkar sir
Member mundhe sir aankhi ek sir
Nivatkar sir
1...aat ya token no sanga
2.- mechanical engg kele aaahe ka .( Me -ho sir)
3- hobby ky aahe
4 - cooking hobby kashi ti tr aavad aahe
5 - maharashtratil purvvahini v pashchim vahini nadya sang
6-लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती कोण आहेत
7-dc होयचेय तर dc च्या खाली कोणकोण येते आणि तलाठी ची कामे कायकाय

मुंढे सर
1- कोल्हापूर ची 3 वैशिष्ट्ये आणि 3 समस्या सांग
2-खाद्यसंस्कृती वैशिष्ट्ये कसे
3 -तिखट खाण्याचा शरीरावर आणि मानसिकतेवर काय परिणाम होतो
4 - जर त्याचा शरीरावर निगेटिव्ह परिणाम होतो तर ते वैशिष्ट्य कसे
5-pollution ची समस्या सांगितली तर ते कशामुळे होते
6- तू त्यावर काय उपाय करणार ( savage water treatment)
7 हे बसवण्याची जबाबदारी कोणाची असते
8 ह्याची तपासणी होते का आणि कोण करते
9 तुझं mechanical zalay तर आम्ही तुला midc मध्ये ek changla जॉब दिला आणि इकडे bdo केले तर तू काय gheahil
10 का
11 तुला dysp केले तर तू काय करशील
12 एक अधिकारी सांग

Member2
1- ब्रिटिश policy चा भारतीय शेतीवर काय परिणाम झाला
2-महाराष्ट्रात कोणती पद्धत होती
3 - ती चांगली होती का
झाला 10-12 मिनिटे चालला

Join @mpscinterview
5👏1
2
Bsc. Physics (male candidate)
मा.राजीव निवतकर सर ..
1) काय करताय सध्या?
2) Bose- Einstein principle kay ahe ..
3) Einstein theory (Special relativity)
4) Real life madhey kase apply karal hya theory cha
5) महाराष्ट्र मधे नक्षल जिल्हे कोणते आहेत?
6) का तिथे नक्षलवादी आहेत?
7) अटल भूजल योजना काय आहे ?
8) शक्तिपीठ मार्ग कुटून कुठे जातो?
9) त्याला शक्तिपीठ का नाव दिले आहे ?
10) Hobby काय आहे तुमची?
11) क्रिकेट सांगितल्यावर आवडता खेळाडू विचारला..
12) Chinaman कुणाला म्हणतात?
13) CISF माहीत आहे का ? कुठे सिक्युरिटी देतात
14) पुण्यातल्या कोणत्या किल्ल्यांवर गेले आहेत? पुरंदर ची वैशिष्ट्ये
15) आवडते समाज सुधारक त्यांची २ welfare work

M२) मा.तुकाराम मुंडे सर
१) Native Place
२) पुणे सांगितल्यावर पुण्यात कधी पासून आहात विचारले..
३) पुण्याच्या ५ समस्या विचारल्या ..
४) पब Culture सांगितल्या मुळे खूप Grill केल ..गणेशोत्सव मुळे त्रास होत नाही का ?..Late night तर आपण tv पण पाहतो बाजूच्याला त्रास होतोच ना
५) वाहतूक समस्येवर पण खूप Grill केल .. road वाइडनिंग इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत का काही ?
६) मंदिर मधे कपड्यावर निर्बंध घातलेत बरोबर आहे का ? .. आदिवासी लोक जर पाला पाचोळा बांधून राहायचे आता पण काही आहेत त्याना येऊन द्यायच नाही का मग ? आत मधे देव कपड्यात नसतो, मग आपल्याला निर्बंध का ? खूप ग्रिल केले इथे पण ..
७) Beef वगरे कापतात योग्य आहे का?Veg Non veg खाता का ? घरी आई खाते का ? कोणता मित्र आहे का असा जो फक्त veg खातो ? त्याला जबरदस्ती करणार का मग non veg खाण्यासाठी?

M3 :
1) Chandrashekhar limit काय आहे?
2) पुण्याचा रिंग रोड कोणत्या गावांमधून जातोय?
3) विठ्ठल:एक महासमन्वय या book चे लेखक?  (तुकाराम मुंडे सर मंदिरवर बोलत होते विठ्ठल रुक्मिणी बद्दल पण बोलले त्यामुळे विचारले असेल त्यांनी त्यांचे ४ प्रश्न लिहले होते त्यातला एक हा )

अजुन एक प्रश्न विचारला आठवत नाहीये सध्या ..
  निवतकर सर येऊ शकता म्हणले..
6
पॅनेल-वारभुवन सर
वेळ -17 min

वारभुवन सर
1) तुम्ही स्टॅटिस्टिक्स या विषयांमधून ग्रॅज्युएशन केला आहे स्टेटस हा विषय का निवडला
2. स्टॅटिस्टिक्स बद्दल असं म्हटलं जातं की हे हा फ्रुत आहे ते काय आहे आणि कोण बोललं
3. भारतातील एक महान संख्याशास्त्रज्ञ तुम्हाला माहित आहे का त्यांच्याबद्दल सांगा
4. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स माहित आहे का एक केंद्रामधील हेल्थ इन्शुरन्स स्कीम व राज्यांमधील एक माहिती द्या
5.  तुम्हाला OOP माहिती आहे का. मी सॉरी सर नाही माहिती असं सांगितल्यानंतर ते बोलले अजून सोपा प्रश्न करतो आऊट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे काय माहिती आहे का.

6. तुमची हॉबी काय (मी गणपती पेंटिंग सांगितले)
7. त्याच्यासंबंधी काय कॉन्ट्रोवर्सी झाली होती का
8. तुम्ही पीएसआय आहात तुमचा प्रेफरन्स काय आहे
9. समजा तुम्ही डिवाइस पी म्हणून एखाद्या कम्युनली सेन्सिटिव्ह ठिकाणी पोस्टेड झालात तिथे वारंवार दंगल घडतात अशावेळी तुम्ही काय कराल
मेंबर 1)
1. तुम्ही पीएसआय आहात तर तुम्हाला conviction rate माहिती आहे ना त्याच्या संबंधी माहिती द्या
     2.conviction  रेट    वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत
      3. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या ही समस्या खूप मोठी आहे सरकार खूप काही त्याच्यासाठी करते परंतु तरीसुद्धा शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत त्याचं कारण काय.
4. शक्तिपीठ हायवे माहिती आहे का तुम्हाला आणि त्याची सुरुवात कुठून शेवट कुठे होतो
5. शक्तिपीठ हायवेसाठीच बजेट किती आहे काही सांगू शकता का.

मेंबर2
   1. आपल्याकडे आयपीसी सीआरपीसी आणि इंडियन evidence act असताना नवीन कायदे का आणलेले आहेत.
2. तुम्ही सांगितलं तसं नवीन कायद्यामध्ये महिलांसंबंधीच्या ऑनलाईन क्राईम संबंधीच्या  दोन नवीन तरतुदी सांगा
3. महिलांसंबंधीचे सायबर क्राईम्स दोन उदाहरणे द्या
4. असे क्राईम झाल्यानंतर एखादी महिला तुमच्याकडे आली तर त्याच्यावरती तुम्ही काय कार्यवाही करता
5. तुम्ही आयपीसी ऐवजी बी एन एस का आणला ते सांगितलं तसंच सीआरपीसी ऐवजी बी एन एस एस हा कायदा का आणला. त्यामध्ये कोणत्या नवीन तरतुदी आहेत
6. संघटित गुन्हेगारी बद्दल माहिती द्या त्याच्याबद्दलच्या काही तरतुदी आहेत का? नवीन कायद्यांमध्ये
7. महाराष्ट्र राज्यामध्ये ऑलरेडी नको का हा संघटित गुन्हे वरती नियंत्रण करण्यासंबंधीचा कायदा आहे तरी बी एन एस मध्ये या नवीन तरतुदी करण्याची काय गरज होती.
8. आता शेवटचा एकच प्रश्न नुकतंच महाराष्ट्र विधानसभेने ऑर्गनाईज क्राईम संबंधी एक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये काही कशाची तरी एडिशन झाली आहे तुम्हाला माहिती आहे का.

ठीक आहे तुम्ही येऊ शकता
6
Chairman- Dr. Bhujbal Sir
बसा कुठून आलात?
काय करता?
Laboratory Technician हे पद govt आहे का?
post preference सांगा.
BDO आधी का?
काय काम करता आणि कुठे?
आता जे जिल्हा परिषदेत प्रशासक आहेत ते योग्य आहे का?
मग तुम्हाला असं वाटतं का की प्रशासक कामे करत नाहीत?
स्थानिक स्वराज्य संस्था घटनादुरुस्ती?
काय संकल्पना होती त्या मागे?

M2- तुम्ही म्हटलात आदिवासी बहुल भागात काम करता काय समस्या आहेत आदिवासींच्या?
स्थलांतर समस्या explain करा?
त्याच तुम्ही कसं करता?
तुम्ही BDO झालात तर काय कराल कुपोषण आणि स्थलांतर कमी करण्यासाठी?
Biodiversity definition?
असायला हवी का?
Officers वर राजकीय दबाव असतो का?
Latest Dadasaheb फाळके पुरस्कार?
Filmfare?
Hobby काय?
(No question on that)

M3- तुम्ही मगाशी चैत्राम पवार बोलले काय काम केलं त्यांनी?
स्थलांतर रोखू शकले का?
त्यांनी रानभाज्या बद्दल काही केलं आहे का?
रानभाज्या मातीमोल भावाने जातात त्यांना शहरी भागात market मिळवून देण्यासाठी काय करता येईल?

Chairman sir ठीके येऊ शकता तुम्ही
5🎉1
Panel. Hon. Wagh sir
Degree Mechanical engineering
10 minutes

Wagh sir.
आता सध्या काय करत आहात.
कुठे .तुमचा मूळ जिल्हा कोणता.
कोणते डिपार्टमेंट ,किती दिवस झाले join होऊन.
प्रत्येक समाजासाठी आता डिपार्टमेंट होत आहे, महामंडळ होत आहे ,याकडे तुम्ही कसे बघता.
सगळ्यांनाच आरक्षण द्यावे का.
आत्ता महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण .
धरणाची capacity कशी मोजतात.
पाण्याचा flow कसा measure केला जातो.
Ev माहिती आहे का.Ev कोणत्या engine वर चालते.
कोणती मोटर use केली जाते.
Combustion काय असते.

2nd member -combustion engine मध्ये स्पार्क प्लग वापरतात का.

वाघ sir- स्पार्क प्लग च का वापरतात.दोन्ही पण fuel आहेत.

2 nd Member-Calorific value कशाची जास्त असते.
पेट्रोल की डिझेल.
Diesel engine as compared to petrol का मोठे असते .
Torque कशाची जास्त असते.

वाघ sir- Torque चा formula .
Energy काय असते.
काय difference Torque व energy formula वापरून सांगा.

3rd Member- Bangladesh मध्ये जे घडले ते कोणी घडवून आणले.
मोहम्मद yunus कशासाठी फेमस.
Opposition ची मागणी काय होती.
कशासाठी reservation दिले होते.
येऊ शकता.
5
या वर्षी फार कमी candidates मुलाखतीच्या transcripts लिहीत आहेत. कृपया सर्वांनी transcripts लिहा..

प्रत्येक candidate हा unique असतो. प्रत्येकाची मुलाखती मधील उत्तर हे त्याचे विचार, जडण घडण, व्यक्तिमत्व, विषयाचा अभ्यास, सामाजिक राजकीय कल या सर्वांवर अवलंबून असते. पॅनेल memebes फार experienced असतात त्यामुळे ते योग्य पद्धतीने Judge करून योग्यच मार्क सर्वांना देतात.

Tanscripts मुळे तयारीला मदत होते बाकी फारसा फरक पडत नाही. ( आपणही मागील वर्षीच्या तसेच चालू मुलाखतीच्या transcripts चा वापर तयारी साठी करतो) Competition चा part mains सोबतच संपला.

त्यामुळे मुलाखतीला असलेल्या प्रत्येक candidate नी transcript लिहा..

आणि

@Abhi_Hajare या ID वर पाठवा..🙏
👍86
ज्यांचे interview झाले त्या सर्वांनी कृपया transcript लिहा.


@Abhi_Hajare या ID वर पाठवा..🙏
🥰1
Name - GAIKWAD VIPUL LAXMAN
Graduation - Btech. Computer Engineering (COEP)
Date - 25/09/2025
Panel - Hon. Bhujbal Sir
Time - Around 20 minutes

Bhujbal sir
- या टोकन नंबर सांगा
- बसा
- 1st interview आहे का?
- Graduation कशामधून केले
- मला machine learning and Blockchain बद्दल सांगा
- (Random question)
- तुम्हाला वाटत नाही का की मानवी जीवनात मूल्यांची घसरण होत चालली आहे?
- मुस्लिम समाजात एक सुद्धा वृद्धाश्रम नाही असे म्हटले जाते या बद्दल तुम्हाला काय वाटते

IPS Sir -
- लोकहितवादी कोण होते ते सांगा
- तुमच्या hobbies सांगा (watching animated movies and GYM workout)
- Animation चे studios सांगा
- Pixar studio ची एक  movie सांगा
- Blockchain चा administration मध्ये कसा use करता येणार

IPS Sir,
- Graduation कोठून पूर्ण केले
- COEP का?
- Post preference सांगा
- DC ची कामे सांगा
- तुम्हाला private sector ला चांगला job मिळाला असता इकडे का येत आहे
- तुमची पार्श्वभूमी कोणती आहे(शहरी की ग्रामीण)
- तुम्हाला असे नाही वाटत का की ग्रामीण भागात तुम्हाला DC म्हणून काम करावे लागेल तर ते जमेल का (कारण पार्श्वभूमी शहरी आहे )
- GST मध्ये पंतप्रधानांनी कोणत्या 2 मोठ्या घोषणा केल्या आहे
- स्वदेशी चा as a CO कसा वापर कराल तुम्ही
- असे नाही वाटत का की GST चा focus फक्त manufacturing sector लाच होत आहे

मा. भुजबळ सर,
- Good
- ठीक आहे येऊ शकता तुम्ही

(उभा राहून blazer चे buttons लाउन निघताना)

IPS Sir,
- तुम्ही DYSP preference नाही टाकला का? (सांगितले की height चा issue आहे.)

Panel बद्दल -
एकदम छान panel आहे. सर्व answers एकदम नीट ऐकून घेतात. वेळ लागत असेल answer करायला तर वेळ पण देतात.
15
पॅनल - देशपांडे सर.
अलीकडील GST सुधारणा बद्दल तुमचं मत काय?
Tobacco products वर किती आहे GST?
Vidi आणि cigarette वर किती आहे?
H1 B visa जे ट्रम्प ने केलं आहे त्याबद्दल सगळे निगेटिव्ह सांगताहेत तुम्ही एकच positive सांगा.
चांगल्या प्रशासक चे तीन गुण सांगा.
सध्या प्रशासकीय सेवेत decision making la scope ahe का political interference खूप वाढला आहे का?
तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पोस्टिंग दिले तर कोणत्या तीन गोष्टीत सुधार आनाल ?
मुलामध्ये व्यसनाधीनता असण्याचे काय कारण आहे. मुलींमध्ये व्यसनाधीनता नसते आणि मुलामध्ये जास्त असा फरक का असतो?
2
Forwarded from MPSC
013-2025 interview phase 3 aan.pdf
880.9 KB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
interview transcript

@Abhi_Hajare या ID वर पाठवा..🙏
अक्षय ईश्वर काळे
ABDO 2022, ZP Dharashiv
BE Mechanical
Panel: मा. दिलीप भुजबळ सर
Date: 01-10-2025

कुठून आलात?
काय करता?
ABDO म्हणून कधी जॉईन झालात?
तुमच्या विभागाच्या योजना सांगा.
घरकुल साठी कोणत्या योजना आहेत? त्यात किती रुपयांचा लाभ मिळतो?
एखाद्या व्यक्तीच्या नावावर जागा नसेल तर काय करायचे?
एखाद्या व्यक्तीचे मतदार यादीत नाव नसेल तर त्याला लाभ देऊ शकतो का?
graduation कशात केल?
पदवीचा प्रशासनात काय उपयोग होईल?
Preferences काय आहेत?
DC च पहिला preference का?
तुमच्यात काय qualities आहेत DC च्या?
Sympathy म्हणजे काय?
Sympathy and empathy यामध्ये काय फरक आहे?
Honesty and integrity मधील फरक काय?
Dysp चा preference का नाही?
DC,CO आणि BDO पदांमध्ये काय फरक आहे?
DC ची कामे काय आहेत?
DC ची दंडाधिकारी म्हणून काय कार्य आहेत?
जमाव बंदी आणि संचार बंदी यात काय फरक आहे?
कोणत्या कायद्यात याची तरतूद आहे? कलम कोणते?
शेतकऱ्यांशी संबंधित ३ कायदे सांगा?
कुळ कायदा चा आजच्या काळात काही उपयोग आहे का?
अत्यल्प, अल्प भूधारक यांचं प्रमाण किती आहे?
उर्जेचे प्रकार कोणते?
Conventional and Non conventional ची वापरातील % किती आहे?
Conventional and Non conventional चे पहिले ३ स्रोत आणि त्यांच्या वापराची % सांगा?
Hydrogen fuel चा वापर सुरू झाला आहे का?
कुठे?
नितीन गडकरी कोणती कार वापरतात?
Hydrogen fuel चा सध्या वापर परवडतो का?
Hydrogen fuel तयार करण्याची पद्धत कोणती?
त्यातील challenges कोणते आहेत?
Artificial Intelligence शाप आहे की वरदान?
23
2025/10/19 16:43:19
Back to Top
HTML Embed Code: