अथर्व विटेकर
पॅनल अध्यक्ष मा. अभय वाघ सर ,
दिनांक: 16 October 2025
वेळ : 17 मिनिट ( 12.38 ते 12.55 pm )
Bsc Math , STI 2024
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
वाघ सर
या बसा
कुठून आलात ?
काय करता सध्या ? STI 2024
Engineer Consultant ला GST लागू असतो का, कधी लागु होतो ? हो
वकील, डॉक्टर यांना लागू असतो का ? नाही
कसाब बद्दल माहिती आहे का ?
आपल्याकडे एवढी सुरक्षा असतांना तो भारतात कसा घुसला ?
गुप्तचर यंत्रणांना याबद्दल माहिती नव्हते का ? तुम्हाला काय वाटते
याला आपल्या गुप्तचर यंत्रणेचे failure म्हणता येईल का ?
सध्या नॉर्थ ईस्ट मध्ये काय चालू आहे ?
मी म्हटल लडाख मध्ये सर म्हणे हा तेच लडाख मध्ये काय चालू आहे ?
मग सोनम वांगचुक यांना का अटक केली ? मग थोडी मी सरला आणि सरने मला थोडी पार्श्वभूमी सांगितली 😃 ( आंदोलन वगैरे राष्ट्रीय सुरक्षा , शास्त्रज्ञ innovator, जागतिक पातळीवर देशाचे नाव पुढे नेले )
मग सरम्हणे मनोज दादा जरांगे पाटील यांनी सुद्धा मोठे आंदोलन उभे केले आहे .
सोनम वांगचुक यांना अटक केली , तुम्हाला या बाबत काय वाटते ,
तुमचे मत सांगा म्हणे ( मी म्हटल चर्चा करून प्रश्न सुटला असता त्यांना अटक करायला नको होती , त्यांचे कार्य मोठे आहे )
{ इथे थोडे क्रॉस questions झाले }
मग सर म्हणे काय विचारू तुला, तू सांग
मी म्हटल की मला पद प्राधान्यक्रम आणि माझ्या जिल्हा बद्दल विचारा
सर म्हणे पदाबद्दल काय विचारू, मी म्हटल मला पोलिसांबद्दल विचारा
Igp बद्दल विचारले, ग्रामीण पोलिस परिक्षेत्र
IG व CP मधला फरक
IG शहरात काम करू शकतो का ( नाही )
आयुक्तालय पद्धत विचारले
वेरूळ लेणी बद्दल सांगा ( detail माहिती सांगितली with technical keywords )
( सरला कॉल आला मग सर उठून मागे गेले )
Member 2 , IPS DIG सर
तुमचा preference काय आहे ,
मी Dysp सांगितले
सध्या काय करता STI 24 आणि PSI GROUND सांगितले
DYSP का व्हायचे आहे ( माझा उद्देश सांगितला आणि SRPF constable 2021 चा paper पास आहे सांगितले )
Hobby काय आहे ( Chess )
No cross on hobby
पुस्तक कोणते वाचता ( random question )
IPS सदानंद दाते सर सांगितले
(वाघ सर हसले , maybe सर्वांनी हेच सांगितले असेल 😁 )
थोड पुस्तक बद्दल व दाते सरबद्दल सांगितले
ज्युबियन गर्ग बद्दल माहिती आहे का
Member 3 - IAS सर
तुमची पदवी 3 विषयात कसकाय झाली म्हणे, ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये 3 विषय असतात असे म्हणालो ) पण Maths Main विषय होता असे म्हटलो
काय आवडते म्हणे maths बद्दल ( अंकगणित मराठीत सांगितले )
Sir म्हणे तुझी degree english भाषेत झाली असेल ना , मी हो म्हटल 😃 पण MPSC चा अभ्यास मराठीतून केला म्हटल )
मग quantitive apptitude, reasoning, algebra, geometry, trigonometry बद्दल विचारले ( सर्व व्यवस्थित सांगितले )
Algebra आणि Geometry मधला फरक सांगा
वाघ सर -
Young man खूप तरुण आहेस
All The Best
येऊ शकता
Greet केले, दरवाजा नीट लावला आणि बाहेर आलो

❤2
Panel - वारभुवन सर
Timing - 20-22 min
Education - B.Tech Mechanical engineering
16-10-2025
वारभुवन sir -
1.कुठुन आला
2. शेतात कोणती पिके घेता
3. एवढा अवर्षण ग्रस्त प्रदेश असून पण ऊस पिके कसे काय घेतात ( Satisfied)
4. भारतीय शेतीसमोरील दोन मोठी आव्हाने सांगा (satisfied)
5. त्यासाठी काय उपाययोजना कराल
6. नवीन फौजदारी कायदे काय
7. जुने कायदे आणि नवीन कायदे यात काय बदल ( satisfied)
8. जुने कायदे date सहित सांगा.
9.देशद्रोही कलम आहे की रद्द झाले
10.त्याऐवजी काय आले मग नवीन कायद्याअंतर्गत
11. सोनम वांगचुंग कोण आहेत
12. त्यांना कोणत्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली
13. कोणता कायदा year सांगा
14. तो कायदा कश्यासाठी आहे ( satisfied)
15. कोण अटक करते या कायद्याअंतर्गत
16. किती काळासाठी
17. वेगळे काय त्या कायद्यात
18. मला सांगा RTI काय आहे
19. RTI मधील कलम 8 सांगा
20 . किती अपील करता येतात
21. तुमचा पहिला preferance सांगा
22. DYSP म्हणून कोणत्या तीन qualities हव्यात.
23. तुमची hobby सांगा
24. तुमचा आवडता खेळाडू कोण
25. त्यांच्यात काय qualities आहेत ज्यामुळे तो महान आहे.( Satisfied)
26. तुम्हाला वाटत नाही का की स्पर्धा परीक्षा मधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे
M1 -
1. तुम्हाला नाही का वाटत रोहित शर्मा at the age of 38 अजूनही खेळत आहे त्यांनी retire होऊन youngsters ना संधी दिली पाहिजे ( satisfied)
2. स्वच्छ भारत mission scheme सांगा
3. Garbage disposal बद्दल अजूनही लोकांमध्ये जागरूकता नाही काय केले पाहिजे.
4. RTS बद्दल सांगा
5. RTS कशासाठी आहे
6. त्यात किती अपील करता येतात
7. आपत्ती व्यवस्थापन कायदा काय आहे
8. या कायद्याबद्दल माहिती सांगा
अजून 2-3 que आठवत नाहीत
M2 -
1. Define Mechanical engineering
2.what is CAD CAM
3.Define thermodynamics
4. अलीकडेच तालिबान चे प्रमुख भारतात आले ते योग्य आहे का
5. तो देश दहशतवादाला एवढा support करतो तरी त्यांना बोलावणे योग्य आहे का.
6.मला सांगा त्यांना बोलावले आहे.. deplomatic कारण काय असेल ( satisfied and smiled)
Thank you all of you
Have a nice day
All are factual and opinion based questions
Satisfied with most of the answers ( सगळे जण प्रत्येक ans लक्ष देऊन ऐकत होते )

❤5