पोलावरम प्रकल्प हा बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
24%
कावेरी
47%
गोदावरी
26%
वैनगंगा
3%
कृष्णा
जा. क्र. ४०९/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतविकृती व अणुजीवशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, व रुग्णालये, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
‘आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024’ कुठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
17%
नवी मुंबई, भारत
58%
ताश्कंद, उझबेकिस्तान
17%
काठमांडू, नेपाळ
9%
शांघाय, चीन
केंद्र सरकारने मंजूर केलेला PAN 2.0 प्रकल्प कोणत्या शासकीय विभागाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
14%
ग्राहक व्यवहार
48%
आयकर
34%
प्रशासकीय सुधारणा
5%
सार्वजनिक खर्च
समवर्ती सूचीची कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
51%
ऑस्ट्रेलिया
22%
जपान
15%
रशिया
12%
दक्षिण आफ्रिका
धवलक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
सरळसेवा भरती IMP
सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
64%
दूध उत्पादन
16%
बटाटा उत्पादन
17%
तेलबिया उत्पादन
3%
मत्स्योत्पादन
बांगलादेशने SAFF महिला चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाला पराभूत करून जिंकले आहे ?
Anonymous Quiz
19%
नेपाळ
46%
भारत
28%
मालदीव
7%
श्रीलंका
दूरसंचार विभागाने नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि फसवणूक संप्रेषणांवर उपाय करण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन सुरू केले आहे ?
Anonymous Quiz
24%
संचार साथी
47%
डिजिटल साथी
20%
सक्षम साथी
8%
डिजिटल क्रांती
राज्यसेवा_मुख्य_2024_GS_PAPER_1_1.pdf
13.3 MB
राज्यसेवा मुख्य 2024
GS PAPER 1
आज झालेला.
GS PAPER 1
आज झालेला.
SCALP क्षेपणास्त्र युनायटेड किंगडम आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
23%
भारत
42%
जर्मनी
29%
फ्रान्स
5%
चीन
संत कबीर हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील होते ?
Anonymous Quiz
40%
उत्तरप्रदेश
33%
महाराष्ट्र
19%
केरळ
8%
राजस्थान
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे ?
Anonymous Quiz
12%
मुंबई उपनगर
11%
गोवा
77%
रत्नागिरी
1%
कोल्हापूर
डीआरडीओ (DRDO) चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
Anonymous Quiz
19%
नवी मुंबई
54%
बेंगळुरू
4%
भोपाळ
24%
नवी दिल्ली
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील सह संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन, गट अ संवर्गातील १ पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.१०७/२०२५) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २३ जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २३ जून २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.०४१/२०२३ सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट अ व जा.क्र.११९/२०२३ अनुवादक - हिंदी , गट क संवर्गांकरीता चाळणी परीक्षेचे आयोजन दिनांक १ जुलै २०२५ रोजी करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4