5_6167782266387829692.pdf
10.2 MB
आज झालेला
UPSC पूर्व परीक्षा GS पेपर-1 2025
UPSC पूर्व परीक्षा GS पेपर-1 2025
कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे ?
Anonymous Quiz
59%
महाबळेश्र्वर
25%
भीमाशंकर
11%
त्र्यंबकेश्र्वर
6%
अमरकंटक
💥 अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकले मागे
♦️ भारताने अर्थव्यवस्थेमध्ये मोठी झेप घेतली आहे. चक्क जपानला मागे टाकत भारताने चौथ्या क्रमांकावर आपला झेंडा रोवला आहे.
♦️ नीती आयोगाचे सीईओ बीवीआर सुब्रमण्यम यांनी याची माहिती दिली.
♦️ देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
♦️ सध्या अर्थव्यवस्थेत अमेरिका पहिली, चीन दुसऱ्या क्रमांकावर तर, जर्मनी तिसरी
आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे.
♦️ आता आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे.

कृत्रिम सूर्यग्रहण तयार करण्यासाठी आणि सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने प्रोबा-3 मोहिम सुरू केली ?
Anonymous Quiz
43%
युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
57%
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO )
संवैधानिक उपायांचा अधिकार भारतीय राज्यघटनेचा “हृदय आणि आत्मा” आहे; असे कोणी मानले ?
Anonymous Quiz
62%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
17%
महात्मा गांधी
17%
पंडित जवाहरलाल नेहरु
4%
सरदार वल्लभभाई पटेल
UPSC CSAT 2025.pdf
13.8 MB
आज झालेला UPSC CSE पूर्व परीक्षा 2025
C-SAT पेपर Set - B(Hindi + English)
Without Tickmark
C-SAT पेपर Set - B(Hindi + English)
Without Tickmark
पारस हे ॵष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
58%
अकोला
23%
नाशिक
14%
चंद्रपूर
4%
ठाणे
जाहिरात क्रमांक 049/2024 – आयोगामार्फत दिनांक 1 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
स्वामित्व योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली ?
Anonymous Quiz
41%
पंचायती राज मंत्रालय
34%
कृषी मंत्रालय
19%
अर्थ मंत्रालय
6%
पर्यावरण मंत्रालय
मार्केट इंटरव्हेन्शन योजना (MIS) कोणत्या एकात्मिक योजनेचा घटक बनली आहे ?
Anonymous Quiz
28%
PM-KISAN
35%
PM-AASHA
29%
PM-PRANAM
8%
PM-NAM
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
7%
अकोला
15%
बुलढाणा
6%
वाशिम
72%
अमरावती
वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 चे यजमान शहर कोणते आहे ?
Anonymous Quiz
21%
दुबई, यूएई
59%
नवी मुंबई, भारत
18%
शांघाय, चीन
2%
ढाका, बांग्लादेश
🔹एखादं स्वप्न पूर्ण नाही झालं तरीही खचून न जाता दुसरं स्वप्न पाहण्याला जीवन असे म्हणतात 🔹
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?
Anonymous Quiz
20%
124 वा
46%
118 वा
28%
109 वा
7%
115 वा