Telegram Web
जाहिरात क्रमांक ०३६/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
अमेरिकेची गोल्डन डोम
धुळे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला ?
Anonymous Quiz
17%
जळगाव
67%
नंदुरबार
13%
पालघर
3%
नांदगांव
जा. क्र. ३९४/२०२३ प्राध्यापक - न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कधी झाली होती ?
Anonymous Quiz
15%
1952
36%
1954
28%
1958
21%
1960
खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने “वर्ल्ड फूड इंडिया 2024” हा कार्यक्रम आयोजित केला ?

IMP
Anonymous Quiz
87%
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
13%
कृषी मंत्रालय
1 जून जागतिक दूध दिन

भारतामध्ये दुग्ध उत्पादन वाढावे यासाठी दूध महापूर योजना किंवा श्वेतक्रांतीची सुरुवात 1970/71 ला करण्यात आली होती.

श्वेतक्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग आहेत.
🔺स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम

🔺आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना
पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
62%
अकोला
20%
बुलढाणा
14%
वाशिम
4%
चंद्रपूर
लिग्नोसेट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला ?
Anonymous Quiz
12%
भारत
48%
जपान
35%
उत्तर कोरिया
5%
अमेरिका
🔸 'एफसीआरए' प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

🔸 परदेशी देणगीचा थेट रुग्णांना होणार लाभ
हातनुर धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
37%
जळगाव
35%
अकोला
26%
नाशिक
2%
पुणे
2025/07/12 21:59:11
Back to Top
HTML Embed Code: