✍महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
👉लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
👉लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
ऑपरेशन सिंदूर कधी सुरू झाले होते ?
Anonymous Quiz
5%
03 मे 2025
21%
05 मे 2025
64%
07 मे 2025
10%
09 मे 2025
सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 बिहार राज्यामध्ये कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या ?
IMP Points For All Competitive Exams
IMP Points For All Competitive Exams
Anonymous Quiz
14%
01 ते 12 मे 2025
55%
02 ते 13 मे 2025
23%
03 ते 14 मे 2025
8%
04 ते 15 मे 2025
पहिल्या सागरमाथा संवादाचे आयोजन 16 ते 18 मे 2025 या कालावधीत कोठे करण्यात आले ?
Anonymous Quiz
14%
ढाका, बांग्लादेश
51%
काठमांडू, नेपाळ
33%
नवी दिल्ली, भारत
3%
शांघाय, चीन
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सरळसेवा भरती IMP
सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
65%
छत्रपती संभाजीनगर
17%
सोलापूर
14%
अहिल्यानगर
3%
पुणे
' कास पठार ' हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
सांगली
68%
सातारा
13%
सोलापूर
5%
नाशिक
🔸 मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'महाविस्तार - AI अॅप'चे लोकार्पण केले
🔸 शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध आणि रिअल टाइम कृषी विषयक सल्ला या माध्यमातून देण्यात येणार आहे.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔸 शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध आणि रिअल टाइम कृषी विषयक सल्ला या माध्यमातून देण्यात येणार आहे.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🏆 बानू मुस्ताक यांना "हर्ट लॅम्प" साठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे 🏆
👉 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कन्नड विजेत्या ठरल्या आहेत.
IMP For All Competitive Exams
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
👉 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कन्नड विजेत्या ठरल्या आहेत.
IMP For All Competitive Exams
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
पहलगाम हे प्रसिध्द पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहे ?
VVIMP Point
VVIMP Point
Anonymous Quiz
51%
अनंतनाग
29%
बस्तर
13%
वेरीनाग
7%
कथुआ
Current Affairs By Dhiraj Sir
पहलगाम हे प्रसिध्द पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहे ?
VVIMP Point
VVIMP Point
🔹 पहलगाम हे जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे.
🔸 ते जम्मू-काश्मिर केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
💥 पहलगाम हे अनंतनागपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे.
🔹 समुद्रसपाटीपासून उंची 2,130 मीटर आहे.
🔸 पहलगाम हे लिद्दर नदीकाठी वसलेले आहे.
✅ पाठ करून ठेवा खुप महत्वाचा घटक आहे.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
🔸 ते जम्मू-काश्मिर केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
💥 पहलगाम हे अनंतनागपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे.
🔹 समुद्रसपाटीपासून उंची 2,130 मीटर आहे.
🔸 पहलगाम हे लिद्दर नदीकाठी वसलेले आहे.
✅ पाठ करून ठेवा खुप महत्वाचा घटक आहे.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Current Affairs By Dhiraj Sir
जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो ?
📚 संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला, त्यामुळे आपण 2018 पासून हा दिवस साजरा करत आहोत.
📚 प्रत्येक वर्षी 20 मे रोजी संपूर्ण जगभरात जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो.
📚 2025 या वर्षीच्या जागतिक मधमाशी दिनाची थीम, "आपल्या सर्वांना पोषण देण्यासाठी निसर्गाने प्रेरित मधमाशी".
✅ लक्षात राहू द्या/पाठ करून ठेवा
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
📚 प्रत्येक वर्षी 20 मे रोजी संपूर्ण जगभरात जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो.
📚 2025 या वर्षीच्या जागतिक मधमाशी दिनाची थीम, "आपल्या सर्वांना पोषण देण्यासाठी निसर्गाने प्रेरित मधमाशी".
✅ लक्षात राहू द्या/पाठ करून ठेवा
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
♦️ चुका घडतात तेव्हा त्या वेदनादायी असतात. पण पुढे चालून त्याच चुकांचा संग्रह हा आपला अनुभव बनतो, जो यशस्वी मार्गाकडे घेऊन जातो ♦️
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
बहिष्कृत हितकारिनी सभेची स्थापना कोणी केली होती ?
Anonymous Quiz
70%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
20%
महात्मा ज्योतिबा फुले
7%
पंजाबराव देशमुख
3%
लोकमान्य टिळक