बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) या दलाचे प्रशासन कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते ?
Anonymous Quiz
47%
संरक्षण मंत्रालय
39%
गृह मंत्रालय
13%
परराष्ट्र मंत्रालय
1%
अर्थ मंत्रालय
महाराष्ट्र शासनाने, कोणत्या वर्षी, औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला ?
Anonymous Quiz
15%
2006
46%
2008
29%
2010
10%
2012
101 वी घटनात्मक दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
57%
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)
32%
आर्थिकदृष्ट्या दुर्बल उच्च जातीसाठी आरक्षण
7%
शिक्षणाचा अधिकार
4%
ग्रामीण भागातील आदिवासी विकास
जा.क्र.०३३/२०२४ विधि सल्लागार, जा.क्र.०३४/२०२४ विधि अधिकारी, जा.क्र.०७५/२०२२ सहा. निबंधक भागिदारी संस्था, जा.क्र.०२५/२०२३ गृहप्रमुख व जा.क्र.०२१/२०२३ निरीक्षक /अधिक्षक, दिव्यांग संस्था- चाळणी परीक्षेच्या दिनांकासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट - अ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
23 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
38%
दिनेश माहेश्वरी
30%
अरुण सिन्हा
16%
जितेश कुमार
17%
संजय मूर्ती
मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये पसरलेला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे ?
Anonymous Quiz
61%
पेंच व्याघ्र प्रकल्प
22%
माधव व्याघ्र प्रकल्प
9%
बस्तर व्याघ्र प्रकल्प
9%
नवेगाव व्याघ्र प्रकल्प
16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
Anonymous Quiz
63%
अरविंद पनगरिया
18%
मनोज पांडा
14%
संजय कुमार
6%
एन. के. सिंग
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कोणत्या देशाचा पाचवा क्रमांक लागतो ?
Anonymous Quiz
43%
ब्राझील
32%
भारत
17%
रशिया
8%
अमेरिका
1932 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार कोणता आहे ?
Anonymous Quiz
86%
पुणे करार
14%
जातीय निवाडा
200 रुपयांच्या नोटेवर कोणते रूपचिन्ह आहे ?
Anonymous Quiz
41%
सांची स्तूप
36%
लाल किल्ला
15%
संसद भवन
9%
सुवर्णमंदिर
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?
Anonymous Quiz
11%
मेदपेशी
78%
चेतापेशी
6%
लघुपेशी
5%
शुक्रपेशी
जा क्र १५९/२०२३ सहायक प्राध्यापक - विकृतीशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
देशातील पहिले संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे विधीमंडळ कोणते आहे ?
Anonymous Quiz
26%
दिल्ली विधीमंडळ
31%
महाराष्ट्र विधीमंडळ
34%
केरळ विधीमंडळ
9%
राजस्थान विधीमंडळ
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ - शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tgoop.com/102
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_www.tgoop.com/102
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
82%
अमरावती
10%
अकोला
4%
वाशीम
4%
बुलढाणा
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4