भारतामध्ये अमेरिकेचे पाचवे वाणिज्य दूतावास कुठे उद्घाटन झाले ?
Anonymous Quiz
13%
लखनऊ
53%
बंगळुरू
29%
जोधपूर
5%
इंदौर
' भूमी ' या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत ?
Anonymous Quiz
25%
विजया राजाध्यक्ष
37%
आशा बगे
31%
दुर्गा भागवत
7%
आसावरी काकडे
महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
72%
कोल्हापूर
15%
रायगड
10%
सातारा
3%
पुणे
महाराष्ट्र लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे तर क्षेत्रफळानुसार कितव्या क्रमांकावर आहे ?
Anonymous Quiz
12%
दुसऱ्या
78%
तिसऱ्या
9%
चौथ्या
1%
पहिल्या
जाहिरात क्रमांक ०७०/२०२३ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२३ - उपनिबंधक - प्रतीक्षा यादी
बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ?
Anonymous Quiz
69%
सरदार वल्लभभाई पटेल
14%
लोकमान्य टिळक
14%
महात्मा गांधी
3%
पंडित जवाहरलाल नेहरु
भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्री पदी निवड झाली आहे ?
Anonymous Quiz
21%
अमेरिका
31%
कांगो
44%
कॅनडा
5%
मलेशिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी मल्टी एजन्सी सेंटर (MAC) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरु केले ?
Anonymous Quiz
29%
नवी दिल्ली
43%
नवी मुंबई
27%
बेंगळुरू
1%
भोपाळ
देशातील पहिला AI जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
56%
सिंधुदुर्ग
17%
लखनऊ
21%
इंदौर
6%
प्रयागराज
भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातील ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे 20 मे 2025 मंगळवार रोजी 95 व्या वर्षी निधन झाले.
डॉ. श्रीनिवासन हे भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले.
भारतातील पहिल्या अणुसंशोधन रिॲक्टर 'अप्सरा'च्या निर्मितीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. ते या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता होते. अणुऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मर्षी, पद्मविभूषण या नागरी सन्मानाने गौरवले होते.
१९८७ मध्ये डॉ. श्रीनिवासन यांची अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्याचबरोबर त्यांनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना केली आणि तिचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्य केले.

💥 आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टिका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते तर टिका व्यक्तीला खडबडून जागं करते 💥
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
संस्कृत या प्राचीन भाषेच्या प्रचारासाठी आदर्श संस्कृत ग्राम योजना सुरू करणारे राज्य कोणते ?
Anonymous Quiz
28%
उत्तराखंड
19%
बिहार
50%
अरुणाचल प्रदेश
4%
आंध्रप्रदेश