Telegram Web
💥 आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रत्येकाला त्याक्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते 💥

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
भारताची पहिली हेलिकॉप्टर अँब्युलन्स सेवा कुठे सुरू करण्यात आली ?
Anonymous Quiz
27%
AIIMS ऋषिकेश
52%
AIIMS नवी दिल्ली
18%
AIIMS जोधपूर
3%
AIIMS रायपूर
' एक देश एक निवडणूक ' ची समिती आजपासून महाराष्ट्रात
🔰 सिक्कीमचा 50 वा स्थापना दिवस 🔰

IMP Points For All Competitive Exams
𝗦𝗔𝗙𝗙 𝗨𝟭𝟵 𝗖𝗵𝗮𝗺𝗽𝗶𝗼𝗻𝘀 𝟮𝟬𝟮𝟱

𝗪𝗶𝗻𝗻𝗲𝗿 - 𝗜𝗻𝗱𝗶𝗮
भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती ?
Anonymous Quiz
30%
1961
41%
1962
17%
1963
13%
1964
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

कट ऑफ - 62.50
5_6149798203232359733.pdf
475.8 KB
2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक 410/2023 411/2023 413/2023 33/2024 37/2024 34/2024 50/2024 08/2024 86/2024 14/2025 16/2025 18/2025 20/2025 संदर्भात चाळणी परिक्षेबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
🎯 मुख्य परीक्षा वेळेतच २९ जून २०२५ रोजी 🎯

मुख्य परीक्षा अर्ज सादर करण्याचा कालावधी :- २० मे -३ जून २०२५ .
ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केली ?

IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
47%
UNESCO
30%
WHO
16%
ADB
7%
IMF
भारतीय संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये कोणाद्वारा हस्तलिखित करण्यात आली ?
Anonymous Quiz
19%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
59%
प्रेम बिहारी नारायण रायजादा
12%
डॉ. राजेंद्र प्रसाद
9%
उपेंद्रनाथ बर्मन
राज्यसेवा मुख्य 2024 परीक्षा हॉलतिकीट आलेले आहेत.
खालीलपैकी कोणती जमीन कसण्यास कठीण असते ?
Anonymous Quiz
32%
वालुकामय
17%
लाल
17%
तांबडी
34%
चिकण
समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता ?
Anonymous Quiz
28%
हरिसेन
43%
बाणभट्ट
25%
हरीहर
5%
कवी नादेव
मार्च 2025 मध्ये 57 व्या मॉरिशस राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणते भारतीय नौदल जहाज मॉरिशसला पोहोचले ?
Anonymous Quiz
12%
आयएनएस इम्फाळ
58%
आयएनएस विक्रांत
17%
आयएनएस विराट
12%
आयएनएस अरिहंत
उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या शहरात डॉल्फिन सफारी सुरू करण्याची घोषणा केली आहे ?
Anonymous Quiz
10%
मथुरा
60%
वाराणसी
16%
लखनौ
15%
प्रयागराज
🏆 Your Patience, Is Your Power 🏆

Practice Makes A Man Perfect

Good Night....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
2025/07/14 01:50:58
Back to Top
HTML Embed Code: