Telegram Web
📚 गोवा बनले दुसरे संपूर्ण साक्षर राज्य 📚

📕 मिझोरम भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य आहे 📕
खो-खो ( पुरुष ) विश्वकप 2025 चा विजेता संघ खालीलपैकी कोणता ?
Anonymous Quiz
63%
भारत
16%
नेपाळ
20%
मालदीव
1%
श्रीलंका
2024 पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज कोण बनला ?
Anonymous Quiz
28%
हरविंदर सिंग
24%
मनिष जैन
36%
सुमित अंतिल
13%
सचिन खिल्लारी
जा.क्र.०७७/२०२३ सहायक प्राध्यापक-अस्थिव्यंगोपचारशास्त्र, गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग, जा.क्र.०७८/२०२३ प्राध्यापक-अगद तंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ व जा.क्र.१५९/२०२३ सहायक प्राध्यापक-विकृतीशास्त्र,गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग -संवर्गाचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
अलीकडेच चर्चेत असलेले पहलगाम हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

Very Important Point For All Competitive Exams
Anonymous Quiz
28%
लीद्दर
17%
कृष्णा
48%
झेलम
6%
रावी
भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
10%
भोपाळ
80%
नागपूर
8%
रायपूर
2%
हैदराबाद
Congratulations RCB IPL 2025 Winner 💐💐
📕 टाटा आयपीएल 2025 पूर्ण माहिती

▪️संस्करण - 18
▪️प्रायोजक - TATA
▪️एकूण संघ - 10

▪️सुरुवात - 22 मार्च 2025
▪️फायनल - 3 जून 2025
▪️विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू © रजत पाटीदार

▪️उपविजेता - पंजाब किंग्ज © श्रेयस अय्यर

▪️ऑरेंज कॅप - 759 साई सुदर्शन (GT)
▪️पर्पल कॅप - 25 प्रसिध्द कृष्णा (GT)
▪️TATA CURVE SUPER
STRIKER - वैभव सूर्यवंशी (RR)
▪️MOST VALUABLE PLAYER -
सूर्यकुमार यादव (MI)
▪️FAIR PLAY AWARD - चेन्नई सुपर किंग
▪️सर्वोच्च धावसंख्या - 141 धावा अभिषेक शर्मा (SRH)
▪️सर्वाधिक षटकार - 40 निकोलस पुरन (LSG)
▪️सर्वाधिक चौकार - 88 साई सुदर्शन
▪️सर्वात युवा शतकवीर - वैभव सूर्यवंशी (RR)
▪️सर्वात जलद शतक - 35 बॉल 100 वैभव सूर्यवंशी (RR)
▪️सर्वाधिक डॉट बॉल -
मोहम्मद सिराज (GT)
▪️पहिली हॅट्रिक - यजुवेंद्र चहल
▪️पहिले शतक - ईशान किशन
▪️पहिले अर्धशतक - अजिंक्य रहाणे
▪️पहिली मेडन ओव्हर - जोफ्रा आर्चर
▪️सर्वात महागडा खेळाडू - ऋषभ पंत 27 Cr
▪️सर्वात युवा खेळाडू -
वैभव सूर्यवंशी 14 वर्ष
▪️सर्वात वयस्कर खेळाडू -एम एस धोनी 43वर्ष
‘भारतीय वायुसेना दिन 2024’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
33%
08 ऑक्टोबर
47%
08 नोव्हेंबर
17%
08 सप्टेंबर
3%
08 ऑगस्ट
UPSC मोफत प्रशिक्षण साठी
SIAC CET 2025-26

🔸आजपासून अर्ज सुरू
अंतिम दिनांक 30 जून 2025
महिला हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकला ?
Anonymous Quiz
45%
भारत
41%
दक्षिण कोरिया
12%
जर्मनी
3%
स्पेन
भातसा धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
46%
ठाणे
35%
सिंधुदुर्ग
10%
नाशिक
9%
रायगड
👉 आयपीएल विजेत्यांची यादी (2008 ते 2024 पर्यंत )

🔹IPL 2008 विजेता: राजस्थान रॉयल्स
🔸IPL 2009 विजेता: डेक्कन चार्जर्स
🔹IPL 2010 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
🔸IPL 2011 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज 
🔹IPL 2012 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
🔸IPL 2013 विजेता: मुंबई इंडियन्स
🔹IPL 2014 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
🔸IPL 2015 विजेता: मुंबई इंडियन्स
🔹IPL 2016 विजेता: सनरायझर्स हैदराबाद
🔸IPL 2017 विजेता: मुंबई इंडियन्स
🔹IPL 2018 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
🔸IPL 2019 विजेता: मुंबई इंडियन्स
🔹IPL 2020 विजेता: मुंबई इंडियन्स
🔸IPL 2021 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज 
🔹IPL 2022 विजेता: गुजरात टायटन्स
🔸IPL 2023 विजेता: चेन्नई सुपर किंग्ज
🔹IPL 2024 विजेता: कोलकाता नाईट रायडर्स
🔸IPL 2025 विजेता: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
राष्ट्रीय शून्य गोवर-रुबेला निर्मूलन अभियान 2025-26 कोठे सुरू करण्यात आले ?
Anonymous Quiz
16%
इंदौर
60%
नवी दिल्ली
17%
नवी मुंबई
7%
कानपूर
भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग प्राप्त अमलसाड चिकू कोणत्या राज्यातील आहे ?
Anonymous Quiz
11%
राजस्थान
45%
गुजरात
29%
कर्नाटक
15%
महाराष्ट्र
संविधान सभेच्या मसुदा समितीच्या सात सदस्यांमध्ये खालीलपैकी कोण नव्हते ?
Anonymous Quiz
13%
सय्यद मोहम्मद सादुल्ला
26%
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
15%
डॉ. के.एम. मुन्शी
47%
पंडित मदन मोहन मालवीय
खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे ?
Anonymous Quiz
60%
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
28%
जायकवाडी पक्षी अभयारण्य
8%
आर्णी पक्षी अभयारण्य
4%
रहेकुरी पक्षी अभयारण्य
जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
2025/07/12 20:01:41
Back to Top
HTML Embed Code: