एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
15%
पालघर
69%
नाशिक
10%
जळगाव
6%
अहिल्यानगर
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?
Anonymous Quiz
13%
1988
43%
1992
38%
1990
6%
1994
भारतात शेतमालाच्या किमान आधार किंमतीला मान्यता यांच्याकडून दिली जाते ?
Anonymous Quiz
55%
केंद्रीय मंत्रिमंडळ
22%
संसद
14%
राष्ट्रपती
8%
पर्यावरण मंत्रालय
भारतातील कोणत्या संसदीय समितीचे अध्यक्ष सामान्यतः विरोधी पक्षाचे प्रमुख सदस्य असतात ?
Anonymous Quiz
9%
अंदाज समिती
36%
विशेषाधिकार समिती
45%
लोकलेखा समिती
10%
वरीलपैकी कोणतेही नाही
झाडाचे वय कशावरून ठरवितात ?
Anonymous Quiz
81%
झाडाच्या खोडावरील वर्तुळे
12%
पानांची संख्या
6%
झाडांची उंची
1%
पानांचा आकार
2025 वर्षी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी कन्नड भाषेतील पहिली लेखिका कोण ठरली आहे ?
Anonymous Quiz
55%
बानू मुश्ताक
30%
अनुपमा निरंजन
12%
शालिनी रॉय
3%
रंजना देसाई
महाराष्ट्रामधील पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सरळसेवा भरती IMP
सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
62%
नाशिक
24%
पालघर
8%
अकोला
6%
पुणे
भारतीय उद्योग परिसंघ (CII) भागीदारी शिखर परिषद 2024 कोठे झाली ?
Anonymous Quiz
37%
नवी दिल्ली
41%
नवी मुंबई
18%
बेंगळुरू
3%
इंदौर
महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे २६ वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
13%
अनिल परब
58%
प्रताप सरनाईक
25%
संजय शिरसाट
4%
गुलाबराव पाटील
लोकसभा सभापती हे पद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरुन घेण्यात आलेले आहे ?
Anonymous Quiz
28%
इंग्लंड
37%
कॅनडा
27%
अमेरिका
8%
आयर्लंड
बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे ?
Anonymous Quiz
16%
2010-2015
29%
2011-2016
47%
2012-2017
8%
2013-2018
विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :
Anonymous Quiz
45%
टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.
40%
टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.
9%
निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.
6%
प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या दिवशी केली ?
Anonymous Quiz
49%
24 सप्टेंबर 1873
33%
24 सप्टेंबर 1872
14%
24 सप्टेंबर 1874
4%
24 सप्टेंबर 1871