tgoop.com/current_dhirajsir/33710
Create:
Last Update:
Last Update:
आज गुरुपौर्णिमा”ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे.माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
BY Current Affairs By Dhiraj Sir

Share with your friend now:
tgoop.com/current_dhirajsir/33710