बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
63%
लॉर्ड कर्झन
15%
लॉर्ड रिपन
19%
लॉर्ड डलहौसी
3%
लॉर्ड आयर्विन
भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले पहिले राज्य कोणते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
7%
आंध्रप्रदेश
85%
राजस्थान
7%
महाराष्ट्र
1%
केरळ
खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या सालीपासून हिवतापावरील क्विनाईन (कोयनेल) हे औषधी द्रव्य मिळविले जाते ?
Anonymous Quiz
33%
सिंकोना
45%
बेहडा
13%
रबर
10%
निलगिरी
भारतीय रूपयाचे "चलन चिन्ह" हे कोणी डिझाईन केले आहे ?
Anonymous Quiz
39%
उदय कुमार
29%
उर्जित पटेल
20%
एन. के. सिंह
13%
के. अय्यर
1829 साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
63%
लॉर्ड विल्यम बेंटिक
21%
लॉर्ड हेस्टिंग्ज
15%
लॉर्ड डलहौसी
1%
लॉर्ड वेलस्ली
सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन झाले ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
69%
तारापूर
17%
कल्पकम
11%
नरोगा
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
जाहिरात क्रमांक ११८/२०२३ , ०२८/२०२३, १३०/२०२३, ०४६/२०२३, १२०/२०२३, ०१०/२०२३, ०९०/२०२२ & १०१/२०२२ - चाळणी परीक्षांच्या अंदाजित दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
खालीलपैकी कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण होऊन तिचे रूपांतर ‘भारतीय स्टेट बँकेत’ झाले ?
Anonymous Quiz
6%
युनियन बँक
57%
इम्पिरियल बैंक
33%
युनायटेड बँक ऑफ इंडिया
4%
पंजाब अँड सिंध बँक
राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या 10 वरून 11 केली?
Anonymous Quiz
22%
42 वी घटनादुरुस्ती
29%
52 वी घटनादुरुस्ती
33%
86 वी घटनादुरुस्ती
16%
44 वी घटनादुरुस्ती
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
9%
नागपूर
32%
छत्रपती संभाजीनगर
16%
नाशिक
42%
पुणे
शनिवारवाडा ही प्रसिद्ध वास्तू कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
79%
पुणे
18%
कोल्हापूर
3%
सोलापूर
0%
सातारा
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
39%
7
9%
5
31%
9
21%
11
ICC पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
Anonymous Quiz
13%
अजित आगरकर
44%
सौरव गांगुली
33%
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
11%
राहुल द्रविड
इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घरण्याचा उदय झाला ?
Anonymous Quiz
47%
राष्ट्रकूट
18%
चौल
32%
यादव
3%
राजपूत