tgoop.com/current_dhirajsir/33119
Create:
Last Update:
Last Update:
मनोज कुमार यांचे निधन
मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे झाला होता.
'हरियाली और रास्ता', 'वो कौन थी', 'हिमालय की गोद में', 'दो बदन', 'उपकार', 'पत्थर के सनम', 'नील कमल', 'पूरब और पश्चिम', 'रोटी कपडा और मकान', 'क्रांती' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
देशभक्तिपर चित्रपटांमुळे मनोज कुमार यांना नवी ओळख मिळाली. चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले.
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
BY Current Affairs By Dhiraj Sir

Share with your friend now:
tgoop.com/current_dhirajsir/33119