tgoop.com/current_dhirajsir/33004
Create:
Last Update:
Last Update:
जा. क्र. ०८३/२०२४ व जा. क्र. ०६९/२०२४ सहायक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अनुक्रमे धाराशिव व नंदुरबार तसेच जा. क्र. ०५४/२०२४ प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, संवर्गांच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
BY Current Affairs By Dhiraj Sir
Share with your friend now:
tgoop.com/current_dhirajsir/33004