CURRENT_DHIRAJSIR Telegram 32863
9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स आणि नासाने मिळून त्यांच्या परतीसाठी क्रू-१० मिशन सुरू केले आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन ९ रॉकेट वापरून ड्रॅगन अंतराळयान आयएसएसवर पाठवण्यात आले आहे.

tgoop.com/current_dhirajsir/32863
Create:
Last Update:

BY Current Affairs By Dhiraj Sir

Share with your friend now:
tgoop.com/current_dhirajsir/32863

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

Activate up to 20 bots Telegram users themselves will be able to flag and report potentially false content. The creator of the channel becomes its administrator by default. If you need help managing your channel, you can add more administrators from your subscriber base. You can provide each admin with limited or full rights to manage the channel. For example, you can allow an administrator to publish and edit content while withholding the right to add new subscribers. Administrators To edit your name or bio, click the Menu icon and select “Manage Channel.”
from us

Telegram Current Affairs By Dhiraj Sir
FROM American