tgoop.com/Excise_Department/13384
Last Update:
▪️माओवादीग्रस्त अबुझमाड (Abujhmarh) भागाला जोडण्यासाठी रस्ते प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.
▪️८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (International Literacy Day)
▪️२८ सप्टेंबर - शहीद भगतसिंग यांची जयंती (१९०७).
▪️११ सप्टेंबर - विनोबा भावे (भूदान चळवळ प्रणेते) यांची जयंती (१८९५).
▪️१४ ऑक्टोबर - जागतिक मानक दिवस (World Standards Day).
▪️८ सप्टेंबर - जागतिक स्तरावर 'पायजामा डे' (कल्पित दिवस) साजरा करण्यात आला.
▪️आसाममधील बोडोलँड टेरिटोरियल रिजन (Bodoland Territorial Region) भूमी अभिलेखांचे पूर्णपणे डिजिटायझेशन करणारे सहाव्या अनुसूचीतील (Sixth Schedule) पहिली आदिवासी परिषद ठरली.
▪️लोकपथ (Lokpath) नावाचे नवीन मोबाईल ॲप सार्वजनिक सुविधांसाठी सुरू करण्यात आले.
▪️गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) २०२५ मध्ये १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आयोजित केला.
▪️विनोबा भावे हे भूदान चळवळीचे प्रणेते होते.
कोया जमात (Koya tribe) प्रामुख्याने गोदावरी नदीच्या खोऱ्यात आढळते.
▪️शिक्षक दिन (Teacher's Day) ५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
@S_B_ACADEMY
BY राज्य उत्पादन शुल्क विभाग
Share with your friend now:
tgoop.com/Excise_Department/13384
