Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
▪️ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,लातूर.

👉लिपीक (लेखनीक),
👉सबग्रेड (Multipurpose Support Staff)
👉 वाहन चालक

👉 या श्रेणीतील एकूण ३७५ पदांची सरळसेवा भरती ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेद्वारे करणेसाठी उमेदवारी अर्ज मागविणेत येत आहेत.

👉 विविध श्रेणीतील पदांसाठी असणारी पात्रता/निकष बँकेच्या
https://laturdccb.com या वेबसाईटवर दि. 05/१२/२०२५, सकाळी ११.०० वाजलेपासुन प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरातीत उपलब्ध असतील.
1
▪️ ग्रामसेवक व तलाठी या पदासाठी मार्गदर्शन साठी खालील आपला WhatsApp Group जॉईन करा फक्त मुलींच्यासाठी ग्रुप बनवलेला आहे....

👩‍🦳👩‍🦱🙎‍♀️https://chat.whatsapp.com/LZVAWLvp8XRIPg4ffy57Po?mode=hqrt3


✔️ आजचा ग्रुप फुल होणार आहे त्यामुळं लवकर जॉईन करा
🟪 TEST SERIES 2025

सुरु आहेत.......


✔️ MPSC गट 'क ' आणि गट 'ब'
प्रश्न-100
एकूण - 5 टेस्ट
रुपये-150

✔️ तलाठी ( ऑनलाईन ) - 10 टेस्ट
प्रश्न-100
रुपये-150

✔️ ICDS - अंतर्गत भरती
प्रश्न -100 ( 20 टेस्ट )
तांत्रिक - 40 प्रश्न ( 10 टेस्ट )
एकूण- 30 ऑनलाईन टेस्ट
रुपये-350


✔️ खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट जॉईन करा.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091
2
#RTI
कृषी सेवक भरती MPSC मार्फत 
शासन विचाराधीन..
👉 पदे:

पदे: महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)

🎯 महिला व बालविकास

👉 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा


👉 शासनाशी संबधीत निवडक कायदे
👉 नागरी सेवा नियम
👉 महिला व बालविकास कायदे व योजना
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना
👉 सामान्य ज्ञान
👉 भारताचे संविधान
👉 गणित व बुध्दिमत्ता चाचणी
👉 मराठी
👉 इंग्रजी

👉 महिला व बालविकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

✔️एकूण- 30 टेस्ट
रुपये - 350

WhatsApp -

http://wa.me/+918888176091
👉 पदे:

पदे: महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)

🎯 महिला व बालविकास

👉 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा


👉 शासनाशी संबधीत निवडक कायदे
👉 नागरी सेवा नियम
👉 महिला व बालविकास कायदे व योजना
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना
👉 सामान्य ज्ञान
👉 भारताचे संविधान
👉 गणित व बुध्दिमत्ता चाचणी
👉 मराठी
👉 इंग्रजी

👉 महिला व बालविकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

✔️एकूण- 30 टेस्ट
रुपये - 350

WhatsApp -

http://wa.me/+918888176091
1
1857 च्या वेळी गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय कोण होते?
Anonymous Quiz
61%
लॉर्ड कॅनिंग
8%
जेकब
13%
लॉर्ड पामस्टर्न
18%
लॉर्ड डलहौसी
1
महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते?
Anonymous Quiz
20%
मयुरेश्वर
66%
सागरेश्वर
10%
मायनी
4%
अंधारी
▪️ ग्रामसेवक तांत्रिक IMP

१ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
✔️ ग्रामसेवक

२ 73 व्या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्रात त्रि-स्तरीय पंचायती राज व्यवस्था कधी लागू झाली ?
✔️ १९९४

३ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो?
✔️ सरपंच

४ ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
✔️ राज्य शासन

५ माहिती अधिकार अधिनियम (RTI), २००५ नुसार माहिती मिळवण्याची कालमर्यादा (सामान्यतः) किती आहे ?
✔️ ३० दिवस

६ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार, ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
✔️पाच वर्षे

७ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव (Secretary) कोण असतो ?
✔️ उपमुख्य कार्यकारी अधिकारी

८ "ई-ग्राम" (E-Gram) प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे ?
✔️ ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत करणे

९ प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) उद्देश काय आहे ?
✔️सर्वांसाठी घरे (Housing for All) उपलब्ध करणे

१० मनरेगा (MGNREGA) अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून किती दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते?
✔️१०० दिवस

@GramSevak_Maharashtra
1
▪️ #Combine पूर्व पेपर पुढे ढकलला..

👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
2
▪️आरोग्य पदभरती.. 🔥🔥
मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती सादर करणेबाबत..

👉 दि.०८/१२/२०२५. DHS आरोग्य विभाग.संभाव्य जानेवारी/ फेब्रुवारी २०२६ महिन्यात पदभरती..🔥🔥🔥
▪️पोलीस भरती मैदानी चाचणी..

👉 अंदाजे 15 फेब्रुवारी 2026 च्या आसपास मैदानी चाचणी चालू होईल.. त्या दृष्टीने तयारी सुरु असुद्या..
🏃🏃🏃‍♂️
🤯1
9601634323.pdf
3.3 MB
✔️ महिला व बालविकास संरक्षण अधिकारी 2025 जाहिरात

पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी

👉 अर्ज सादर करण्याची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html

👉 अर्ज कालावधी - 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025
1
👉 पदे:

पदे: महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)

🎯 महिला व बालविकास

👉 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा


👉 शासनाशी संबधीत निवडक कायदे
👉 नागरी सेवा नियम
👉 महिला व बालविकास कायदे व योजना
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना
👉 सामान्य ज्ञान
👉 भारताचे संविधान
👉 गणित व बुध्दिमत्ता चाचणी
👉 मराठी
👉 इंग्रजी

👉 महिला व बालविकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

✔️एकूण- 30 टेस्ट
रुपये - 350



⭕️ फक्त अंगणवाडी भरती साठी WhatsApp Group तयार केला आहे....

▪️आपले नाव-
▪️आपला - जिल्हा व तालुका -

✔️खालील WhatsApp नंबर वरती पाठवा

WhatsApp -

http://wa.me/+918888176091
1
2025/12/10 22:19:20
Back to Top
HTML Embed Code: