tgoop.com/Excise_Department/13360
Last Update:
✔️ राज्यव्यवस्था (Polity)
▪️ भारतीय संविधानाचे 'अंतिम भाष्यकार' (Final Interpreter) कोण आहे?
Ans: सर्वोच्च न्यायालय (Supreme Court)
▪️भारताचे पहिले 'कायदा मंत्री' कोण होते?
Ans: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️'राष्ट्रपती' पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते?
Ans: ३५ वर्षे
▪️ 'मूलभूत कर्तव्ये' कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात जोडली गेली?
Ans: ४२ वी घटनादुरुस्ती (१९७६)
▪️'संसद' कशापासून बनलेली आहे?
Ans: राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा
▪️'राज्यपालां'ची नेमणूक कोण करतात?
Ans: राष्ट्रपती
▪️पंचायत राज'ची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
Ans: राजस्थान
▪️'राज्याच्या मुख्यमंत्र्यां'ना शपथ कोण देतात?
Ans: राज्यपाल
▪️'लोकसभे'चा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
Ans: ५ वर्षे
▪️'माहितीचा अधिकार (RTI) कायदा' कोणत्या वर्षी लागू झाला?
Ans: २००५
@S_B_ACADEMY
BY राज्य उत्पादन शुल्क विभाग
Share with your friend now:
tgoop.com/Excise_Department/13360
