#Transcripts
Transcript :
Bsc. Physics (male candidate)
मा.राजीव निवतकर सर ..
1) काय करताय सध्या?
2) Bose- Einstein principle kay ahe ..
3) Einstein theory (Special relativity)
4) Real life madhey kase apply karal hya theory cha
5) महाराष्ट्र मधे नक्षल जिल्हे कोणते आहेत?
6) का तिथे नक्षलवादी आहेत?
7) अटल भूजल योजना काय आहे ?
8) शक्तिपीठ मार्ग कुटून कुठे जातो?
9) त्याला शक्तिपीठ का नाव दिले आहे ?
10) Hobby काय आहे तुमची?
11) क्रिकेट सांगितल्यावर आवडता खेळाडू विचारला..
12) Chinaman कुणाला म्हणतात?
13) CISF माहीत आहे का ? कुठे सिक्युरिटी देतात
14) पुण्यातल्या कोणत्या किल्ल्यांवर गेले आहेत? पुरंदर ची वैशिष्ट्ये
15) आवडते समाज सुधारक त्यांची २ welfare work
M२) मा.तुकाराम मुंडे सर
१) Native Place
२) पुणे सांगितल्यावर पुण्यात कधी पासून आहात विचारले..
३) पुण्याच्या ५ समस्या विचारल्या ..
४) पब Culture सांगितल्या मुळे खूप Grill केल ..गणेशोत्सव मुळे त्रास होत नाही का ?..Late night तर आपण tv पण पाहतो बाजूच्याला त्रास होतोच ना
५) वाहतूक समस्येवर पण खूप Grill केल .. road वाइडनिंग इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत का काही ?
६) मंदिर मधे कपड्यावर निर्बंध घातलेत बरोबर आहे का ? .. आदिवासी लोक जर पाला पाचोळा बांधून राहायचे आता पण काही आहेत त्याना येऊन द्यायच नाही का मग ? आत मधे देव कपड्यात नसतो, मग आपल्याला निर्बंध का ? खूप ग्रिल केले इथे पण ..
७) Beef वगरे कापतात योग्य आहे का?Veg Non veg खाता का ? घरी आई खाते का ? कोणता मित्र आहे का असा जो फक्त veg खातो ? त्याला जबरदस्ती करणार का मग non veg खाण्यासाठी?
M3 :
1) Chandrashekhar limit काय आहे?
2) पुण्याचा रिंग रोड कोणत्या गावांमधून जातोय?
3) विठ्ठल:एक महासमन्वय या book चे लेखक? (तुकाराम मुंडे सर मंदिरवर बोलत होते विठ्ठल रुक्मिणी बद्दल पण बोलले त्यामुळे विचारले असेल त्यांनी त्यांचे ४ प्रश्न लिहले होते त्यातला एक हा )
अजुन एक प्रश्न विचारला आठवत नाहीये सध्या ..
निवतकर सर येऊ शकता म्हणले..
@PremrajChavan

❤10
#Transcripts
पॅनेल-वारभुवन सर
वेळ -17 min
वारभुवन सर
1) तुम्ही स्टॅटिस्टिक्स या विषयांमधून ग्रॅज्युएशन केला आहे स्टेटस हा विषय का निवडला
2. स्टॅटिस्टिक्स बद्दल असं म्हटलं जातं की हे हा फ्रुत आहे ते काय आहे आणि कोण बोललं
3. भारतातील एक महान संख्याशास्त्रज्ञ तुम्हाला माहित आहे का त्यांच्याबद्दल सांगा
4. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स माहित आहे का एक केंद्रामधील हेल्थ इन्शुरन्स स्कीम व राज्यांमधील एक माहिती द्या
5. तुम्हाला OOP माहिती आहे का. मी सॉरी सर नाही माहिती असं सांगितल्यानंतर ते बोलले अजून सोपा प्रश्न करतो आऊट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे काय माहिती आहे का.
6. तुमची हॉबी काय (मी गणपती पेंटिंग सांगितले)
7. त्याच्यासंबंधी काय कॉन्ट्रोवर्सी झाली होती का
8. तुम्ही पीएसआय आहात तुमचा प्रेफरन्स काय आहे
9. समजा तुम्ही डिवाइस पी म्हणून एखाद्या कम्युनली सेन्सिटिव्ह ठिकाणी पोस्टेड झालात तिथे वारंवार दंगल घडतात अशावेळी तुम्ही काय कराल
मेंबर 1)
1. तुम्ही पीएसआय आहात तर तुम्हाला conviction rate माहिती आहे ना त्याच्या संबंधी माहिती द्या
2.conviction रेट वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत
3. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या ही समस्या खूप मोठी आहे सरकार खूप काही त्याच्यासाठी करते परंतु तरीसुद्धा शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत त्याचं कारण काय.
4. शक्तिपीठ हायवे माहिती आहे का तुम्हाला आणि त्याची सुरुवात कुठून शेवट कुठे होतो
5. शक्तिपीठ हायवेसाठीच बजेट किती आहे काही सांगू शकता का.
मेंबर2
1. आपल्याकडे आयपीसी सीआरपीसी आणि इंडियन evidence act असताना नवीन कायदे का आणलेले आहेत.
2. तुम्ही सांगितलं तसं नवीन कायद्यामध्ये महिलांसंबंधीच्या ऑनलाईन क्राईम संबंधीच्या दोन नवीन तरतुदी सांगा
3. महिलांसंबंधीचे सायबर क्राईम्स दोन उदाहरणे द्या
4. असे क्राईम झाल्यानंतर एखादी महिला तुमच्याकडे आली तर त्याच्यावरती तुम्ही काय कार्यवाही करता
5. तुम्ही आयपीसी ऐवजी बी एन एस का आणला ते सांगितलं तसंच सीआरपीसी ऐवजी बी एन एस एस हा कायदा का आणला. त्यामध्ये कोणत्या नवीन तरतुदी आहेत
6. संघटित गुन्हेगारी बद्दल माहिती द्या त्याच्याबद्दलच्या काही तरतुदी आहेत का? नवीन कायद्यांमध्ये
7. महाराष्ट्र राज्यामध्ये ऑलरेडी नको का हा संघटित गुन्हे वरती नियंत्रण करण्यासंबंधीचा कायदा आहे तरी बी एन एस मध्ये या नवीन तरतुदी करण्याची काय गरज होती.
8. आता शेवटचा एकच प्रश्न नुकतंच महाराष्ट्र विधानसभेने ऑर्गनाईज क्राईम संबंधी एक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये काही कशाची तरी एडिशन झाली आहे तुम्हाला माहिती आहे का.
ठीक आहे तुम्ही येऊ शकता

❤9
Chairman- Dr. Bhujbal Sir
बसा कुठून आलात?
काय करता?
Laboratory Technician हे पद govt आहे का?
post preference सांगा.
BDO आधी का?
काय काम करता आणि कुठे?
आता जे जिल्हा परिषदेत प्रशासक आहेत ते योग्य आहे का?
मग तुम्हाला असं वाटतं का की प्रशासक कामे करत नाहीत?
स्थानिक स्वराज्य संस्था घटनादुरुस्ती?
काय संकल्पना होती त्या मागे?
M2- तुम्ही म्हटलात आदिवासी बहुल भागात काम करता काय समस्या आहेत आदिवासींच्या?
स्थलांतर समस्या explain करा?
त्याच तुम्ही कसं करता?
तुम्ही BDO झालात तर काय कराल कुपोषण आणि स्थलांतर कमी करण्यासाठी?
Biodiversity definition?
असायला हवी का?
Officers वर राजकीय दबाव असतो का?
Latest Dadasaheb फाळके पुरस्कार?
Filmfare?
Hobby काय?
(No question on that)
M3- तुम्ही मगाशी चैत्राम पवार बोलले काय काम केलं त्यांनी?
स्थलांतर रोखू शकले का?
त्यांनी रानभाज्या बद्दल काही केलं आहे का?
रानभाज्या मातीमोल भावाने जातात त्यांना शहरी भागात market मिळवून देण्यासाठी काय करता येईल?
Chairman sir ठीके येऊ शकता तुम्ही

Panel. Hon. Wagh sir
Degree Mechanical engineering
10 minutes
Wagh sir.
आता सध्या काय करत आहात.
कुठे .तुमचा मूळ जिल्हा कोणता.
कोणते डिपार्टमेंट ,किती दिवस झाले join होऊन.
प्रत्येक समाजासाठी आता डिपार्टमेंट होत आहे, महामंडळ होत आहे ,याकडे तुम्ही कसे बघता.
सगळ्यांनाच आरक्षण द्यावे का.
आत्ता महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण .
धरणाची capacity कशी मोजतात.
पाण्याचा flow कसा measure केला जातो.
Ev माहिती आहे का.Ev कोणत्या engine वर चालते.
कोणती मोटर use केली जाते.
Combustion काय असते.
2nd member -combustion engine मध्ये स्पार्क प्लग वापरतात का.
वाघ sir- स्पार्क प्लग च का वापरतात.दोन्ही पण fuel आहेत.
2 nd Member-Calorific value कशाची जास्त असते.
पेट्रोल की डिझेल.
Diesel engine as compared to petrol का मोठे असते .
Torque कशाची जास्त असते.
वाघ sir- Torque चा formula .
Energy काय असते.
काय difference Torque व energy formula वापरून सांगा.
3rd Member- Bangladesh मध्ये जे घडले ते कोणी घडवून आणले.
मोहम्मद yunus कशासाठी फेमस.
Opposition ची मागणी काय होती.
कशासाठी reservation दिले होते.
येऊ शकता.

❤12👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सकाळचा शिरस्ता....!
माझ्या प्रत्येक लेक्चर च्या सुरुवातीला मागील चार वर्षापासून असाच नित्य आणि सुंदर सुरू आहे...
दिवसाची अगदी प्रसन्न सुरुवात...!
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे 😍 🌿
-भारतीय (प्रेमराज)
@Premrajchavan

❤140😁4🥰2🙏2
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
🔥🔥 मिळालेल्या अधिकच्या वेळेचा सदुपयोग करुयात आणि भूगोलाचे पैकीच्या पैकी मार्क आपले करुयात🔥🔥
🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
🎯लिंक - https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

❤5

❤3🔥2
🎯 संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी मित्रांच्या पसंतीस उतरलेले , दर्जेदार पुस्तक ....
🎯 भारताचा भूगोल (GIST OF INDIA)
🌿 आता मराठी मधील चौथ्या आवृत्तीसह ;
English मधील पहिली आवृत्तीही लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध....!
🎯लेखक - प्रेमराज चव्हाण सर (कृषी विस्तार अधिकारी)
🌿संपादक - दिलीप खाटेकर सर (मा. सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका)
🎯 सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून आभार...!
#Coming soon

❤5🔥2
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
🔥🔥 मिळालेल्या अधिकच्या वेळेचा सदुपयोग करुयात आणि भूगोलाचे पैकीच्या पैकी मार्क आपले करुयात🔥🔥
🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
🎯लिंक - https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
@PremrajChavan
🔥🔥 मिळालेल्या अधिकच्या वेळेचा सदुपयोग करुयात आणि भूगोलाचे पैकीच्या पैकी मार्क आपले करुयात🔥🔥
🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
🎯लिंक - https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
@PremrajChavan
❤5
भूकरमापक_संवर्ग_सरळसेवा_भरती_2025_जाहिरात.pdf
2.1 MB
भूकरमापक संवर्ग सरळसेवा भरती 2025 जाहिरात.
पुणे - 83
कोकण - 259
नाशिक - 124
छत्रपती संभाजीनगर - 210
अमरावती - 117
नागपूर - 110
एकूण 905.
अर्ज कालावधी - 01 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2025
Join @PremrajChavan

❤2
INTERVIEW_SCHEDULE_PHASE-3_013-2025.pdf
29.3 KB
📌 जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रम (तिसरा टप्पा)
7 Oct ते 10 Oct 2025
Interview Schedule Third Phase ✅
330 Candidates
@PremrajChavan
7 Oct ते 10 Oct 2025
Interview Schedule Third Phase ✅
330 Candidates
@PremrajChavan
👍1
Forwarded from MPSC
118-2025 Gr C Mains P1 - Answer Key.pdf
488.5 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकती संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

❤1
🎯 संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2025
🎯 संपूर्ण भूगोल रिविजन बॅच
🌿 20 तासात 10 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🔥 आज बॅचवर दहा टक्के सवलत🔥
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) महाराष्ट्राचा भूगोल - 12 तास
२) भारताचा भूगोल - 08 तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
🎯लिंक -
https://bfwyu.on-app.in/app/oc/737014/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

❤3
🎯आज दसऱ्यानिमित्त स्टेप अप अकॅडमीच्या सर्व बॅचेस वर १० टक्के सवलत....🌿
🎯 संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा संपूर्ण भूगोल batch
https://bfwyu.on-app.in/app/oc/711930/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯 राज्यसेवा पूर्व जगाचा भूगोल बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/721981/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯 राज्यसेवा पूर्व पर्यावरण बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/723111/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा संपूर्ण भूगोल रिविजन बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा भूगोल Revision batch
https://bfwyu.on-app.in/app/oc/737014/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯 संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा संपूर्ण भूगोल batch
https://bfwyu.on-app.in/app/oc/711930/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯 राज्यसेवा पूर्व जगाचा भूगोल बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/721981/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯 राज्यसेवा पूर्व पर्यावरण बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/723111/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा संपूर्ण भूगोल रिविजन बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🎯संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा भूगोल Revision batch
https://bfwyu.on-app.in/app/oc/737014/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
❤3
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
🔥🔥 मिळालेल्या अधिकच्या वेळेचा सदुपयोग करुयात आणि भूगोलाचे पैकीच्या पैकी मार्क आपले करुयात🔥🔥
🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
(🔥 आज दसऱ्यानिमित्त दहा टक्के सवलत🔥)