🎯Combine पूर्व आणि मुख्य syllabus एकत्रित cover करणारी नवीन बॅच.
🎯 संपुर्ण भूगोल आणि पर्यावरण by प्रेमराज चव्हाण सर...!
➡️ गट ब आणि क संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा साठी उपयुक्त बॅच
➡️ पुर्व आणि मुख्य साठी भूगोल विषयाची एकत्रित तयारी
🔥validity मुख्य परीक्षा होईपर्यंत 🔥
लिंक- https://bfwyu.on-app.in/app/oc/711930/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

❤3
📌 Interview Transcript (MPSC)
Date: 25 Sept
Degree: B.E. (Electrical)
Post: पुणे – ग्राम महसूल अधिकारी
Time: 1.15pm – 1.30pm
Panel: रजनीश शेठ सर
सुरुवात:
Candidate: “May I come in sir?”
Panel: “Yes.”
Candidate: “Thank you, sir.” (Greets all)
# Chairman (M1) Questions:
1. (Profile पाहून) तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज कुठून केलेला आहे?
2. सध्या काय करत आहात?
3. ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय आहेत?
4. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेला आहे, तर त्याचा प्रशासनामध्ये काय उपयोग होऊ शकतो?
5. तुम्हाला वाटतं का इंजिनीयरिंग कॉलेज खूप वाढत आहेत, सीट्स वाया जात आहेत आणि विद्यार्थ्यांना नोकऱ्याही मिळत नाहीत? यावर काय करणे आवश्यक आहे?
6. सध्या ड्रोननी पंचनामा करण्याची पद्धत सुरू आहे. तुम्ही ड्रोन कसा चालवाल?
7. International Security चे प्रश्न कोणते आहेत?
8. सध्या हवामान बदल होत आहे. त्याची कारणे काय आहेत?
9. सध्या पाकिस्तानने एका देशासोबत pact केलेला आहे. कोणता देश आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल?
# Member 2 (M2) Questions
1. तुम्ही इंजिनिअरिंग केलेले असल्याने सांगा – AC आणि DC मध्ये काय फरक आहे?
2. तुम्ही सांगितलेली Problem-Solving Skill म्हणजे नेमकं काय असतं? मला एक उदाहरण द्या.
3. तुमच्या दोन strengths सांगा आणि एक weakness सांगा.
4. तुमच्या career gap चे justification द्या.
5. हा तुमचा पहिला interview आहे का?
# Member 3 (M3) Questions
1. तुमची hobby काय आहे? (🏸 – Badminton)
2. Badminton court ची size किती असते?
3. Net ची height किती असते?
4. सध्या doubles मध्ये एक फेमस जोडी आहे, ती कोणती?
5. तुम्ही Electrical Engineering केलेले आहात, मग प्रशासनामध्ये का येत आहात? (समाजसेवा वगैरे कारण न सांगता रिअल कारण सांगा).
शेवटी :
Panel: “तुम्ही येऊ शकता (with smile)
Candidate: “Thank you… Have a nice day.”
@PremrajChavan

❤17
#Transcripts
Panel - Nivatkar Sir
Time - 10-12 min
B.Tech Computer Science from Dehradun, Uttarakhand
Hobby - Learning about Space, Universe & Cosmos
May I come in Sir?
Nivatkar Sir - या बसा.
1. Hobby काय?
2. हे जे space वर एवढा खर्च करतो आपण, का करतो एवढा?
3. स्पेस मध्ये कुठे minerals सापडले आहेत का?
4. डेहराडून मध्ये हे एका लँड संबंधी इन्स्टिट्यूट बद्दल माहित आहे का?
5. तुमचे preference काय?
6. दुसरा deputy collector आहे. ok तर पुढे promotions कसे आहेत?
7. डिपार्टमेंट कोणते?
Member 1
1. Graduation नंतर काय केले एवढे वर्ष?
2. LLM model नेमके काय आहे?
3. तुमचा पहिला preference Dysp आहे. तर मला सांगा crime नेमका कसा कमी करायचा?
4. Western countries चे criminal laws आणि आपल्या IPC आणि CrPC मध्ये काय फरक आहे नेमका?
6. कोर्टामध्ये एवढ्या pending cases आहेत, नेमक्या त्या कशा कमी करणार?
7. शेतकऱ्यांची income डबल करायची आहे तर ती नेमकी कशी करणार?
Member 3
1. Python काय आहे?
2. Nepal मधे नेमके काय झालंय?
3. ठीक आहे, social media ban हा trigger point ठरला. आता social media banned आहेत, तर मग त्यांनी नेमके एकमेकांसोबत communicate कसे केले? कोणती technology वापरली नेमकी? एवढे मोठे कसं काय वाढले प्रकरण?
4. कोणत्या NGO ने आंदोलन लीड केले?

❤6
पॅनल: श्री.निवतकर सर
वेळ: 12-13 मिनिटे
Mechanical Engineering
सांगली जिल्हा
निवतकर सर:
1) या बसा. टोकन नं सांगा?
2) Profile मधील माहिती वाचून दाखवली(तुम्ही सांगलीचे का? Mechanical Engg केलंय का? etc)
3) Hobby काय आहे? इथे hobby related 1-2 प्रश्न
4) सध्या काय करत आहात?
5) कुठे जॉब केलाय का? Plan B आहे का?
6) प्रेफेरेन्स सांगा?
7) सध्या H1B चा काय issue झाला आहे?
8) मग त्याचा भारतीयांवर काय परिणाम होईल?
9) बरं. त्याचा Mechanical Engg वर काय परिणाम होईल?
M1: 1) तुमचं science background आहे तर सांगा
सूर्याचा व्यास किती आहे?
2) Speed of Light किती आहे?
3) कवितेच्या 2 lines म्हणून दाखवल्या ज्यात चाकाचा उल्लेख होता आणि विचारले की यावर Mechanical Engg म्हणून तुम्हाला काय सांगता येईल?
4) तुमची weakness काय आहे?
5) आणि Strengths काय आहेत?
M2: 1) DC च्या आधी DySP का preference आहे?
२) भारताच्या GDP मध्ये Service Sector आणि Secondary Sector चा वाट किती?
3) बरं. secondary sector चा का कमी आहे?
4) तुम्ही त्या क्षेत्राचा वाटा वाढविण्यासाठी काय कराल?
5) अच्छा. चीन सोबत आपला trade surplus आहे की trade deficit आहे?
6) का deficit आहे?
7) चिनी वस्तू का स्वस्त आहेत?
8) मग तुम्ही आपल्याकडे वस्तू स्वस्त होतील यासाठी काय कराल?
निवतकर सर: 1) सांगली मध्ये किती धरणे आहेत?
2) तुमच्या भागात अतिसिंचनामुळे पीक उत्पादन कमी आहे? ते वाढविण्यासाठी तुम्ही काय कराल?
Ok...येऊ शकता तुम्ही.. Wish you all the best..

❤5
#Transcripts
देशपांडे सर पॅनल
1.हा तुमचाच फोटो आहे का
2.Degree Entc madhe zali tar sanga Telecommunication sathi Kontya frequency लागतात?
3.Visible आणि Ultraviolet ची Frequency sanga?
4. Ultraviolet rays cha wapar aapan kuthe krto?
5. Electronic madhe Circuit वापरतात te Kay Kam karte?
6. Prashasanat ka yayche aahe?
7. Job karat hi samajseva karta aali asti ki..
8. Kharach sewa karnar ka.
M1
1. Semiconductor policy kay aahe?
2Semiconductor manje kay? kashat वापरतात?
4. Preference...Dysp Ka व्हायचे aahe?
5.3 Strong Points 3 Weak points
6. FR kay aahet? 3Sanga
7.Dpsp kay aahet? Fr aani Dpsp Madhe farak kay aahe?
8. US -India Tarrif war
M3
1.Light chi speed kay?
2.Polisavr kamacha hevada taan कशामुळे aahe?
3. Police aani Samajcha Relation Kase aahe?
4. हॉबी kay aahe
5.Pak sobat cricket khelayala pahije ka?
7.Mahila cricket baddal kay vatat tumhala?
येऊ शकता..

❤10🙏1
Swati khade
Bsc mathematics
Talathi
Panel - Rajanish sheth sir
First member
1.2018 la graduation kela sadhya kay kartay?
2. Shasan mahsul gola kartat tya pramanat Sukh suvidha detat ka?
3.private che employees kami ahet n government che jasta he kitpat yogya ahe?
4. government madhe contract basis var ghyayla have ki permanent karayla have?5. contract basis var pan loka chhan kam kartat mg tyana contract basis var ghyayla kay harkat ahe?
Second member
1.cos θ sinθ daily life madhe ky use ahe?
2. 9vi madhe asanarya mulila kasa samjaval?
3.mamalatdar act mahiti ahe ka?
4. mathematics cha ai madhla use ky?
Specific application sangta yeal ka?
Third member
1.ajkal mula profile la hobby takat nahit ..ky nemka karan ahe?
2.tumchi kay hobby ahe?
3.movies madhe ky shikta?
4.police prashasanabaddal movies madhun ky samajle?

❤6👍1
भुजबळ सर - 15 Min (25/09/2025)
कुठून आलात
जॉब करता का? कुठे करतात?
कधी पासून करताय?
नाशिकची वैशिष्ट्ये सांगा
इंडिया पाकिस्तान क्रिकेट habdshake contraversy
Ethics vs Morals explanation
Nashik Grapes & Wine Industry
Use of Mechanical engineering in administration
तुम्हाला का निवडाव?
Preference
Why no DYSP?
शेतकरी स्वतः वाईन इंडस्ट्री सुरू करू शकतात का?
Israel & Palestine- USA चा kay stand ahe?
Why Roads get cracks explain as Mechanical Engineer & some follow up question

❤2
पॅनल - Wagh sir
Time - 18-19 min
Ye bas...
(Last interview of wagh sir panel)
Wagh sir - Last interview aahe aajcha...
Last interview should be the best
Mi- ho sir नक्कीच
Token theva aani basa.
Tu degree stat madhe keli ka .. are wah
Kuthun aala?
Sadhya kay kartos?
मागच्या आठवड्यात STI झाला, म्हणजे GST डिपार्टमेंट ला जाणार का..
GST मध्ये काय सुधारणा केल्या सध्या..?
का आठ वर्ष लागली..?
आता मग अजून 3 स्लॅब कशाला ठेवले?
LUXURY GOOD ला एवढा TAX आहे तर सोने खरेदीवर किती TAX आहे..?
(माहीत नाही म्हणल्यावर सर म्हणले 3 % आहे.)
सरकारला योजनेसाठी पैसा पाहिजे तर सोन्यावर अजून TAX का लावला नाही..?
IAS SIR...
तुम्ही छान दिसत आहात, हेअरकट चांगला आहे,
काय नाव आहे हेअरकट चे?
(माहीत नव्हते)
बघा आठवून चांगले नाव आहे हेअरकटचे या..
(सॉरी सर माहीत नाही)
तुम्ही धाराशिव वरून आलात.. धारशिवच्या आधी उस्मानाबाद सोडून काय नाव होते..?
हैदराबाद गॅझेट काय आहे..?
किती नोंदी होत्या तुमच्या जिल्ह्यातल्या?
आधीचे कुणबी असणारे कमी कसे काय झाले किंवा आता कुणबी नोंदी जास्त का दिसत नाहीत?
तुमची डिग्री STATISTICS आहे.. काय वापर होतो त्याचा..?
DATA म्हणजे काय..?
प्रकार काय आहेत DATA चे..?
REGRESSION ANALYSIS म्हणजे काय?
CORRELATION म्हणजे काय?
पोस्ट PREFERENCE काय तुमचे..?
DYSP का FIRST..?
सेवा करायची सगळेच म्हणतात..ते सोडून का यायचे प्रशासनात..?
(NCC Reference सांगितला)
IPS sir...
लेह मध्ये काल काय झालं..?
(वाघ sirani बरेच cross question विचारले )
Paramilitary च्या कोणत्या branches आहेत..?
कोणत्या दोन branch आहेत की त्या आंदोलने हाताळतात..?
नवीन कायदे काय.. फक्त कोणत्या कायद्याच्या जागी कोणता कायदा आला तेवढंच सांगा.
सायबर क्राइम चे प्रकार काय..?
(वाघ सर म्हणले specific term सांगा आणि explain करा)
Cyber spaming, cyber bullying, email bombing, cyber phishing explain केलो.
कोणते act आहेत cyber security साठी?
Article माहिती का?
Helpline?
Wagh sir ajun ekda...
पोलिसांची इमेज निगेटिव्ह आहे का?
मी बॅलन्स करत होतो.. सर म्हणले diplomatic answer देऊ नका.
तुम्ही काय विचार करता पोलिसांबद्दल..?
तुमची आई काय विचार करते पोलिस क्षेत्राबद्दल?
समाज काय विचार करतो पोलिसांबद्दल?
Negativity/ भीती कशी कमी कराल?
(Body cam सांगितल्यावर वाघ सर हसले.)
(Ips sir यांनी माझ्या या statement ला defend केलं.)
तुम्ही आता gst dept. आलात तर एक सांगा, gst आणि vat मधे नेमका फरक काय.?
Vat कोण आकारते..?
कोणत्या वस्तूंवर आहे?
किती percent आहे..?
तुम्ही येऊ शकता..
Greet करून निघत होतो तेवढ्यात IAS सर म्हणले तुमच्या हेअरकट ला माउंटबॅटन कट म्हणतात, तुम्हाला तो चांगला दिसतोय.
THANK म्हणून अजून एकदा सर्वांना GREET करून निघालो.
(अजून छोटे छोटे बरेच क्रॉस question झाले, पण आठवत नाहीत)

❤14
🎯 मध्य महाराष्ट्रात विशेषतः लातूर ,बीड, नांदेड,धाराशिव, सोलापूर भागात "कमी दाबाचा पट्टा" तयार झाल्यामुळे हवामान विभागाने या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात सांगितला आहे...
🎯२५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून या भागात जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे..
नुकताच मागच्या दोन दिवसात महापूर येऊन गेल्यामुळे इथली जमीन अजूनही ओली आहे त्यामुळे पुन्हा तशाच पद्धतीने पाणी आले तर ते पाणी मुरायला जागा नाहीये...
त्यामुळे परत पुराचे पाणी Surface runoff मुळे सगळीकडे पसरून मागच्या दोन दिवसांसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते..
🌿सर्वांनी स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या...!
🌿 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चे सेंटर वर पोहोचण्याचे व्यवस्थित नियोजन करा..

🔥44👍17❤16
🎯 दोन वर्षात आपल्या पुस्तकाची चौथी आवृत्ती येतेय याचं समाधान आहे आणि तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद....!
🌿 पुस्तक लवकरच सर्वत्र उपलब्ध होईल🤗
https://youtube.com/shorts/_6X8s5U2UWQ?si=cNkax5_jicHpWRjS
.

YouTube
भारताचा भूगोल – 4th Edition | लवकरच उपलब्ध | ज्ञानाला नवी दिशा देणारे पुस्तक | Premraj Chavan Sir
🌿 भारताचा भूगोल – 4th Edition📚 ज्ञानाला नवी दिशा देणारे दर्जेदार पुस्तकस्पर्धा परीक्षेसाठी (MPSC / UPSC) महत्त्वाचे मुद्देPremraj Chavan Sir यांचे मार्गदर्...
❤21🔥2😁2
❤97🔥20🤩16😁10🕊7💯5❤🔥4
🎯The main positive is they have notified the next date...
▶️ नाहीतर 'यथावकाश' ची अवस्था जुन्या विद्यार्थ्यांना विचारा....!
▶️ Panic न होता; आजच्या दिवस relax करा..
मराठवाड्यातल्या पोरांनी घरच्यांना धीर द्यायला एक-दोन दिवस जाऊन या...!
आणि पुन्हा नव्या जोमाने revision ला लागा...!
एक लक्षात ठेवा, परीक्षा पुढे गेली म्हणून त्रागा करण्यात अर्थ नाही ...!
Be positive 🙏🤗

❤82👍12🔥6