🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
🎯लिंक - https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
@PremrajChavan

❤5🔥2
Premraj Chavan
🌿Mission opt out 🤘 🎯माननीय आयोगाने Opting Out ही system च मुळात जास्तीत जास्त विदयार्थी निकालात समाविष्ट व्हावेत, एका विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक post असतील तर एकच निवडावी या चांगल्या उद्देशाने सुरू केली आहे. निकालात आलेल्या प्रत्येकाने सहानुभूती पूर्वक…
आज combine group B mains 2024 ऑप्टिंग आऊटचा शेवटचा दिवस आहे...
ज्यांचे राहिलेले आहेत त्यांनी नक्की ऑप्टिंग आऊट करा👍
जर तुमचे याआधी मोठ्या पदावर सिलेक्शन झालेले असेल आणि ही पोस्ट तुम्ही घेऊ इच्छित नसाल तर...
Opt out करके देखो ... अच्छा लगता है..!

❤13👍2
🎯 संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी मित्रांच्या पसंतीस उतरलेले , दर्जेदार पुस्तक ....
🎯 भारताचा भूगोल (GIST OF INDIA)
🌿 आता मराठी मधील चौथ्या आवृत्तीसह ;
English मधील पहिली आवृत्तीही लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध....!
🎯लेखक - प्रेमराज चव्हाण सर (कृषी विस्तार अधिकारी)
🌿संपादक - दिलीप खाटेकर सर (मा. सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका)
🎯 सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून आभार...!
#Coming soon

❤9🔥9
🎯Combine पूर्व आणि मुख्य syllabus एकत्रित cover करणारी नवीन बॅच.
🎯 संपुर्ण भूगोल आणि पर्यावरण by प्रेमराज चव्हाण सर...!
➡️ गट ब आणि क संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा साठी उपयुक्त बॅच
➡️ पुर्व आणि मुख्य साठी भूगोल विषयाची एकत्रित तयारी
🔥validity मुख्य परीक्षा होईपर्यंत 🔥
लिंक- https://bfwyu.on-app.in/app/oc/711930/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

❤5
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी क्रांतिकारी निर्णय घेऊन
राज्यसेवा परीक्षा 2024 ची भरती प्रक्रिया बुलेट ट्रेनच्या स्पीडने उरकण्याच्या नादात
काही महत्त्वाच्या गोष्टींना वगळून (किंवा नियमाप्रमाणे न करता)भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
जसे की,
1)राज्यसेवा २०२४ मुलाखतीस अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे गुण आयोग कधी देणार ?
2)सध्या कोणता उमेदवार कोणत्या कॅटेगरी मधून आणि किती गुणांनी अपात्र ठरला आहे हे कळण्यास काहीच वाव नाही.
काही SEBC विद्यार्थी ४४० गुण घेऊनही मुलाखतीस अपात्र ठरले आहेत,
शिवाय आता त्याचं NCL - No दाखवत आहे.
NCL - no म्हणजे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला की नाही हेच निश्चित नाही.
यावर स्पष्टता येण्यासाठी आयोगाने लवकरात लवकर मुख्य परीक्षेचे गुण जाहीर करणे गरजेच आहे.
"न्याय फक्त केलाच पाहिजे असे नाही, तर तो होतानाही दिसला पाहिजे" . ओं.पुरी सर,(भावी अधिकारी)
(बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले).
“Justice should not only be done, but also seen to be done.”
सर्व telegram channels ना विनंती आहे की आपण याबाबत एक मोहीम राबवावी .🙏

❤89💯11👍7😁4
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025
🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
🎯लिंक - https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
@PremrajChavan
🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी
🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास
🌿One Stop solution
🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर
🎯 ऑनलाइन उपलब्ध
🎯लिंक - https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
@PremrajChavan
❤3
🎯 विद्यार्थी मित्रांनो सध्या अभ्यास मनापासून चालू ठेवा...
परीक्षा पुढे जाईल का नाही याबाबत अजून काहीही शाश्वत माहिती नाही..
परीक्षा पुढे जाणं हे ना तुमच्या हातात आहे ; ना माझ्या हातात आहे...
त्यामुळे, परीक्षा पुढे गेलीच तर अधिकचे दिवस रिविजनला मिळतील परंतु सध्या त्या बातमीकडे दिवसभर टेलिग्राम उघडून बसण्यापेक्षा...
दोन रिविजन जास्त करा..
🌿 बरं बोलत नाहीये पण हे खरं बोलणं आहे...!
All the best

👍71❤35💯7😁6🕊3🔥1👏1🙏1
🎯 राज्यसेवा मुलाखत 2024
Wagh sir
Computer engg
Post-Karnirdharan at shrirampur
Wagh sir
Kuthun aale?
Chann disat ahe chann sadi ahe, ka ghatli hi?
professional ahe mhnaun ka? Mag profile madey tshirt war ka photo ahe?
Be computer kela ahe ka?
2022 nantr kai kela?
Kuthe karta job?
Kai post ahe?
Kiti salary ahe?
Engineering madey tumhala khup changla package milala asta mag ikde ka?(ikde khup cross questions zale)
Kuthli language yete?
Kai ahe HTML?
Member2
Shrirampur chya samasya sanga.
Kadhi pasun karat ahe job?
Te kashe solve karnar?
Prashasanat kai samasya ahet?
Tumchya degree cha use kasa karnar?
Kuthe rahta shrirampur madey?
Adhik madam hotya na?
Kasa ahe shrirampur?
Post preference kai ahe?
CO 2nd ka? Dysp ka nahi?
Ata prashasan kaal ahe mhnaun tumhala co chann vatay ekda body aali ki saglyant kharab post ahe ti.(ikde members tyancha tyancha discussion karat hote)
Member 3
Kiti budget ahe palike cha?
Capital receipt kiti?
Revenue receipt?
Kuthe yetat paise?
Ghari patti kiti ahe?
Pani patti kiti ahe?
Daily revenue kiti ahe?
Kuthun yetat fund?
State govt kadun kiti yeto?
Expenditure kuthe ahe jasta?
Kiti karmachari ahet?
Solid waste management kontya department kade asto?
Safai karmachari ahet ka?
Kiti ahet?
Join @PremrajChavan

❤10
पॅनल : वाघ सर
वेळ : 14 ते 15 मिनिट
1) काय शिक्षण झाले, m.phil
2) पती काय करतात
3)2022 psi ground दिल,तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट आवडत का?
काय नवीन कराल.
3) आता कुठे जॉब करता का?
4) लेखा कोषागार मध्ये कनिष्ठ लेखापाल म्हणून कामाचे स्वरूप काय?
5) कोणत्या मंत्रालया मार्फत लेखा व कोषागार विभाग काम करतो?
6) m. Phil चा लघुशोध प्रबंध चे नाव काय?
7) वाघ सर मी रात्रीच्या वेळेस 1 वाजता आलो तर मला पोलीस लोक चौकशी करतात ते असं का करतात?
8) तुमच्या साडीच नाव सांगा मला माझ्या बायकोला घेयाची आहे साडी 😂
9) महिला सुरक्षा साठी काय काय उपाय योजना आहे
10) रात्रीला मुंबई मधील मुली बाहेर दिसतात यावर काय मत आहे तुमचं?
पोलीसांची गरज आहे का?
11) तुमच्या m. Phil चा प्रशासन साठी काय उपयोग होईल जरा सांगा
12) तुम्ही जाऊ शकता

❤1
आशिष दिलीप ढवळे
सहायक कामगार आयुक्त
Panel - भुजबळ सर
वेळ - 17 - 18 min
सध्या काय करता ?
Preference काय आहे?
हे class one पद सोडून deputy collector का व्हायचं आहे, दोन्ही पदात काय फरक आहे ?
DC, CO , त्यानंतर Dysp तीन नंबर अस का ?
सध्या पोस्टिंग कुठे आहे?
कामाचं स्वरूप काय आहे?
शासनाचे कामगार कायदे सांगा ?
सध्या 4 नवीन कोड बाबत चर्चा आहे , ते काय आहेत ?
100 दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे त्याचे 7 मुख्य मुद्दे काय होते ?
Mechanical engineering ची व्याख्या ?
Mechanical engineering चा प्रशासनात कसा वापर कराल ?
Mechanical engineering हि core branch असून सध्या तीच महत्त्व का कमी होत आहे?
तुमची hobby काय आहे?
Numerology काय आहे ?
याला काही scientific बेस आहे का ?
ज्योतिषशास्त्र पासून कस वेगळी आहे ?
सध्या कोणता movie पाहिला?
दशावतार मध्ये काय आहे थोडक्यात सांगा ?
M1
पुणे विद्यापीठ एवढं चांगल नाव असून सावित्रीबाई यांचं नाव का दिलं ?
त्यांचं काय योगदान आहे ?
त्यांना क्रांतिज्योती का म्हणतात ?
Mechanical branch la mother of all branch का म्हणतात ?
सध्या नेपाळ व अगोदर बांगलादेश मध्ये उठाव सुरू आहेत त्यात साम्य आणि फरक काय आहे ?
हे उठाव का होत आहेत ?
सध्या राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणते कोणते नेते प्रभावशाली आहेत ?
यापैकी कोणते नेते आदर्शवादी आहेत ?
फुले यांचे सहकारी होते त्यांनी कामगार विषयी क्षेत्रात काम केलं आहे त्यांचं नाव काय ?
त्यांनी कामगार संबंधी काय काम केलं आहे ?
त्यांचं जन्मस्थान कुठले होते?
ते कोणत्या समाजाशी संबंधित होते ?
त्यांची जात कोणती होती काय माहिती का ?
तुमची hobby काय आहे ?
पुस्तक वाचत नाही का ?
कोणता खेळ खेळत नाही का ?
M2
सध्या सायबर क्राईम बाबत चर्चा सुरू आहे , सायबर क्राईम काय आहे ?
त्याचे प्रकार काय आहेत ?
तुमच्या सोबत अस काही घडलं आहे का ?
यासाठी शासनाने काही हेल्पलाइन सुरू केली आहे का?
ही हेल्पलाइन कुणी develop केली आहे?
सायबर क्राईम मध्ये चुकी कोणाची आहे , जनता , शासन की गुन्हेगार ?

Rajnish Seth Sir
B.Tech electrical
बी टेक इलेक्ट्रिकल केले आहे?
चांगले कॉलेज आहे.
Chairman sir:
सध्या काय करता?
कधी सिलेक्शन झाले?- २०२१ सिलेक्ट झाले आहे
०१/०१/२०२४ ला जॉइन केले आहे.
२०२१ ते २०२४ इतके दिवस कसे?- कोविड मुळे prelims,मेन्स ह्या परीक्षा खूप उशिरा झाल्या.आणि इंटरव्ह्यू सुद्धा.
हो..कोविड मुळे.
- मुंबई मध्ये ट्रॅफिक ची एवढी समस्या आहे त्याबद्दल काय मत आहे..काय सुधारणा केल्या पाहिजेत?
- म्हणजे public transport वाढवली पाहिजे अस तुम्हाला म्हणायचं आहे का?
- इंजिनिअरिंग शी रिलेटेड सोल्युशन द्या.
- minimum govt max governance मत
- जॉब्स कमी केले पाहिजेत का govt सेक्टर मधले?
- US मध्ये केले आहे तसे भारतातही private sector मधे जास्त जॉब्स असावेत का?काय मत आहे तुमचे?
- AI व काय वापर करता येईल citizen centric govt निर्माण करताना?
- सध्या धाराशिव मध्ये खूप पाऊस पडतो आहे.आधी तर तिथे पाणीटंचाई होती त्याची काय कारणे आहेत?
M2-
तुमचे preferences सांगा
-PO second का?
- DC म्हणून tribal,admjnistration,infrastructure ह्यापैकी कुठल्या एरियात काम कराल आणि का?
- ANPR कॅमेरा बद्दल ऐकले आहे का? हे traffic कमी करायला use करता येतील का?
असे कुठे use kele आहेत?
M3-
-rainshadow area म्हणजे काय?
- नारी शक्ती वंदन विधेयक बद्दल काय सांगता येईल? त्यामुळे महिलांचे रिप्रेसेंटेशन कसे वाढेल?
- कधीपासून अंमलात येणार आहे?
- लाडकी बहीण योजनेत खूप पैसे खर्च झाले,तुमच्या calculation नुसार एवढा पैसा खर्च करायला हवा होता का?
- Hobbies काय आहेत तुमचे?
- महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि सर्वात अवघड ट्रेक कुठला?
Join us @PremrajChavan

❤5👍1🤩1
Panel :- Wagh sir 12-13 min
Bsc Botany
Icds supervisor
1) Mul gav kont, kuthun alat?
2) degree kashat keli ?
3) sadhya ky karta?
4) mahila n balvikas mantralyachya mantri ?
5) tumchya vibhagacha sadhya charchet aslela vishay?
6) yevdhe apatr labharthyna kas ky labh bhetat ahe?
Konachi chuk ahe?
Form garbadit ka bharun ghetly hote?
7) supervisor chi karye vicharli?
8) sadhya Anaganvadyanchi garaj ahe ka?
9) labharthi kon ?
balkaanchya samsya kay?
mahilnchya kay adchani ahet tyna ka labh dyayacha?
Anemia ky asto?
Kmi kasa karta yeil?
Botany varu zad green ka disat ahet ( office mdhle dakhvun )?
Mg kahi zad yellow kinva dusrya ranagche ka distat?
Aplya kapdyanche colour vegele ka disatat?
( Tyna ithe light phenomenon vicharyach hot)
Zad food kas prepare katat?
Zadanchi width jast khali ka aste ?
Post preference ky?
Dc ,co n bdo madhe samya ky?
Tyancha job vegvegla kasa ahe?
Dc first preference ka dila co dyacha n?
Ms cit cha long form
Typing kashasthi keli hoti
( Sadhya yevdh athavt ahe)
Graduation n job profile yevdhyavrch vichrl

❤6
Panel - Varbhuvan sir
Time- 12-15min interview
Aspirant( A)- Dr. Geeta
Graduation- BHMS
Job- Self employed
Currently practising Homeopathy in private clinic
Varbuvan sir-(V)
V- तुम्ही डॉक्टर आहेत आणि पाहिला preference dept कलेक्टर टाकला आहे, correct?
A- होय सर, पण माफ करा त्या पदासाठी माझ्या प्रवार्गामध्ये जागा शून्य आहेत, So मी eligible नाही होणार
V- ok. मग पुढचे आहे डेप्युटी सुपेरिटेण्डेण्ट ऑफ पोलीस,Dysp?
A- होय सर
V- डॉक्टर व्यवसाय सोडून इकडे का यावसं वाटलं?
V- कोरोना काळात एक होमिओपॅथी औषध वाटले होते आपण ते काय आहे आणि कशामुळे आपण दिलेलं?
V- बरं तुम्हाला आम्ही Dysp/ACP नियुक्त केल ग्रामीण मध्ये आणि साथीचा रोग आला तर तुम्ही कसे तुमची आताचे पद आणि मेडिकल चा अनुभव वापराल?
V- तुम्हाला वाटतं का जे सगळे वैद्यकीय शास्त्र means pathy आहेत त्यांना एकत्र समान दर्जा दिला पाहिजे?
V- एवढ्या सगळ करताना एखादा छंद/ hobby आहे का
Ans- Anchoring/ सूत्रसंचालन
Counter question- बरेच होस्ट आजकाल कार्यक्रमात मेन काम सोडून स्वतःच बोलायला लागतात 😅 असं होतं ना?
V- आजकल मुलींना सुरक्षा issue होतं आहे esp online. 2 ways सांगा कसे online मुलींना harrasment होते
आणि तुम्ही काय actions किंवा कसे handle कराल महिला officer म्हणून?
Member 1
तुम्ही डॉक्टर आहात, सध्या कुठे प्रॅक्टिस करता?
सध्या ivf centres चं प्रमाण खूप वाढतय, का होतंय असे आणि काय कारणं आहेत त्याची?
महाराष्ट्र चा sex ratio काय आहे आणि 3मागासलेले जिल्हे सांगा
PCPDNT- act आहे माहितीये ना तुम्हाला? ते असूनही बाल लिंगोत्तर काही भागात एवढं कमी का आहे?
तुम्ही अधिकारी झाल्यावर काय reform कराल यासाठी? की ते वाढयला हवं
प्रशासनात आल्यावर dysp पद मिळाल तर महिलासाठी काय कराल?
Member 2-
(Probably out of state officer hote so marathi fluent navte so tyani Marathi+ English cha wapar kela)
So you've applied for Dysp post, so do you know there are some changes made recently in the main acts & laws?
Can u mention 2major changes made in aspect to women in the new laws?
If you are posted as Dysp and your are medical person do you know what are 3 major health issues of rural women?

❤25