Telegram Web
एक स्वप्न - पुस्तकांतून स्वप्नांना पंख देण्याचं...!

आपल्या जवळील वाचनीय पुस्तके देण्याचे सर्वांना विनम्र आवाहन...!

@PremrajChavan
👏11😁42👍1
Amruta Nanaware mam (Rank 1)

Opted out from STI

Thank you 🌿🤗
15
Pradnya Chowdhary mam

Opted out from STI

Thank you 🌿🤗
12
Pooja Shinde madam

Opted out from ASO

Thank you 🌿🤗
17
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

👉 STI/ASO साठी संमती विकल्प Option सुरु झाला आहे

कालावधी - 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2025

👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉 STI/ASO 2024 तात्पुरती निवड यादी मध्ये असलेल्या उमेदवारांना सूचना. तुम्हाला संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे.

👉Opting out केले असल्यास
@Premraj7164 या id वर screenshot पाठवा

Join
@PremrajChavan
7
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

👉 परीक्षा दिनांक - 28 सप्टेंबर 2025
👍3
Thank You Rohit Hake

Opted out from STI🌿
8🥰2🙏1
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

🌿 परीक्षेला जाता- जाता...!

🎯 पृथ्वीचे अंतरंग ....!

@PremrajChavan
12
🎯महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐

खालील गोष्टी लक्षात ठेवा 🙏

1) हॉल तिकीट.
2) Original ID आणि त्याचे दोन Xerox ( दोन पेपर साठी.)
3) Black Ball Point  पेन.
4) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही)
5) केंद्रावर वेळेत जाणे.
6) येण्या-जाण्यासाठी पुरेसे सुट्टे पैसे.
7) छत्री सोबत असावी

ALL THE VERY BEST 💥🔥💐💐

जिंकून या 🌿
39👍5🥰2
Thank you Ashutosh..

Opted out from ASO 🌿
10🙏3
Thank you Manoj..

Opted out from STI 🌿
🙏82
ज्यांचा गट क पेपर नाही त्यांचा गट ब पूर्व test सिरीज पेपर आजच होईल 👍

स्थळ - दांडेकर हॉल 🌿
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण रिविजन बॅच
🌿 20 तासात 40 मार्कांसाठी असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरण घटकाची परीक्षाभिमुख तयारी

🎯 बॅचमध्ये कव्हर झालेले घटक -
१) प्राकृतिक भूगोल - ७ तास
२) भारताचा भूगोल - ५ तास
३) महाराष्ट्राचा भूगोल - ४ तास
४) पर्यावरण - ३ तास
५) जगाचा भूगोल - २ तास

🌿One Stop solution

🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर

🎯 ऑनलाइन उपलब्ध

🎯लिंक -
https://bfwyu.on-app.in/app/oc/726247/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan
4
Group C Mains Paper 2024.pdf
3.7 MB
🟣 आज झालेला गट क मुख्य पेपर 1

Join:@PremrajChavan
👍3
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025

🌿 परीक्षेला जाता- जाता...!

🎯 पृथ्वीउत्पत्ती परिकल्पना....!

@PremrajChavan
8🥰1
Thank you Rutuja Jadhav Madam...

Opted out from STI 🌿
🙏2
🌿Mission opt out 🤘

🎯माननीय आयोगाने Opting Out ही system च मुळात जास्तीत जास्त विदयार्थी निकालात समाविष्ट व्हावेत, एका विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक post असतील तर एकच निवडावी या चांगल्या उद्देशाने सुरू केली आहे.

निकालात आलेल्या प्रत्येकाने सहानुभूती पूर्वक विचार केला तर एखाद्याचा आयुष्याचं कल्याण होऊ शकत हा त्याचा शुद्ध हेतू...!

आपणास एखादी पोस्ट मिळते ही कौतुकाचीच बाब आहे, पण ;
तुमच्याच सोबत अभ्यास करत असणारा तुमचा एखादा मित्र शून्य मार्कने पोस्ट पासुन वंचित राहतो, किंवा एखादया GR च्या गुंत्यामुळे त्याला पोस्ट मिळत नाही, किँवा आयोगाने विविध पदांचे निकाल क्रमाने लावले नाहीत म्हणून त्याची संधी हुकते या सगळ्या बाबी ध्यानात घ्यायला हव्यात....
आणि या शक्यता नसतात तर खरच असे होऊ शकते..
मी स्वतः शून्य मार्कने पोस्ट पासून वंचित राहिलेलो आहे..

आज निकालामध्ये असणाऱ्या अधिकारी मित्रांनी संवेदनापूर्वक हा बाबी लक्षात घ्यायला हव्यात ; कदाचित तुम्हाला एखादा मार्क कमी असता किंवा शुन्य मार्क कमी असताना ही फक्त GR मुळे तुमची पोस्ट नसती तरीही आपण हाच विचार केला असता का?
याचा खूप सद्भावनेने विचार करायला हवा..

त्यामुळे Opt out नक्की करा...!

अधिकारी आपण नंतर होतो,
आधी आपण माणूस असतो...
आणि माणसाला च संवेदना असतात..!
त्या जागृत राहिल्या तरच आपल "माणूसपण" दिसत...!
त्यामुळे हा सगळा अट्टाहास असतो...

गुरू ठाकूर फार सुन्दर म्हणतात ,

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना...!
तेवत्या राहो सदा, रंध्रातूनी संवेदना....!

आपलाच,
प्रेमराज चव्हाण...!
@PremrajChavan
47🥰9🔥5
Thank You Pravin khedkar sir 🌿

Opted out from ASO 🤗
6
2025/10/19 16:31:05
Back to Top
HTML Embed Code: