tgoop.com/mpscinterview/1605
Last Update:
आशिष दिलीप ढवळे
सहायक कामगार आयुक्त
Panel - भुजबळ सर
वेळ - 17 - 18 min
सध्या काय करता ?
Preference काय आहे?
हे class one पद सोडून deputy collector का व्हायचं आहे, दोन्ही पदात काय फरक आहे ?
DC, CO , त्यानंतर Dysp तीन नंबर अस का ?
सध्या पोस्टिंग कुठे आहे?
कामाचं स्वरूप काय आहे?
शासनाचे कामगार कायदे सांगा ?
सध्या 4 नवीन कोड बाबत चर्चा आहे , ते काय आहेत ?
100 दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे त्याचे 7 मुख्य मुद्दे काय होते ?
Mechanical engineering ची व्याख्या ?
Mechanical engineering चा प्रशासनात कसा वापर कराल ?
Mechanical engineering हि core branch असून सध्या तीच महत्त्व का कमी होत आहे?
तुमची hobby काय आहे?
Numerology काय आहे ?
याला काही scientific बेस आहे का ?
ज्योतिषशास्त्र पासून कस वेगळी आहे ?
सध्या कोणता movie पाहिला?
दशावतार मध्ये काय आहे थोडक्यात सांगा ?
M1
पुणे विद्यापीठ एवढं चांगल नाव असून सावित्रीबाई यांचं नाव का दिलं ?
त्यांचं काय योगदान आहे ?
त्यांना क्रांतिज्योती का म्हणतात ?
Mechanical branch la mother of all branch का म्हणतात ?
सध्या नेपाळ व अगोदर बांगलादेश मध्ये उठाव सुरू आहेत त्यात साम्य आणि फरक काय आहे ?
हे उठाव का होत आहेत ?
सध्या राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणते कोणते नेते प्रभावशाली आहेत ?
यापैकी कोणते नेते आदर्शवादी आहेत ?
फुले यांचे सहकारी होते त्यांनी कामगार विषयी क्षेत्रात काम केलं आहे त्यांचं नाव काय ?
त्यांनी कामगार संबंधी काय काम केलं आहे ?
त्यांचं जन्मस्थान कुठले होते?
ते कोणत्या समाजाशी संबंधित होते ?
त्यांची जात कोणती होती काय माहिती का ?
तुमची hobby काय आहे ?
पुस्तक वाचत नाही का ?
कोणता खेळ खेळत नाही का ?
M2
सध्या सायबर क्राईम बाबत चर्चा सुरू आहे , सायबर क्राईम काय आहे ?
त्याचे प्रकार काय आहेत ?
तुमच्या सोबत अस काही घडलं आहे का ?
यासाठी शासनाने काही हेल्पलाइन सुरू केली आहे का?
ही हेल्पलाइन कुणी develop केली आहे?
सायबर क्राईम मध्ये चुकी कोणाची आहे , जनता , शासन की गुन्हेगार ?
Join @mpscinterview
BY MPSC Interview
Share with your friend now:
tgoop.com/mpscinterview/1605
