Telegram Web
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
• कुपोषण कमी करण्यासाठी मोहाच्या फुलांचे लाडू
• 0 ते 18 वयोगटातील सर्वेक्षणात 70 हजारहून अधिक बालके आणि किशोरवयीन मुलांमध्ये अशक्तपणा आढळला.
• या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील प्रत्येक महिला अॅनेमियाने त्रस्त असल्याचे आढळून आले.
• मोहाच्या फुलांचे फायदे - व्हिटामिन सी , प्रथिने ,लोह , कॅल्शियम फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट मिळतात.
• हा प्रयोग सर्वात सुरुवातीला गडचिरोलीमध्ये करण्यात आला.गडचिरोलीच्या धर्तीवर ओरीसा राज्याने तो नंतर अंमलात आणला.
• राज्यसेवा पूर्वसाठी एकदा प्रश्न विचारण्यात आला होता की फुल का महत्वाचे असते आणि त्याचे वेगवेगळे पर्याय दिलेले होते तशाच प्रकारचा प्रश्न Science आणि Current या दोन्हीही Angle ने विचारला जाउ शकतो.
#Current #Prelims #CombineMains #Science
@MissionCombined
👍4
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
• Indias First AI University - karjat
#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined
👍3
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
• संविधानभान
• उद्देशिका : संविधानाचा आत्मा!
• बेरुबारी युनियन खटला 1960- उद्देशिका संविधानाचा भाग नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
• केशवानंद भारती खटला 1973 - उद्देशिका संविधानाचा अविभाज्य भाग आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
#Polity #Current #Prelims #Mains #CombineMains
@MissionCombined

• आधीचे संविधानभान 👇👇
https://www.tgoop.com/missioncombined/7128

https://www.tgoop.com/missioncombined/7142

https://www.tgoop.com/missioncombined/7198

https://www.tgoop.com/missioncombined/7336

https://www.tgoop.com/missioncombined/7349

https://www.tgoop.com/missioncombined/7356

https://www.tgoop.com/missioncombined/7362

https://www.tgoop.com/missioncombined/7374

https://www.tgoop.com/missioncombined/7428

https://www.tgoop.com/missioncombined/7433

https://www.tgoop.com/missioncombined/7442

https://www.tgoop.com/missioncombined/7476

https://www.tgoop.com/missioncombined/7491

https://www.tgoop.com/missioncombined/7511
👍4👏1
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
• विधीमंडळाचे विशेष अधिवेशन - 20 फेब्रुवारी 2024
• 2024 या वर्षातील पहिले अधिवेशन असल्याकारणाने राज्यपालांचे अभिभाषण सकाळी 11 ते 12 या वेळेत होइल यानंतर 1 वाजता विधानसभा कामकाज तर विधानपरिषद कामकाज 2 वाजता सुरु होइल.
#Current #Prelims #CombineMains #Polity
@MissionCombined

अभिभाषण राज्यपाल 👇👇
https://www.youtube.com/live/w7AZ3PTcooU?si=5jEmdBqcF9fOK4ut
👍3
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 Current Free Available 👇👇

यामध्ये काय असेल?
Short Notes , Audio Lectures आणि Oneliners

Join करण्यासाठी Link 👇👇
https://www.tgoop.com/+cpfjCrNbKJlkYWY1
👍4
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
🔴 महाज्योती
विद्यार्थ्यांकरिता सूचना :-
ज्या विद्यार्थ्यांची युपीएससी प्रशिक्षणाकरिता यापूर्वी निवड झाली होती परंतु विविध कारणामुळे ते रुजू होऊ शकले नव्हते अशा विद्यार्थ्यांना वाढलेल्या जागा नुसार मराठी माध्यम पुणे करिता सामावून घेण्याची संधी याद्वारे देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परिपत्रकाचे व अर्जाचे काळजीपूर्वक अवलोकन करून आपली यापूर्वी यूपीएससी प्रशिक्षणाकरिता निवड झाली असल्यास व आपण प्रशिक्षणाला रुजू न झाले असल्यास आपला अर्ज दिलेल्या ई-मेल आयडीवर विहित मुदतीत सादर करावा.

@MissionCombined
👍4
Forwarded from Revisers Academy
👍2
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
🎯 Prediction Batch Prelims 2k24

🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks , Data , Facts.

🎯समाविष्ट घटक :-
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील)

2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).

3)  महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

4)  सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल.

5)  Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील.

6)  Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील.

🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते.

🎯 Fees - 500 रुपये.

🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.

🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024
(Admissions सुरु झालेले आहेत)

🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल.

🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
👍6
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
Rapid Current Revision :-
Jan 2023 ते April 2024

Handwritten Short Notes , Audio Lectures , Oneliners

Fees 150 रुपये

For More Details @Mrahulkumar

Demo 2022 Jan ते Dec 2022 Lectures आणि Short Notes with Oneliner 👇👇
https://www.tgoop.com/+cpfjCrNbKJlkYWY1
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
आजचा अभ्यास??
Anonymous Poll
33%
3 hrs
20%
4 - 5 hrs
20%
6 - 7 hrs
15%
8 - 9 hrs
12%
10+ hrs
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
• ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन निधन 1929-2024
• व्यक्तीवेध / व्यक्तीविशेष
• भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामह अशी त्यांची ओळख होती
• अनेक ऐतिहासिक खटल्यामध्ये युक्तीवाद केला उदा.केशवानंद भारती खटला खटला यामध्ये त्यांनी नाना पालखीवाला यांना मदत केली , भोपाळ वायू दुर्घटना या खटल्यात त्यांनी युनियन कार्बाइड कंपनीची बाजू मांडली होती नंतर त्यांनी ही आपली चुक असल्याचे सुद्धा मान्य केले , 2015 सालचा न्यायिक नियुक्ती आयोगाच्या खटल्यात सुद्धा यांनी बाजू मांडली होती.
• मे 1971 साली यांची नेमणूक अतिरिक्त महान्याय अभिकर्ता म्हणुन करण्यात आली होती परंतु आणीबाणी लागू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी जून 1975 मध्ये निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
• 9 फेब्रुवारी 2024 रोजी ' IPI-India ' कार्यक्रमात सहभाग साधला होता
• पुस्तके/ ग्रंथ - Before Memory fades , The state of the Nation , Indias legal system : Can it be saved आणि God Save the honourable Supreme Court
#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined
👍3🔥1

🤩2
Forwarded from Revisers Academy
Plz Note 👇

मित्रांनो, अभ्यास करत असताना जास्त Stress, तणाव किंवा Load घेऊ नका. सकाळचे विचार तुमचा दिवस कसा जाईल हे ठरवत असतात. त्यामुळे स्वत:चे फक्त एकाच दिवसाचे नियोजन करा आणि ते पूर्ण कसे करता येईल यावर लक्ष द्याल.👍
स्वत:च्या कमतरता आणि जमेच्या बाजू पहा.
अभ्यास काय आणि कसा करायचा आहे हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहेच, फक्त त्यावर अंमल करायचे राहत तर नाही ना, ते शोधा. मार्ग नक्की सापडेल.😍👍
Stress आला तर message किंवा call करा परंतु, चिंता करत बसू नका. नाहीतर frustration नको त्या वेळी, नको तिथे आणि नको त्या स्वरुपात व्यक्त होत राहील. म्हणून व्यक्त व्हा.👍
तुम्ही स्वत:मधेच एक सामर्थ्यशाली व्यक्ति आहात..त्याला ओळखा आणि तयारीला लागा...विजय आपलाच असेन.😍👍

यशस्वी भव...!👍👍

Join us @Revisers_initiative
👍246🔥3
Forwarded from Revisers Academy
आजच्या अभ्यासाची बैठक??
Anonymous Poll
30%
3 hrs
19%
4 - 5 hrs
21%
6 - 7 hrs
15%
8 - 9 hrs
15%
10+ hrs
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
Prediction Batch 2k24

• आतापर्यंत Upload केलेल्या गोष्टी 👇👇

• 2020 ते 2023 All GS pyqs Key Points
https://www.tgoop.com/c/1808961774/49

• History ( Ancient , Medival , Modern) - Predicted Facts
https://www.tgoop.com/c/1808961774/50

• Geo & Evs - Predicted Facts ( Subday पर्यंत Complete होइल)
https://www.tgoop.com/c/1808961774/179

• Monday पासुन नविन Subject सुरु होइल.

For Admission @Mrahulkumar

Note - Admission घेतल्यास आधीचा सर्व Data मिळेल.
👍8
Forwarded from Prediction Batch 2k24
History_महत्वाच्या_घटना_by_Rahul_Madane_YCMOU_.pdf
2.1 MB
History - महत्वाच्या घटना by Rahul Madane - YCMOU .pdf
@MissionCombined
Forwarded from Prediction Batch 2k24
• जीवावरण प्रकार आणि त्याबद्दल तुलनात्मक माहिती
#Rajyasewa  #Environment #Predicted
2025/10/18 16:21:22
Back to Top
HTML Embed Code: