Forwarded from Akshay Mhatre
तीर्थकरांचा सभांमध्ये - - - - - - - - -
Anonymous Quiz
13%
फक्त उच्च वर्णाच्या लोकांना सामावून घेतले जात
9%
फक्त खालच्या वर्णाच्या लोकांचा समावेश होता
50%
सर्व वर्णाच्या लोकांचा समावेश होत असे
28%
काही मोजकेच वर्ण सोडले तर सर्व वर्णाच्या लोकांचा सहभाग होता
👍4
Forwarded from Akshay Mhatre
चारीका म्हणजे पायी फिरणे, धम्माचा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्ध यांनी सुमारे - - - - - - - वर्षे चारीका केली
Anonymous Quiz
11%
पंचावन्न
33%
पस्तीस
34%
पंचवीस
22%
पंचेचाळीस
Forwarded from Pritam Jadhav
कृपया लक्ष द्या
An Urgent Heart Surgery Is A Key To My Father's Life
I come to you with a plea that carries the weight of hope and healing for my beloved father, Shambhaji Bhalekar. He is bravely battling heart disease and urgently requires surgery at Bhaktivedanta Hospital And Research Institute in Mira Bhayandar. The cost of this life saving treatment stands at 290,000 rupees, a sum that our family cannot manage alone.
*Read More:* http://impactguru.com/s/jLIIn1
*Donate Here:* http://impactguru.com/s/fwgELp
*NEFT / IMPS / RTGS*
(Transfers to this account number would be allowed from Banks in India only)
===========================
Account number: 2223330097705827
Account name: Shambhaji Bhalekar
IFSC code: RATN0VAAPIS
Bank Name: RBL Bank
===========================
-------------------------------------
*UPI Handle:*
assist.shambhaji@icici
*Pay via GooglePay / PhonePe / UPI (Android Only):* http://impactguru.com/s/PFMAqD
-------------------------------------
*Donations via ICICI UPI and RBL Bank Transfers are safe with ImpactGuru.*

Impact Guru
An Urgent Heart Surgery Is A Key To My Father's Life
I come to you with a plea that carries the weight of hope and healing for my beloved father, Shambhaji Bhalekar. He is bravely battling heart disease and urgently requires surgery at Bhaktivedanta Hospital And Research Institute in Mira-Bhayandar. The cost…
👍6
Forwarded from Pritam Jadhav
आपल्या चॅनेल च्या सदस्या प्रतीक्षा भालेकर मॅडम(2022 STI जस्ट निकाल आलाय त्यांचे वडील आहेत हे )
Needy आहेत कोणी interested असेल तर मदत करा आप आपल्या परीने ही नम्र विनंती....
आपला एक हात कोणाची तरी खुप काही मदत करू शकतो😊🙏
(Pappa ahet maze
Bypass scheduled ahe.. ithe estimate 3 Dil ahe but 5lac paryant jat ahe cost.. if anyone can help.. plz share to them)

👍3
Forwarded from Revisers Academy
👍2
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Rahul Madane)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जिथे आहे भक्ती तिथे तू नमन कर
मग श्वासालाही गंगेमध्ये अर्पण कर
उगवत्या सूर्यापुढेच जर का ते झुकतात
मग तसा एक सूर्य तू ही निर्माण कर !
@MissionCombined
मग श्वासालाही गंगेमध्ये अर्पण कर
उगवत्या सूर्यापुढेच जर का ते झुकतात
मग तसा एक सूर्य तू ही निर्माण कर !
@MissionCombined
❤27👍7
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व यवतमाळ या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्या / आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8537

👍1
Forwarded from Revisers Academy
Today's study hours??
Anonymous Poll
33%
3 hrs
20%
4 - 5 hrs
18%
6 - 7 hrs
15%
8 - 9 hrs
13%
10+ hrs
❤4👍1
Forwarded from Revisers Academy
आजच्या अभ्यासाची बैठक??
Anonymous Poll
29%
3 hrs
21%
4 - 5 hrs
23%
6 - 7 hrs
14%
8 - 9 hrs
13%
10+ hrs
👍2
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Rahul Madane)
• साहित्यनिर्मितीसाठीचा सर्वोच्च न्यानपीठ पुरस्कार - संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) आणि जगद्गुरू रामभद्राचार्य
• संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) - उर्दू साहित्य
2002 - उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार , 2013 दादासाहेब फाळके पुरस्कार , 2014-पद्मभूषण पुरस्कार , जय हो गितासाठी ऑस्कर 2009 आणि 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार , 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
• रामभद्राचार्य :- संस्कृत साहित्य , 22 भाषा अवगत आहेत , 2015 - पद्मविभूषण , 240+ पुस्तकांची यांनी रचना केलेली आहे.
#Current #Prelims #CombineMains

👍4👏1
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Rahul Madane)
• साहित्यनिर्मितीसाठीचा सर्वोच्च न्यानपीठ पुरस्कार - संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) आणि जगद्गुरू रामभद्राचार्य
• संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) - उर्दू साहित्य
2002 - उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार , 2013 दादासाहेब फाळके पुरस्कार , 2014-पद्मभूषण पुरस्कार , जय हो गितासाठी ऑस्कर 2009 आणि 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार , 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
• रामभद्राचार्य:- संस्कृत साहित्यासाठी , 22 भाषा अवगत आहेत , 2015 - पद्मविभूषण , 240+ पुस्तकांची यांनी रचना केलेली आहे.
#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined
• संपुर्ण सिंह कालरा (गुलजार) - उर्दू साहित्य
2002 - उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार , 2013 दादासाहेब फाळके पुरस्कार , 2014-पद्मभूषण पुरस्कार , जय हो गितासाठी ऑस्कर 2009 आणि 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार , 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
• रामभद्राचार्य:- संस्कृत साहित्यासाठी , 22 भाषा अवगत आहेत , 2015 - पद्मविभूषण , 240+ पुस्तकांची यांनी रचना केलेली आहे.
#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined
👍3🔥1
Forwarded from Revisers Academy
👍1🎉1
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Rahul Madane)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💐💐❤️❤️👑👑🚩🚩🙏🙏
❤11
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳 (Rahul Madane)
आजपर्यंत आपण History मधील जवळपास 165 Facts (Images) Upload केलेल्या आहेत.एका pages वर 2-3 सुद्धा Facts असु शकतात.सध्या तरी एवढेच महत्वाचे वाटलेले आहेत. अजुन काही data , वेगळा source use करताना मिळाला तर तो upload केला जाईल.
सध्या तरी History साठी एवढेच आहे.नविन काही भेटले तर Group वर post केले जाईल.
जसा तुम्हाला वेळ मिळेल जसे की चहा पिताना , lunch dinner करताना , किंवा इतर वेळी अभ्यास होत नाही अशावेळेस हे आपले Predicted Facts Revise करत चला सोबत Upload केलेले Pyqs Key points सुद्धा पहायचे आहेत.
या Predicted Facts ला वारंवार Revise करत रहा.

👍9
Forwarded from Prediction Batch 2k24
Prediction Batch 2k24
उद्यापासून आपण Geography आणि Environment च्या Predicted Facts Upload करण्यास सुरुवात करणार आहोत. 7 दिवसांमध्ये महत्वाच्या वाटतील तेवढ्या सर्व Facts च्या short notes upload केल्या जातील .
भारताचा,महाराष्ट्राचा आणि जगाचा भूगोल हे सर्व तुम्ही 7 दिवसांमध्ये complete करण्याचा Try करा जर कोणाचा स्वतचा plan नसेल तर आणि तरच ,जर स्वत plan केलेला असेल तर तो तुम्ही Follow करा.
Source - 5 ते 11 वी State Board , Physical Geo - शारदा प्रकाशन , सौदी सर , दीपस्तंभ , 11 वी आणि 12 वी पर्यावरण , Pyqs , Test Series एवढ्या Sources मधील Predicted Facts Upload केल्या जाणार आहेत.
Note :- कोणताही Sub सुरु करण्यापुर्वी वरील आपण दिलेले pyq key points Revise करत रहा.जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते Revise करत रहा यामुळे Approach Develop होण्यास मदत होते.

👍7
Forwarded from Revisers Academy
👍1