महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा खालीलपैकी कोणता ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
81%
अहिल्यानगर
9%
पुणे
7%
नागपूर
3%
ठाणे
'ओहम' खालीलपैकी हे कशाचे एकक आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
9%
वारंवारिता
51%
विद्युत धारा
39%
विद्युत रोध
1%
विघुत दाब
भारताचे पहिले आणि सध्याचे केंद्रीय सहकारमंत्री कोण आहेत ?
Anonymous Quiz
35%
अमित शहा
24%
नितिन गडकरी
24%
पियूष गोयल
17%
जे. पी. नड्डा
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
Anonymous Quiz
31%
एन. के. सिंह
24%
वाय. व्ही. रेड्डी
17%
अरविंद इनामदार
28%
अरविंद पनगारिया
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
9%
67
18%
87
12%
76
61%
78
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील “तुफान सेना” स्थापन झाली होती ?
Anonymous Quiz
51%
सातारा
32%
सोलापूर
13%
सांगली
5%
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1960 ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते ?
Anonymous Quiz
6%
3
66%
4
18%
5
10%
6
"गोबर गॅस" मध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो ?
Anonymous Quiz
2%
ऑक्सिजन
74%
मिथेन
22%
कार्बन डायऑक्साइड
2%
प्रोपेन
101 ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
1%
अबकारी कर
12%
विक्री कर
85%
वस्तू व सेवा कर
2%
उत्पन्न कर
जिल्हा पोलिस अधीक्षक यांची निवड खालीलपैकी कोण करतात ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
39%
केंद्रीय लोकसेवा आयोग
57%
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
3%
राज्यपाल
1%
पंतप्रधान
1905 मध्ये लंडन येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
25%
लाला हरदयाळ
20%
वि. दा. सावरकर
48%
श्यामजी कृष्ण वर्मा
7%
रासबिहारी बोस
अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
22%
मोर्णा
26%
वाघूर
48%
काटेपूर्णा
3%
नाग
खालीलपैकी कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजी ची लस टोचली जाते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
53%
क्षय
29%
हिवताप
15%
कर्करोग
3%
मलेरिया
5_6291805047697184245.pdf
472.8 KB
🔸 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
🔸 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी..
🔸 परीक्षा योजना आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
🔸 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी..
🔸 परीक्षा योजना आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
पंचायत राज कोणत्या अनुसूचीशी संबंधित आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
26%
11व्या
39%
12व्या
32%
9व्या
2%
10व्या
GST चे पूर्ण रूप काय आहे ?
Anonymous Quiz
75%
Goods and Service Tax
9%
Goods and Sales Tax
14%
Growth and Service Tax
2%
Growth and Sales Tax
जिल्हाधिकारी यांची निवड खालीलपैकी कोण करतात ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
19%
राज्य लोकसेवा आयोग
9%
राष्ट्रपती
68%
केंद्रीय लोकसेवा आयोग
4%
राज्यपाल