खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात ?
Anonymous Quiz
65%
गोदावरी
26%
नर्मदा
6%
भीमा
3%
कृष्णा
पुढीलपैकी कोण मानवी शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
65%
चेतासंस्था
20%
पुनरूत्पादन संस्था
8%
श्वसनसंस्था
7%
पचनसंस्था
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
61%
डॉ. राजेंद्र प्रसाद
32%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4%
मोतीलाल नेहरू
4%
सरदार वल्लभभाई पटेल
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता ?
Anonymous Quiz
18%
1957-62
64%
1956-61
17%
1955-60
1%
1958-63
‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला ?
Anonymous Quiz
49%
वासुदेव बळवंत फडके
19%
गोपाळ कृष्ण गोखले
30%
दामोदर हरी चाफेकर
1%
उमाजी नाईक
महान धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
21%
यवतमाळ
40%
वाशिम
32%
अकोला
7%
बुलढाणा
मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
23%
मोठे आतडे
28%
पित्ताशय
39%
लहान आतडे
9%
जठर
उत्तर भारताचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात ?
Anonymous Quiz
46%
इचलकरंजी
33%
कानपूर
9%
मुंबई
12%
वाराणसी
मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत ?
Anonymous Quiz
59%
कलम 12 ते 35
32%
कलम 36 ते 51
9%
कलम 5 ते 11
1%
कलम 3 ते 10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला ?
Anonymous Quiz
56%
1927
25%
1930
17%
1932
2%
1936
डिजिटल इंडिया मिशनला 01 जुलै 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झालीत ?
Anonymous Quiz
33%
10 वर्ष
40%
15 वर्ष
20%
20 वर्ष
6%
05 वर्ष
महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
15%
01 जून
72%
01 जुलै
9%
10 जून
5%
10 जुलै
खालीलपैकी कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
12%
गोदावरी त्रिभुज प्रदेश
78%
गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश
8%
कृष्णा त्रिभुज प्रदेश
2%
महानदी त्रिभुज प्रदेश
मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
75%
मांडीचे हाड (फीमर)
20%
माकड हाड
5%
प्रगडा
1%
अन्ननलिकेचे हाड
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात ?
Anonymous Quiz
7%
कलम 210
66%
कलम 280
18%
कलम 156
10%
कलम 315
बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते ?
IMP For All Competitive Exams
IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
10%
महात्मा गांधी
78%
सरदार वल्लभभाई पटेल
11%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2%
पंडित जवाहरलाल नेहरु