जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोणता दिवस “आयुष वैद्यकीय कोडिंग आणि रेकॉर्ड्स दिवस” म्हणून घोषित केला आहे ?
Anonymous Quiz
8%
10 जानेवारी
53%
10 फेब्रुवारी
26%
10 मार्च
14%
10 डिसेंबर
फेब्रुवारी 2025 मध्ये चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी लूनर ट्रेलब्लेझर उपग्रह कोणत्या अवकाश संस्थेने प्रक्षेपित केला ?
Anonymous Quiz
29%
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन
38%
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
27%
जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी
5%
युरोपियन स्पेस एजन्सी
अर्थव्यसस्थेत तृतीय क्षेत्र हे __ क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous Quiz
33%
सेवा
30%
कृषी
32%
औद्योगिक
5%
खाणकाम
( SDG INDEX 2025 )
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्कने प्रसिद्ध केलेल्या शाश्वत विकास अहवालाच्या (SDR) 2025
आवृत्तीत भारताने प्रथमच शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) निर्देशांकात पहिल्या 100 देशांमध्ये स्थान मिळवले आहे, 167 राष्ट्रांपैकी 99 व्या क्रमांकावर आहे.
अहवालात असे नमूद केले आहे की SDGs स्वीकारल्यापासून, भारताने आपली स्थिती सातत्याने सुधारली आहे: 2023 मध्ये ते 112 व्या, 2022 मध्ये 121 व्या आणि 2021 मध्ये 120 व्या स्थानावर होते.

खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे ?
Anonymous Quiz
43%
लक्षद्वीप
32%
श्रीहरीकोटा
22%
अंदमान
2%
दमण
भारत आणि परदेशातील संशोधकांसाठी जीनोम डेटा उपलब्ध करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
28%
Indian Genomic Repository (IGC) Portal
52%
Indian Biological Data Centre (IBDC) Portal
17%
Indian science centre (ISC) Portal
3%
Indian idol science centre (IISC)
महाराष्ट्रातील पाचवे शहर कोणते आहे ज्याचा हवामान प्रतिरोधक रोडमॅप आहे ?
Anonymous Quiz
11%
अकोला
67%
मिरा-भाईंदर
18%
सातारा
4%
वर्धा
सुभद्रा योजना कोणत्या राज्याची महिला-केंद्रित योजना आहे ?
Anonymous Quiz
30%
ओडिशा
46%
कर्नाटक
14%
पंजाब
10%
मध्यप्रदेश
राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला जाहिर झाला आहे ?
Anonymous Quiz
19%
डॉ. अभय बंग
60%
डॉ. जब्बार पटेल
16%
एकनाथ शिंदे
5%
अण्णा हजारे
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ?
Anonymous Quiz
34%
पालकमंत्री
29%
जिल्हाधिकारी
35%
मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषद )
1%
आयुक्त ( महानगरपालिका )
जाहिरात क्रमांक ०६५/२०२३, ३९३/२०२३, ०६७/२०२३ ०१६/२०२४ व ०२९/२०२४ संवर्गांकरीता आयोजित मुलाखतीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
टीपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
14%
नांदेड
19%
हिंगोली
12%
वाशिम
54%
यवतमाळ
सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2025 चे यजमान राज्य कोणते आहे ?
Anonymous Quiz
29%
अरुणाचल प्रदेश
48%
हरियाणा
20%
बिहार
3%
केरळ
राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024 चे यजमान कोणते शहर होते ?
Anonymous Quiz
17%
नवी मुंबई
40%
भोपाळ
27%
बंगळुरू
16%
नवी दिल्ली
💥 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे 💥
Practice Makes A Man Perfect
Good Night.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir
Practice Makes A Man Perfect
Good Night.....
Join Our Telegram Channel 👉 @current_dhirajsir