Telegram Web
ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून कोणते शब्द निवडले गेले आहे ?
Anonymous Quiz
14%
ब्रेन रॉट
53%
न्यूरो स्पाइसी
28%
ब्रेन मॅपिंग
5%
हीट डोम
भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
12%
केरळ
22%
महाराष्ट्र
63%
आंध्रप्रदेश
3%
राजस्थान
पंतप्रधानांनी जागवल्या आठवणी; 'द इमरजन्सी डायरीज-इअर्स देंट फोर्ज्ड अ लिडर'चे प्रकाशन
पंचायतराज चा स्विकार करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
62%
राजस्थान
24%
आंध्रप्रदेश
10%
महाराष्ट्र
4%
कर्नाटक
पंचायतराज चा स्विकार करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे ?
Anonymous Quiz
16%
दुसरे
25%
पाचवे
15%
सातवे
44%
नववे
यवतमाळ जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
Anonymous Quiz
57%
अमरावती
15%
अकोला
20%
नागपूर
8%
बुलढाणा
घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली होती ?
Anonymous Quiz
53%
11
32%
09
5%
10
9%
12
बक्सार ची लढाई कोणत्या वर्षी घडली होती ?
Anonymous Quiz
27%
1757
57%
1764
15%
1762
1%
1759
वनस्पतीच्या पेशीभित्ती कशाच्या बनलेल्या असतात ?
Anonymous Quiz
49%
सेल्यूलोज
26%
कर्बोदके
24%
लिपोप्रोटीन
1%
प्रोपिन
सुवर्णक्रांती चा संबंध कशाशी आहे ?
Anonymous Quiz
70%
फलोत्पादन आणि मध
9%
डाळ
12%
दूध
9%
कापूस
R-37M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
12%
जपान
31%
भारत
51%
रशिया
6%
युक्रेन
भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
56%
26 नोव्हेंबर 1949
35%
26 जानेवारी 1950
7%
26 डिसेंबर 1949
1%
26 फेब्रुवारी 1950
'आर्य समाजा'ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
Anonymous Quiz
9%
स्वामी विवेकानंद
10%
गोपाळ कृष्ण गोखले
81%
स्वामी दयानंद सरस्वती
1%
महात्मा गांधी
💐💐💐💐💐

उद्या होणाऱ्या गट-ब मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा.

💐💐💐💐💐
जानेवारी 2025 मध्ये पश्चिम आफ्रिकेच्या राज्यांच्या आर्थिक समुदायातून (ECOWAS) कोणत्या तीन देशांनी माघार घेतली आहे ?
Anonymous Quiz
26%
माली, बुरकिना फासो, नायजर
36%
घाना, नायजर, कांगो
34%
नायजेरिया, घाना, टोगो
4%
टोगो, केनिया, माली
अन्न पदार्थांची उर्जा कोणत्या एककात मोजली जाते ?
Anonymous Quiz
80%
कॅलरीज
14%
कुलोम
2%
अर्ग
3%
ज्युल
2025/07/10 22:07:49
Back to Top
HTML Embed Code: