Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
51029 - Telegram Web
Telegram Web
रेशीम संचालनालय नागपूर रिक्त पदे

गट अ - 4
गट ब - 11
गट क - 144
गट ड - 6

🔥🔥 एकूण - 165

रेशीम संचालनालय नागपूर जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत 165 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल...👍👍

Join 👉 @combine2025
2026 पदभरती MPSC

2026 MPSC कडे पदभरती देण्याची कार्यवाही प्रत्येक विभागाची सुरु आहे

नगरपरिषद राज्यस्तरीय पदभरती पाठोपाठ भूमी अभिलेख विभाग अखत्यारीत असलेल्या "भूकरमपाक" पदाची जाहिरात ही
#MPSC मार्फत घेण्याबाबत संबंधित विभागाचा पत्रव्यवहार सुरू झाला आहे..!

एकूण 1000+ जागांचे मागणीपत्र असणार आहे....!

तलाठी बाबत देखील अशीच प्रक्रिया सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Join 👉 @combine2025
परिशिष्ट_1_संभाव्य_रिक्त_पदे_२०२५.pdf
2.8 MB
नगरपरिषद राज्यस्तरीय रिक्त पदे 2025🔥🔥

एकूण - 2228

कर निर्धारण - 723

हे सर्व पदे 2026 पासून MPSC कडे जाणार आहेत.


Join 👉 @combine2025
📌2026 पासून सरकारी बाबू होणं सोपे होऊन जाईल...👍

सर्व भरती MPSC मार्फत🔥🔥🔥🔥

तलाठी, नगरपरिषद ,सर्व महसूल सहायक , भूमी अभिलेख इत्यादी.

दरवर्षी गट क ची जाहिरात  कमीत कमी 5  हजार + असेल.

Join 👉
@combine2025
7 K ट्राॅली🔥

📌Stay नाही आहे. पुढच्या Hearing पर्यंत निकाल लावू नका अस सांगितलं आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की stay दिलेला नाही. ही note करण्यासारखी बाब आहे.

8 जुलै ला सर्व काही clear होईल 👍

Join 👉
@combine2025
स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join 👉
@combine2025
📌📌 IMP FACT :

#Court Order आल्यानंतर असं वाटतंय की 8 जुलै पर्यंत आयोग अंतिम निकालाची कोणतीही Process करणार नाही.कारण आयोगानेच तशी माहिती Court मध्ये दिलेली आहे.

FSL नाही तर मग ३९३+FSL याचा विषय Clear होणे ही अवघड आहे.कारण त्या नावाला 393 आहेत त्याचा परिणाम 500+ जागांवर होतोय याचाही सर्वांनी जबाबदारीने विचार केला पाहिजे.त्यामध्ये चूक आयोगाची का हायकोर्टची याचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही.

या Process ला दिवसेंदिवस Delay होत चालला आहे. हे सर्व नैसर्गिक आहे का जाणून बुजून घडवले जात आहे असा प्रश्न 7006 विद्यार्थ्यांना पडलेला आहे. त्यामुळे सर्व मुले नैराश्यात जात आहेत.

आतापर्यंत अनेक मुलांनी यासाठी प्रयत्न केलेलेच आहेत पण इथून पुढे सर्व 7006 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन याविषयी मुख्यमंत्री साहेब तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब किंवा अजून काही वरिष्ठ असतील की ज्यांच्या पुढाकाराने आपले हे काम होऊ शकते यांच्याकडून वारंवार follow up घेणं खूप गरजेचे आहे तसेच अन्य कोणता मार्ग असेल तो काढणे ही गरजेचे आहे.

जर 7006 मुलांनी एकत्रित पद्धतीने पाठपुरावा केला नाही ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी खूप मोठा विलंब लागू शकतो. त्यामुळे जे प्रमुख 4 ते 5 groups आहेत जे मुलांसाठी तळमळीने काम करतात त्यांनी समन्वयातून मार्ग काढण्यासाठी एकत्र आले पाहिजे.

📍📍👍👍
तलाठी रिक्त पदे 👉 2477 ☑️☑️

Join👉
@combine2025
नोंदणी व मुद्रांक विभाग

लिपिक टंकलेखक 332 जागा गट क 2024 मध्ये न येता; त्या 2025 मध्येच येण्याची शक्यता...

1473 जागांवरच ग्रूप C cut off लागण्याची शक्यता..
(अंदाजित कट ऑफ आम्ही पिन केला आहे.)

𝗝𝗼𝗶𝗻👉
@combine2025
महापालिका निवडणुका नोव्हेंबर मधेच..

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
● तुम्ही ज्या पुस्तकाची वाट पाहत होते ते पुस्तक दिनांक 21 जून पासून उपलब्ध होत आहे.
● मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना आहे.
● मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा.
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product
मनपा Sample Copy.pdf
1.8 MB
Sample Copy
----------------------------------------------
महानगरपालिका तांत्रिक डायरी (प्रथम आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुण
● किंमत : ₹ 550/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
जिल्हा न्यायालय भरती मधील कनिष्ठ लिपिक या पदाच्या आतापर्यंत सोडलेल्या व बाकी ऑर्डरची पूर्ण सद्यस्थिती

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
कृषीसेवक जाहिरात 𝟮𝟬𝟮𝟱

जुलै मध्ये येईल☑️

𝗝𝗼𝗶𝗻👉@combine2025
ITI DVET 772 भरती माहिती👆

𝗝𝗼𝗶𝗻👉
@combine2025
💥PSI 👉 2082पदे रिक्त आहेत🤡

𝗝𝗼𝗶𝗻 👉
@combine2025
2025/06/27 06:08:53
Back to Top
HTML Embed Code: