✅ MPSC Clerk 2023 Overview
☑️ Advt no 111/2023
जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण
Mains होऊन 15 महिने पूर्ण
Skill test होऊन 8 महिने पूर्ण
गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण
अजुन अंतिम निवड यादी नाही..🚫
Status खालीलप्रमाणे :👇
जाहिरात : Jan 2023🫡
✅ Prelims : 30 April 2023
✅ Mains : 17 Dec 2023
✅ Mains Result : 16 May 2024
✅ Skill Test : 4 ते 13 July 2024
✅ Skill test निकाल : 30 Sept 2024
✅ General merit list : 11 Feb 2025
✅ Preference selection: 24 Feb 2025 (मुदतवाढ 4 April 2025)
-------------------------------
✅ Provisional Selection list : 16 april
✅ Opting out : 18 april te 25 april
Final Result: Pending...❗️
Recommendation list: Pending...❗️
Joining Order: Pending..❗️🙏
इथून पुढंची प्रकिया तात्काळ संपावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे 💯
Join 👉 @combine2025

✅ लिपिक टंकलेखक 2023
पुन्हा एकदा निकाल यथावकाश 💯
आज हेमंत पाटील साहेब सोबत भेट झाली असता अशी माहिती मिळाली आहे की 8 जुलै पर्यंत आपली अंतिम निवड यादी (FSL) येणार नाही.
Join 👉 @combine2025
पुन्हा एकदा निकाल यथावकाश 💯
आज हेमंत पाटील साहेब सोबत भेट झाली असता अशी माहिती मिळाली आहे की 8 जुलै पर्यंत आपली अंतिम निवड यादी (FSL) येणार नाही.
Join 👉 @combine2025
✅ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
✔️STI & ASO - मागणीपत्राबाबत कार्यवाही सुरु.
✔️SR - निरंक (कार्यवाही सुद्धा सुरु नाही)
➡️PSI बाबत थोड्याच दिवसात माहिती उपलब्ध करुन देऊ
𝗝𝗼𝗶𝗻👉 @combine2025
✔️STI & ASO - मागणीपत्राबाबत कार्यवाही सुरु.
✔️SR - निरंक (कार्यवाही सुद्धा सुरु नाही)
➡️PSI बाबत थोड्याच दिवसात माहिती उपलब्ध करुन देऊ
𝗝𝗼𝗶𝗻👉 @combine2025
● तुम्ही ज्या पुस्तकाची वाट पाहत होते ते पुस्तक दिनांक 21 जून पासून उपलब्ध होत आहे.
● मे 2025 मध्ये जाहीर झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना आहे.
● मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा.
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product

मनपा Sample Copy.pdf
1.8 MB
Sample Copy
----------------------------------------------
महानगरपालिका तांत्रिक डायरी (प्रथम आवृत्ती)
● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुण
● किंमत : ₹ 550/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉 अधिक माहितीसाठी
9075381000
--------------------------------------------

✅जालना शहर महानगरपालिकेच्या नवीन 480 विविध पदांना मान्यता देण्यात आली आहे...
लवकरच जाहीरात येईल 🔥🔥
Join 👉 @combine2025
लवकरच जाहीरात येईल 🔥🔥
Join 👉 @combine2025
✅ स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल
MPSC परीक्षार्थींना आता करावी लागणार KYC
Join 👉 @combine2025
MPSC परीक्षार्थींना आता करावी लागणार KYC
Join 👉 @combine2025
✅ आपला कट ऑफ आणि रेशो कसा घेतला जातो ते सर्वानी प्रथम समजून घ्या
#concept #MPSC #हुशारविद्यार्थी #RS
👉आणि आता तुम्हीच ठरवा
Join 👉 @combine2025
#concept #MPSC #हुशारविद्यार्थी #RS
👉आणि आता तुम्हीच ठरवा
Join 👉 @combine2025
🏆संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2024
मराठी शब्दसंग्रह वन डे रिव्हीजन बॅच
आयोग मागील PYQ वरून बरेच प्रश्न तयार करत असते त्यामुळे आपण 2024 ते 2011 या कालावधीत विचारलेल्या प्रश्नांचे चारही पर्यायाचे स्पष्टीकरण देणारी एकमेव वन डे रिव्हीजन बॅच
बॅच जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://udaykadamsmarathiacademy.page.link/rkTjeAXP54htuvFZ9?type=

✅ आज अभिमन्यू पवार साहेबांसोबत भेट झाली 393 + FSL साठी पूर्ण मुद्दा सांगितला. मुद्दा त्यांना आधी पण सांगितला होता उद्या CM साहेब आणि मॅडम च्या नावाने letter देणार आहेत
धन्यवाद साहेब
Join 👉 @combine2025
धन्यवाद साहेब
Join 👉 @combine2025
✅ प्रकल्पग्रस्तांचे 5% वरून 15% करणे
त्या पाठोपाठ👇👇
भूकंपग्रस्तांचे आरक्षण 2% वरून 5% करणे
Join 👉 @combine2025
त्या पाठोपाठ👇👇
भूकंपग्रस्तांचे आरक्षण 2% वरून 5% करणे
Join 👉 @combine2025
✅ साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा........
साहेब आपल्या सोबत आहेत
आज साहेबांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना कॉल केला 8 तारखे पर्यंत किंवा त्याच्या आत निकाल लाऊ असे सांगितले आहे . तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मा नितीन कदम साहेब आणि अश्विनी ताई कदम यांच्या माध्यमातून आपल्या टीम मेट तनया साखरे मॅडम या फॉलोअप घेत आहेत. कोर्टाची ऑर्डर आली की उद्या आपण साहेबांना followup घेणार आहोत.
सर्व उपस्थितांचे धन्यवाद... अशीच साथ राहू द्या.