ADVT-GEN-INSTRUCTIONS-Tracer.pdf
8.7 MB
✅ नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात प्रसिद्ध..
पद - अनुरेखक
एकूण - 126 जागा
परीक्षा TCS घेणार आहे 👍
अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
Join 👉 @combine2025
पद - अनुरेखक
एकूण - 126 जागा
परीक्षा TCS घेणार आहे 👍
अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
Join 👉 @combine2025
💥 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त
पूर्व परीक्षा 2025
🔜 राज्य कर निरीक्षक (STI) मागणीपत्राची
अंतिम कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.
🔝सध्या STI 414 रिक्त पदे आहेत. (2024
जाहिरातीतील सोडून 🥰🔥)
➡️623-209 = 414💪
Join 👉 @combine2025
पूर्व परीक्षा 2025
🔜 राज्य कर निरीक्षक (STI) मागणीपत्राची
अंतिम कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.
🔝सध्या STI 414 रिक्त पदे आहेत. (2024
जाहिरातीतील सोडून 🥰🔥)
➡️623-209 = 414💪
Join 👉 @combine2025
✅ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
➡️जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुधारित परीक्षा योजना येण्याची शक्यता आहे.🔥🔥
🔜सुधारित परीक्षा योजना आल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल.🔥🔥
🔝सध्या STI मागणीपत्राची अंतिम कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे हे तुम्हाला समजलंच आहे 🔥🔥
➡️परीक्षा दिनांक - 09 नोव्हेंबर 2025
लावा ताकद 💪💪✌️✌️
❌टीप - सध्या तरी गट क ची परीक्षा योजना नाही येणार. Skill Test संदर्भात आतापासूनच प्रयत्न केले तर सुधारित परीक्षा योजनेत रद्द करु शकतात.

📌महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियांकरीता अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्याची (Profile) आधार व इतर पध्दतीने केवायसी (KYC) करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join 👉 @combine2025
Join 👉 @combine2025
✅ १५ जुलै नंतर होणाऱ्या परीक्षासाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही.
नोटिफिकेशन नीट वाचा. आयोगाने एक नवीन काम लावलाय पोरांना आता 😅😅
Join 👉 @combine2025
नोटिफिकेशन नीट वाचा. आयोगाने एक नवीन काम लावलाय पोरांना आता 😅😅
Join 👉 @combine2025
💥 वित्त विभाग.
महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार या कार्यालयकरीता एकूण 27 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
Join 👉 @combine2025
महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार या कार्यालयकरीता एकूण 27 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
Join 👉 @combine2025
✅ हॉलतिकीट आले..
✍ दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत
Join 👉 @combine2025
✍ दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत
Join 👉 @combine2025
✅ SAARTHI - Rajyaseva Mains 2024
शिष्यवृत्ती जमा व्हायला सुरूवात झाली आहे मला आलेत😌😊
Join 👉 @combine2025
शिष्यवृत्ती जमा व्हायला सुरूवात झाली आहे मला आलेत😌😊
Join 👉 @combine2025
✅ नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२५ च्या ऑनलाईन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
👉सुनील पवार
– अतिरिक्त आयुक्त (१)
नवी मुंबई महानगरपालिका
𝗝𝗢𝗜𝗡
👉सुनील पवार
– अतिरिक्त आयुक्त (१)
नवी मुंबई महानगरपालिका
𝗝𝗢𝗜𝗡
✅ MPSC Clerk 2023 Overview
☑️ Advt no 111/2023
जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण
Mains होऊन 15 महिने पूर्ण
Skill test होऊन 8 महिने पूर्ण
गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण
अजुन अंतिम निवड यादी नाही..🚫
Status खालीलप्रमाणे :👇
जाहिरात : Jan 2023🫡
✅ Prelims : 30 April 2023
✅ Mains : 17 Dec 2023
✅ Mains Result : 16 May 2024
✅ Skill Test : 4 ते 13 July 2024
✅ Skill test निकाल : 30 Sept 2024
✅ General merit list : 11 Feb 2025
✅ Preference selection: 24 Feb 2025 (मुदतवाढ 4 April 2025)
-------------------------------
✅ Provisional Selection list : 16 april
✅ Opting out : 18 april te 25 april
Final Result: Pending...❗️
Recommendation list: Pending...❗️
Joining Order: Pending..❗️🙏
इथून पुढंची प्रकिया तात्काळ संपावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे 💯

✅ लिपिक टंकलेखक 2023
पुन्हा एकदा निकाल यथावकाश 💯
आज हेमंत पाटील साहेब सोबत भेट झाली असता अशी माहिती मिळाली आहे की 8 जुलै पर्यंत आपली अंतिम निवड यादी (FSL) येणार नाही.
Join 👉 @combine2025
पुन्हा एकदा निकाल यथावकाश 💯
आज हेमंत पाटील साहेब सोबत भेट झाली असता अशी माहिती मिळाली आहे की 8 जुलै पर्यंत आपली अंतिम निवड यादी (FSL) येणार नाही.
Join 👉 @combine2025
✅ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
✔️STI & ASO - मागणीपत्राबाबत कार्यवाही सुरु.
✔️SR - निरंक (कार्यवाही सुद्धा सुरु नाही)
➡️PSI बाबत थोड्याच दिवसात माहिती उपलब्ध करुन देऊ
𝗝𝗼𝗶𝗻👉 @combine2025
✔️STI & ASO - मागणीपत्राबाबत कार्यवाही सुरु.
✔️SR - निरंक (कार्यवाही सुद्धा सुरु नाही)
➡️PSI बाबत थोड्याच दिवसात माहिती उपलब्ध करुन देऊ
𝗝𝗼𝗶𝗻👉 @combine2025