✅पुढील दोन दिवसात 19/20 जून ला संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 हॉलतिकीट उपलब्ध होतील ✅
Join 👉 @combine2025
Join 👉 @combine2025
📌आज महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंद आबा पाटील यांना #393 अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करावी याबाबत निवेदन दिले.
आबांनी याची दखल घेऊन आयोगाच्या सचिव मा. खरात मॅडम यांना फोन केला आणि 393 चा समावेश करून अंतिम निवड यादी 7006 पदांची जाहीर करावी असे सांगितले.
या संदर्भात मा.खरात मॅडम ने जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण 7006 पदांची निवड यादी जाहीर करू असे सांगितले.

🎯 राज्यसेवा 2024 कोर्ट केस..👍
उद्या 18 जून 2025 रोजी राज्यसेवा 2024 संबंधित कोर्टात सुनावणी ची तारीख आहे. 🔥 🔥 🔥
Join 👉 @combine2025
उद्या 18 जून 2025 रोजी राज्यसेवा 2024 संबंधित कोर्टात सुनावणी ची तारीख आहे. 🔥 🔥 🔥
Join 👉 @combine2025
✅ खालील महानगरपालिकेचे जाहिरात लवकरच येऊ शकतात
☑️ अमरावती महानगर पालिका.
☑️ ठाणे महानगर पालिका.
☑️ नाशिक महानगर पालिका.
☑️ अहिल्यानगर महानगर पालिका.
Join👉 @combine2025
☑️ अमरावती महानगर पालिका.
☑️ ठाणे महानगर पालिका.
☑️ नाशिक महानगर पालिका.
☑️ अहिल्यानगर महानगर पालिका.
Join👉 @combine2025
💥आमचे परममित्र मा.वैभव तुकाराम लांबोरे यांची राजापूर (रत्नागिरी) तलाठी पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन🔥❤️💥🎉
Join 👉 @combine2025
Join 👉 @combine2025
✅ उपअधीक्षक भूमिअभिलेख 11 पदे रिक्त
2025 राज्यसेवा मध्ये प्रयत्न केले तर ऍड होऊ शकतात
Join 👉 @combine2025
2025 राज्यसेवा मध्ये प्रयत्न केले तर ऍड होऊ शकतात
Join 👉 @combine2025
✅ 2 नवीन निर्माण करण्यात आलेल्या नगरपरिषद मध्ये कर निर्धारण च्या 13 जागांचा आकृतीबंध निर्माण झालेला आहे
अगोदर कर निर्धारण च्या 710 जागा रिक्त आहेत
710+13 = 723 🎯
Join 👉 @combine2025
अगोदर कर निर्धारण च्या 710 जागा रिक्त आहेत
710+13 = 723 🎯
Join 👉 @combine2025
✅ शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून- २०२५ दि. २०/०६/२०२५ रोजीची परीक्षा तात्पुरती पुढे ढकललेबाबत.
संदर्भ: परीक्षा परिषदेस विविध संस्थाचालक व विद्यार्थी यांचे ई-मेल प्राप्त,
Join 👉 @combine
संदर्भ: परीक्षा परिषदेस विविध संस्थाचालक व विद्यार्थी यांचे ई-मेल प्राप्त,
Join 👉 @combine
📌Big Breaking 🤡
#DMER
परिचारिका , क्लर्क etc
2500+ पदांची जाहिरात येत्या काही दिवसात येणार....👍
Join 👉 @combine2025
#DMER
परिचारिका , क्लर्क etc
2500+ पदांची जाहिरात येत्या काही दिवसात येणार....👍
Join 👉 @combine2025