Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
50856 - Telegram Web
Telegram Web
स्थानिक निवडणुका आक्टोंबर किंवा नोव्हेंबर मध्ये.

Join 👉
https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
जागतिक बालकामगार विरोधी दिन

Join
@combine2025
निवृत्तीनंतरही अधिकारी पुन्हा सेवेत

कर्मचारी, अधिकारी संघटनांचा विरोध.
𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓
निवृत्तीनंतरही अधिकारी पुन्हा सेवेत कर्मचारी, अधिकारी संघटनांचा विरोध.
💥 सेवानिवृत्तीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुढे भरून आपल्या पदभरती मध्ये कपात करण्याचा हा सरकारचा डाव आहे...

या निर्णयाला आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा विरोध आहे.


Join 👉
@combine2025
सरळ सेवा बद्दल सर्व माहिती खालील चॅनेल टाकण्यात येत आहे.

https://www.tgoop.com/+2X9ffh7ktDZmYTA1
Sub_engineer_result_2025.pdf
2 MB
# BMC_SE

यांत्रिकी आणि विद्युत निकाल...!

Join
@combine2025
💥 STI 2025.

GST कडून 278 जागांचे मागणीपत्र गेलेले आहेत. अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. 👍👍

Join👉
@combine2025
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Join 👉
@combine2025
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
'टेट'चा निकाल🔥

2 लाख 11 हजार 308 उमेदवारांनी दिली
आहे परीक्षा.

Join 👉
@combine2025
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचं अहमदाबाद येथील विमान अपघातात निधन

भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺
जा. क्र. ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार व जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ -दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरीता दि. १५ जून २०२५ रोजीपर्यंत अर्ज करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join 👉 @combine2025
२०२५ मध्ये भारतात दोन नवीन रामसर स्थळे 

🔸1) खिचन ( फलोदी, राजस्थान  )
        महत्व —- दरवर्षी हजारो स्थलांतरित डेमोइसेल क्रेनचे स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध

🔸2)मेनार  ( उदयपुर , राजस्थान  )
      महत्व —- पक्षांचे गाव  म्हणून ओळखले जाते .

Join 👉
@combine2025
स्वप्नांचा कोळसा.

Join 👉
https://www.tgoop.com/+2X9ffh7ktDZmYTA1
टाटा समूह प्रत्येकी 1 कोटी देणार.

Join 👉
https://www.tgoop.com/+2X9ffh7ktDZmYTA1
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येतं नाही!त्याला भविष्याच्या गरुडपंखाचं वरदानही लाभलं आहे.एखादं स्वप्न पाहणं,ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी, त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळेच!🌿❤️

राधेय!
आज first hearing होईल

पशुधन विकास अधिकारी पदासाठी Agricoss पात्र होणारच 🙏🙏

Join 👉
@combine2025
2025/06/27 03:10:14
Back to Top
HTML Embed Code: