Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
50831 - Telegram Web
Telegram Web
सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Join 👉
@combine2025
💥 मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदे अशा 1223 पदांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता .🔥

राज्य उत्पादन शुल्क विभाग


Join 👉 https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढं ताकदवान राहाल, अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका, स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या हिंमतीवर तुमचं अस्तित्व उभं करा आणि रुबाबात जगा💯🔥
राज्य कर निरीक्षक(STI) ची सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे

एकूण 572

572 मध्ये 2024 जाहिरातीतील 209 पदांचा समावेश

572-209 = 363 रिक्त पदे

2025 जाहिरातीसाठी किमान 150-200 जागा अपेक्षित आहेत.

राज्यसेवा 2022 ची जॉयनिंग आल्याने 80 उमेदवारांनी STI पोस्ट सोडली आहे तसेच राज्यसेवा 2023 जॉयनिंग बाकी आहे. त्यामुळे STI अजून जागा रिक्त होऊ शकतात.


Join 👉 https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
Group -C 2024🤡

नगरविकास विभागाच्या 62 जागा याच जाहिरातीत समाविष्ट होणार...

1333+140+62= 1535

1535 x 17 = 26095

Cut off 49 cross नाही होणार...

Join 👉
@combine2025
💥 सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या पदभरतीबाबत...

लेखा व कोषागारे .
विक्रिकर.
सहकार,पणन
वस्त्रोद्योग.
आदिवासी विभाग.

या सर्व बैठकी आज पार पडतील.


🙏🙏
💥 उद्योग निरीक्षक या पदासाठी साठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे..

ज्यांच्याकडे ही पात्रता असेल त्यांनाच उद्योग निरीक्षक ची मुख्य परीक्षा देता येणार आहे..

Join👉 @combine2025
91bc1026-6da9-4417-8e3c-fe57130d0499.pdf
672.4 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

♦️भाषा पेपर 2

♦️मराठी-इंग्रजी

♦️वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

♦️प्रथम उत्तरतालिका

Join 👉
https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
8261b4f3-8241-4969-9853-87e11cfed05c.pdf
688.6 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

♦️सामान्य अध्ययन(GS) Paper 1

♦️इतिहास-भूगोल आणि पर्यावरण

♦️वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

Join 👉
https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
11bded4e-b476-458e-a283-72793becf10f.pdf
805.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

सामान्य अध्ययन(GS) Paper 2

भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका

Join 👉
https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
172162a3-4153-4a38-b471-97e51113cb47.pdf
702.3 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

सामान्य अध्ययन(GS) Paper 3

मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क (HRD/HR)

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका

Join 👉
https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
599da8dc-0647-46e3-b7f3-4266bcf78f63.pdf
700.9 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

सामान्य अध्ययन(GS) Paper 4

अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective)

प्रथम उत्तरतालिका

Join 👉
https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

शेवटची तारीख - 16 जून 2025


Join 👉 @combine2025
IFSP-2025-WR-Roll-Engl-110625 (1).pdf
380.7 KB
💥💥UPSC CSE पूर्व परीक्षा 2025 निकाल

Join
@combine2025
General_Instructions_to_Candidates_Revised_dated_10_June_2025.pdf
34.6 MB
💥 MPSC आयोगाकडून उमेदवारांकरिता सर्वसाधारण सूचना (सुधारित)

दिनांक - 10 जून 2025


Join 👉 https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
मराठा आरक्षण प्रकरणी 18 जुलैपासून सुनावणी.

Join 👉
https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1
2025/06/27 13:34:11
Back to Top
HTML Embed Code: