✅ MS DHONI Included in the ICC Hall of fame
आतापर्यंत ICC Hall Of fame मध्ये भारतीय समाविष्ट खेळाडू
1. Sunil Gavaskar
2. Bishan Singh Bedi
3. Kapil Dev
4. Anil Kumble
5. Rahul Dravid
6. Sachin Tendulkar
7. Vinoo Mankad
8. Virender Sehwag
9. Diana Edulji
10. Neetu David
11. MS Dhoni
Join 👉 @combine2025

✅ आगामी काळात होत असलेल्या संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षेला १५ प्रश्न म्हणजेच ३० गुण हे “राज्यव्यवस्था” विषयास आहेत.
वरील १५ मुद्दे व्यवस्थित केल्यास आपल्याला निश्चित जास्तीत जास्त मार्क्स यायला मदत होईल.
धन्यवाद 🙏
Join 👉 @combine2025
वरील १५ मुद्दे व्यवस्थित केल्यास आपल्याला निश्चित जास्तीत जास्त मार्क्स यायला मदत होईल.
धन्यवाद 🙏
Join 👉 @combine2025
✅ कल्याण डोंबिवली महानगर पालिका जाहिरात 2025
गट_क व गट_ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने
भरण्यासाठी जाहिरात.
एकूण पदे:- 490
Online अर्ज नोंदणी सुरुवात करण्याचा
दिनांक:- 10/06/2025 पासून.
Online अर्ज सादर करण्याचा अंतिम
दिनांक:- 03/07/2025

8301241047_250610_075323.pdf
4.6 MB
कल्याण डोंबिवली सविस्तर जाहिरात
5_6215075796256561009.pdf
804.3 KB
कल्याण डोंबिवली अभ्यासक्रम
✅ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र
लिमिटेड....🔥
1351 पदांच्या सुधारीत आकृतीबंधाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
प्रचलित आकृतीबंधातील विविध संवर्गातील एकूण 280 पदे निरसित करण्यात आली असून एकूण 8 संवर्ग मृत घोषित करण्यात आले आहेत.
मृत संवर्गातील कार्यरत पदे संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत चालू राहतील.
Join @combine2025

✅ रविवारच्या सुट्टीस 135 वर्ष पूर्ण......
नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतरत्न देण्याची मागणी....
Join 👉 @combine2025
नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतरत्न देण्याची मागणी....
Join 👉 @combine2025
✅ सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत विविध विभाग च्या बैठक होत आहेत..
👉 9 जून ते 20 जून पर्यंत सर्व विभागांच्या बैठकीच्या तारखा आहे.🔥
👉 आज कृषी विभागाची बैठक आहे.🌿🌳 सरळसेवा भरती लवकरच येईल अशी अपेक्षा करूयात..✌️
👉 सविस्तर #PDF आणी माहिती खालील लिंक वर..
👇👇👇👇
https://www.tgoop.com/+2X9ffh7ktDZmYTA1

UPSC पूर्व परीक्षा 2025 निकाल ची ऑफिसिअल PDF नाही आली..🫡
आलेली PDF fake आहे असं समजत आहे official PDF आली कि share करू.. 🙏
Join 👉 @combine2025
आलेली PDF fake आहे असं समजत आहे official PDF आली कि share करू.. 🙏
Join 👉 @combine2025
✅ उत्पादन शुल्क विभात 1223 पद नव्याने भरणार
उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्याने भरले जाणार आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

✅ जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Join 👉 @combine2025
Join 👉 @combine2025
5ffbf3a2-a7ae-431e-8eec-7456d7263aa2.pdf
1.9 MB
✅ सहायक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
सुधारित परीक्षा योजना
Join 👉 @combine2025
सुधारित परीक्षा योजना
Join 👉 @combine2025