💥 रेल्वे परिक्षा वेळापत्रक जाहीर... 🔥
👉 बारावी पास फॉर्म भरलेलं असेल तर त्यांची exam 12th NTPC 29 Jun पासून
👉 ग्रूप Group D - 26 July पासून

अत्यंत दुदैवी घटना 🥹👏
रिक्षा भाड्याच्या पैशातून वाद आणि त्यातून केलेल्या चाकू हल्ल्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याचा मृत्यू ...!
दोषीवर कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुला-मुलींनी रात्री अपरात्री एकटे प्रवास करणे टाळा.. कोणावरच विश्वास ठेऊ नका.. लूटमारी च्या घटना खुप वाढत आहेत काळजी घ्या.. 🙏

💥 #MPSC
या प्रक्रियेत प्रिलिम्स हा कळीचा घटक आहे.. तुमच्या प्रिलिम्स क्लिअर होत असतील तर एक गोष्ट स्पष्ट असते की तुम्हाला पद मिळण्याच्या संधी जास्त आहेत तसेच तुम्ही खऱ्या स्पर्धेत आहात. याउलट वारंवार परीक्षा देऊनही आपली प्रिलिम्स निघत नसेल तर काहीतरी खूप चुकीचं होतय.. आपण ज्याला अभ्यास म्हणतोय त्यामधे नक्कीच काही चुका होत असतील किंवा काहीतरी कमी पडत असेल. नेमक चुकतय काय हे शोधणे आणि त्यावर काटेकोरपणे काम करून पुढील परीक्षेत यशस्वी होणे हाच एकमेव मार्ग आपल्यापुढे असतो. पण यालाही वेळेची मर्यादा असणे आवश्यकच आहे. आपल्या पहिल्या प्रयत्नात चुका झाल्या तर दुसऱ्या किंवा फार फार तर तिसऱ्या प्रयत्नात तरी प्रिलिम्स निघायला पाहिजे.. खरच खूप गरजेचं आहे हे.. कारण जोपर्यंत आपण मेन्सला नसतो तोपर्यंत आपण खऱ्या स्पर्धेतच नसतो..
Join 👉 https://www.tgoop.com/+4cQYv2VfhDY0ZGI1

✅ हजारो समर्थकासह गुरूकुंज मोझरी येथे बच्चु भाऊ यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरवात…
Join 👉@combine2025
Join 👉@combine2025
✅ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार; 99व्या संमेलनासाठी अधिकृत घोषणा
Join @combine2025
Join @combine2025
✅ गट क मुख्य - 2023 मराठी
प्रश्नसंख्या वर्गीकरण (50)
व्याकरण- 27
शब्दसंग्रह- 18
उतारा- 05
💥व्याकरण
वर्णविचार - 2
शब्दविचार - 12
वाक्यविचार - 13
💥शब्दसंग्रह
म्हणी - 6
वाक्प्रचार - 3
समानार्थी - 3
विरुद्धार्थी - 3
शब्दसमूह - 2
अनेकार्थ - 1
वरील प्रश्नाचे विश्लेषण बघून कोणत्या टॉपिक वर किती भर द्यावा हे तुम्हाला लक्षात येईल.
तयारीला लागा.
आम्ही आपल्या सोबत आहोत.❣️

Forwarded from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓
💥💥 Combine Group B जाहिरात 2025 600 ते 700 येण्याची शक्यता
PSI 393
STI 109
SR 24
ASO 50-55
2023 च्या psi 2025 mde add... कमी शक्यता आहे...
💯 ☑️☑️