tgoop.com/MPSCExamNotes/31638
Last Update:
📘 Day 12 – Message 6: English Proverbs with Marathi Meanings
1️⃣ A rolling stone gathers no moss.
👉 जो व्यक्ती एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याला काहीच मिळत नाही.
2️⃣ Don't put all your eggs in one basket.
👉 सर्व अपेक्षा एकाच गोष्टीवर ठेवू नयेत.
3️⃣ Where there's a will, there's a way.
👉 जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो.
4️⃣ Too many cooks spoil the broth.
👉 खूप लोक हस्तक्षेप केल्यास काम बिघडते.
5️⃣ A stitch in time saves nine.
👉 वेळीच उपाय केल्यास मोठे नुकसान टाळता येते.
6️⃣ An empty vessel makes much noise.
👉 खाली पातेली जास्त आवाज करतात – अज्ञान व्यक्ती जास्त बोलतात.
7️⃣ Actions speak louder than words.
👉 कृती ही शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असते.
8️⃣ Barking dogs seldom bite.
👉 फक्त ओरडणारे लोक खरं काही करीत नाहीत.
9️⃣ Rome was not built in a day.
👉 मोठी कामे करण्यासाठी वेळ लागतो.
🔟 Let bygones be bygones.
👉 जुना विषय पुन्हा उकरून काढू नये.
🔹 कंटेंट आवडत असेल तर 👍🏻 प्रतिक्रिया द्या
🔹 कृपया ग्रुपमध्ये शेअर करा आणि सहकार्य करा🙏🏻❤️
🔗 https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H
BY MPSC स्पर्धामंत्र - मी अधिकारी होणारच
Share with your friend now:
tgoop.com/MPSCExamNotes/31638