Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
अतिमहत्वाच्या घटनादुरुस्त्या - 100 ते 106
𝐖𝐢𝐧𝐬𝐝𝐨𝐦 𝐈𝐀𝐒 pinned «😳😳Offer ! Offer !!Offer!!!😳😳Winsdom IAS वर 85% डिस्काउंट ची महाऑफर 😳 😇 MPSC Combined च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या Recorded Course वरती 85% Discount 😇😳 👉🏼 बॅच ची लिंक - https://share-app.link/QvtBSWZZG1DrcdeQ6 👉🏼App link 🖇️ https://play.google.com/s…»
👍1
भारताचे 15 वे उपराष्ट्रपती कोण होणार याचा फैसला अखेर झाला. उपराष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे NDAकडून तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आमनेसामने होते. या निवडणुकीत माजी न्यायमूर्तींचा पराभव करत सी. पी. राधाकृष्णन 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत.
🚨🔴धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट_ब (अराजपत्रित) गट_क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात.

एकूण पदांची जाहिरात:-👇

179 पदे ❤️

अर्ज करण्याचा कालावधी:-👇

11 /09/ 2025 ते 03/10/2025

ऑनलाइन परीक्षेचा दिनांक:- 👇

ऑक्टोंबर- नोव्हेंबर 2025
.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक

https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 28 सप्टेंबर 2025
नीरज घायवान यांच्या होमबाऊंड चित्रपटाची भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत निवड झाली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 2026 च्या अकॅडमी अवॉर्डससाठी बेस्ट इंटरनॅशनल फिचर वर्गामध्ये याचं नामांकन करण्यात आलं आहे.
याच सिनेमासाठी कान महोत्सवामध्ये प्रेक्षकांनी सलग 9 मिनिटं उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या.
भारतीय चित्रपटकार नीरज घायवान यांनी 2010 मध्ये कान या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मसान' या चित्रपटाद्वारे एक दमदार पदार्पण केलं होतं.
या चित्रपटात प्रेम, दु:ख आणि जातीव्यवस्थेच्या जाचक पकडीची एक मर्मभेदक कथा आहे. वाराणसीच्या पवित्र शहरावर ती आधारित आहे.
1
2025/10/15 23:36:57
Back to Top
HTML Embed Code: