❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅
2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅
3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅
4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅
5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅
6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅
7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅
8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅
9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅
10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ✅
11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)
12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम
13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅
14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली✅
15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅
16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅
17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅
18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅
19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅
20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅
21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये✅
22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅
23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅
24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅
25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅
26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅
28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅
29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅
31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅
32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅
33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅
34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅
35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅
36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅
37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅
38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅
39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅
40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅
41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅
42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅
43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅
44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅
45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅
46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅
47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅
48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅
49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅
50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♻️ महत्वपूर्ण घाट
1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारतातील सर्वात लांब :-
🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)
🔸2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी
🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता
🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

⭐ तलाठी भरती प्रक्रिया अपडेट
👉 उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा
⏳ कालावधी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
💰 एका हरकतीला १०० ₹ शुल्क
☺️ आक्षेप योग्य १००₹ परत मिळतील
😞 आक्षेप अयोग्य (१०० ₹ गेले)
📌 तलाठी response sheet link.
उद्या उपलब्ध होईल..👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

Forwarded from TCS फॉरमॅट - राजेश मेशे सर
⭕️♦️जिल्हा परिषद भरतीसाठी होणार 7, 8, 10, 10 ऑक्टोबरला परीक्षा...
👉ZP परीक्षेचे वेळापत्रक..
⏰ 7 ऑक्टोबर 👉 दोरखंडवाडा, वरिष्ठ सहायक अकाउंटेट पदांची परीक्षा
⏰ 8 ऑक्टोबर 👉 विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाची परीक्षा
⏰ 10 ऑक्टोबर 👉 विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक पदांची परीक्षा
⏰ 11 ऑक्टोबर 👉 स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, स्टेनोग्राफर हायर ग्रेड, ज्युनिअर असिस्टर अकाउंटंट पदांची परीक्ष

📕 थोडक्यात पण महत्त्वाचे 👌
1: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans- ब्रिजेश दीक्षित
2: अमेरिकेतील—-शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे?
Ans- न्यू जर्सी
3: अमेरिकेत —— यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण ८ ऑक्टोबर ला होणार आहे?
Ans- BPR स्वामीनारायण
4: जगातील सर्वात मोठे पहिले मंदिर कोणत्या देशातील अंग्कोर वाट हे आहे?
Ans- कंबोडिया
5: चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे?
Ans- सुवर्ण
6: आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला?
Ans - श्रीलंका

🔷 चालू घडामोडी :- 02 ऑक्टोबर 2023
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये ऋतूजा भोसले व रोहण बोपण्णा यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले व रोहण बोप्पन्ना ने टेनिस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत चीन या देशाचा पराभव केला.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तान या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले.
◆ भारताने तब्बल 8 वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे.
◆ 66 वी राष्ट्रकूल संसदीय परिषद घाना देशात होणार आहे.
◆ जागतिक जेष्ठ नागरिक दिन 01 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
◆ देशात ऑनलाईन गेमिंग वर 01 ऑक्टोबर पासून 28 टक्के जिएसटी लागू होणार आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गोद्रे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरला जाणार आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील गोद्रे गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची 100 फूट असणार आहे.
◆ भारताच्या हवाई दलाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शो चे आयोजन भोपाळ येथे करण्यात आले होते.
◆ केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील 112 जिल्ह्यांचा समावेश आहे.
◆ केंद्र सरकारचा महत्वकांक्षी गट कार्यक्रम राबविण्याकरिता नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह चे उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
◆ केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन 03 ते 09 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे यांनी 3000 मीटर स्टीपचलेस क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू तेजिंदरपाल सिंग ने गोळाफेक खेळात सुवर्ण पदक जिंकले.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाला अंतिम सामन्यात चीनने पराभूत केले.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रौप्य पदक जिंकले आहे.
◆ भारतीय खेळाडू अदिती अशोक ही आशिया क्रीडा स्पर्धेत गोल्फ या खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
◆ इंडियन नूजपेपर सोसायटी च्या अध्यक्ष पदी राकेश शर्मा यांची निवड झाली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)
🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)
🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते.)
🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण
🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)
🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)
🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)
🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली
🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)
🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)
🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)
🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली
🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्वर
🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी
🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता
🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश
🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे
🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर
🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर
🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई
🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात
🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)
🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे
🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश
🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)
🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई
🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक
🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)
🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश
🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर
🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
🔸भारतातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)
🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम
🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली
🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)
🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा
🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत
🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू
🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश
🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र
🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)
🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल
🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश
🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान
🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)
🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
🔸भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
घनमुळ ट्रिक्स
# ट्रिक्स_गुरू
# ट्रिक्स_गुरू
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
99 च्या प्रमाणे असणाऱ्या संख्यांचे वर्ग ट्रिक्स
ट्रिक्स गुरू राजेश सर
ट्रिक्स गुरू राजेश सर
Media is too big
VIEW IN TELEGRAM
भारी ट्रिक्स :-
300 ते 400 पर्यंत संख्यांची बेरीज
600 ते 700 पर्यंत संख्यांची बेरीज
300 ते 400 पर्यंत संख्यांची बेरीज
ट्रिक्स गुरू - राजेश मेशे सर
300 ते 400 पर्यंत संख्यांची बेरीज
600 ते 700 पर्यंत संख्यांची बेरीज
300 ते 400 पर्यंत संख्यांची बेरीज
ट्रिक्स गुरू - राजेश मेशे सर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आगीनगाडी ट्रिक्स 😄😃😅😍
ट्रिक्स गुरू - राजेश मेशे सर
ट्रिक्स गुरू - राजेश मेशे सर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
11 ची ट्रिक्स
ट्रिक्स गुरू - राजेश सर
ट्रिक्स गुरू - राजेश सर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😍 घनमुळ ट्रिक्स 😍
पूर्ण व्हिडिओ youtube vr ahet
By - ट्रिक्स गुरू राजेश मेशे सर
पूर्ण व्हिडिओ youtube vr ahet
By - ट्रिक्स गुरू राजेश मेशे सर
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी* 🛑
- *18 नोव्हेंबर 2023*
Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *प्रो. मुकुंद थट्टाई*
Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *सलमान रश्दी*
Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे?
✅ *रोहित शर्मा*
Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
✅ *मध्य प्रदेश*
Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
✅ *गुजरात*
Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे?
✅ *गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय*
Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे?
✅ *लडाख*
Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?
✅ *डोमिनिका*
Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे?
✅ *सिंधुदुर्ग*
Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ *16 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

❇️ समानार्थी शब्द ❇️
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
● अनर्थ : संकट.
● सोहळा : समारंभ.
● वेळ : समय.
● सम्राट : बादशहा.
● नदी : सरिता.
● हाक : साद.
● तुलना : साम्य.
● रेखीव : सुंदर,सुबक.
● हद्द : सीमा.
● संध्याकाळ : सायंकाळ ,सांज.
● मदत : सहाय्य्य.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

🏆 ड्यूरंड कप - फुटबॉल ⚽️
🏆 दिलीप करंडक - क्रिकेट 🏏
🏆 आगाखान चषक - हॉकी 🏑
🏆 इज्रा कप - पोलो 🐎
🏆 चारमिनार करंडक - अथलेटिक्स 🏋♂
🏆 डेव्हिस चषक - टेनिस 🥎
🏆 थॉमस चषक - बॅडमिंटन 🏸
🏆 वॉकर कप - गोल्फ ⛳️
🏆 दिलीप करंडक - क्रिकेट 🏏
🏆 आगाखान चषक - हॉकी 🏑
🏆 इज्रा कप - पोलो 🐎
🏆 चारमिनार करंडक - अथलेटिक्स 🏋♂
🏆 डेव्हिस चषक - टेनिस 🥎
🏆 थॉमस चषक - बॅडमिंटन 🏸
🏆 वॉकर कप - गोल्फ ⛳️