Telegram Web
*राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी*

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर शिंदे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग आप्पा सोनवणे– शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
👍391
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

EWS मधील SEBC उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच SEBC विकल्प निवडण्याची संधी द्यावी लागेल.

नाहीतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर खूप किचकट कायदेशीर पेच निर्माण होतील.

पूर्व परीक्षा झाल्यानंतर विकल्प निवडण्याची संधी खालील समस्या निर्माण करील.

मूळ EWS मधील उमेदवार SEBC उमेदवारांना बाहेर काढा म्हणतील / आयोग तशी संधी देईल पण त्याच वेळी आता SEBC प्रवर्गात अर्ज भरलेले उमेदवार पूर्व परीक्षा होण्याच्या आधी आणि आता आरक्षण स्थिती सारखीच असताना आयोग ही बदलायची संधी कशी देऊ शकतो? या आधारे या उमेदवारांनी चुकीची माहिती भरून अर्ज भरले असाही युक्तिवाद करता येईल. ज्या EWS मधील वयाधिक झालेल्या उमेदवारांनी SEBC विकल्प निवडला नाही त्यांच्याविषयी काय? नियमानुसार ते पूर्व परीक्षा देण्यासच पात्र नाहीत उद्या हाही मुद्दा हरकतीचा असेल.

उद्या EWS मधील SEBC उमेदवारांना चॅलेंज करणारे पूर्व परीक्षा झाल्यावर समोर येतील ज्यांची कायदेशीर बाजू मजबूत असेल त्यावर उपाय काय?

यावर सर्वांच्या हिताच्या दृष्टीने एकच उपाय आहे पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच EWS मधील उमेदवारांना SEBC विकल्प निवडण्याची संधी देऊन परीक्षा आयोजीत करणे.
👍231
✉️ *नक्की वाचा महत्वाचे आहे* 🔥
◾️महाराष्ट्र मुख्य सचिव : श्रीमती सुजाता सैनिक
◾️महाराष्ट्र अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी : श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर
◾️महाराष्ट्र पोलीस महासंचालक: रश्मी शुक्ला
◾️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त : एस. चोकलिंघम
◾️महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी : डॉ किरण कुलकर्णी
◾️भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
◾️भरताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन
◾️भारताची पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी

✉️ *महाराष्ट्र विधानसभा* 🔥
◾️विधानसभा एकूण जागा : 288
◾️विधानसभा सदस्य कार्यकाळ : 5 वर्षे
◾️आताची विधानसभा : चौदावी विधानसभा आहे
◾️महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष :राहुल नार्वेकर
◾️महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष : सीताराम नरहरी झिरवळ
◾️ विधानसभासभागृह नेते : एकनाथ शिंदे
◾️ विधानसभा सभागृह उपनेते : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
◾️विधानसभा विरोधी पक्षनेता :विजय वेडट्टीवर
◾️विधानसभा उपविरोधी पक्षनेता : बाळासाहेब थोरात

✉️ *महाराष्ट्र विधानपरिषद* 🔥
◾️विधानपरिषद एकूण जागा : 78 जागा
◾️विधानपरिषद सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे
◾️महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष :नीलम गोरे
◾️विधानपरिषद सभागृह नेते : देवेंद्र फडणवीस
◾️विधानपरिषद सभागृह उपनेते : उदय सामंत
◾️विधानपरिषद विरोधी पक्षनेता : अंबादास दानवे
◾️विधानपरिषद उपविरोधी पक्षनेता : भाई जगताप

-------------------
👍32
Thank you 50k family 😊
👍13🎉41
TET शिक्षक पात्रता परीक्षा

अत्यंत उपयुक्त पुस्तक
👍16🔥41
जर आपला मुलगा / मुलगी इयत्ता 9 वी किंवा 10 वी च्या वर्गात शिकत असेल आणि त्याला/ तिला *गणित विषय हार्ड/ अवघड जातं असेल* तर आजच या बॅच ला प्रवेश घ्या आणि *90+ गुणांची हमी मिळवा....*

या बॅच मध्ये फक्त *20 च मुलांना प्रवेश मिळणार आहेत* त्यामुळे आपलें सीट आजच बुक करा...
ही *बॅच LIVE + RECORDED* असणार आहे त्यामुळे एकदा *शिकवलेला घटक परत परत सुद्धा पाहता येणार आहे* थामुळे वेळ वाया न घालवता आजच आपली सीट बुक करा....
*अधिक माहितीसाठी संपर्क :-*
*राजेश काळे सर*
मो. 9890343756
(15 वर्ष गणित विषयाचा अनुभव)
2
लाडकी बहीण योजना बद्दल मागणी पत्र देताना

मा. राजेश बांधल साहेब, वरिष्ठ मंडल अधिकारी ( पिंपरी चिंचवड महापालिका )

आपलाच
Tricks Guru
3
माननीय आमदार सुनील अण्णा शेळके : ग्रेट भेट
5
2025/07/14 04:51:41
Back to Top
HTML Embed Code: