Telegram Web
♦️पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल !

👉 एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार..
आजच्या झालेल्या कोर्ट लिपिक पेपर चे स्वरूप असं होते..

👉 मराठी : शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्य पृथकरण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, प्रयोग,
👉 इंग्लिश : passive voice, Tense, direct indirect, Question tag,
👉 GK : तूलनेणे अवघड होते, प्राचीन इतिहास वर प्रश्न होते.चालू घडामोडी मागच्या आहेत, गणित बुद्धिमत्ता चा syllabus मध्येच उल्लेख नाही त्यामुळे प्रश्न येणारच नाहीत
👉 कॉम्प्युटर : HOME, insert, save as, page layout अश्यावर प्रश्न होते..
शिक्षक भरती

पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिक्षक भरती ल चांगले दिवस

लवकरच TET परीक्षा होणार आहे
जिल्हा न्यायालय एकूण अर्ज संख्या

शिपाई/हमाल सर्व मिळून अर्ज संख्या आहे ..

1) अहमदनगर- 12307
2) अकोला -  5317
3) अमरावती 10014
4) छ. संभाजीनगर - 8156
5) बीड -   5287
6) भंडारा - 2797
7) बुलढाणा 9297
8)  चंद्रपूर -  7007
9) City Civil Court. मुंबई 15688
10) CMM, मुंबई -1260
11) Court of Small Causes, मुंबई-2930
12) धुळे - 1647
13) गडचिरोली - 1595
14) गोंदिया -  1778
15)  जळगाव - 5549
16) जालना - 1510
17) कोल्हापूर -  8703
18) लातूर -  4054
19) नागपुर -  7026
20) नांदेड  - 3392
21) नंदुरबार 4534
22) नाशिक 12243
23) धाराशिव  3145
24) परभणी 10306
25) पुणे 16257
26) रायगड - 5585
27) रत्नागिरी - 2782
28) सांगली  2620
29) सोलापूर  3543
30) ठाणे - 13681
31) सातारा  5440
32) वाशिम  3032
33) यवतमाळ 4608
34) सिंधुदुर्ग  13681
35) वर्धा  1106

( Total 207178 )
पुरवठा निरीक्षक
शिक्षक भरती अपडेट
पोलीस भरती ऑनलाईन पद्धतीने होण्याची दाट शक्यता 👍
शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धिपत्रक
              09 फेब्रुवारी 2024
✿┅══════❁●●❁══════┅✿
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत -

👉 हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇

https://www.sscwr.net/const_gd_capfs_nia_ssf_assam_rifle_2024_1011.php
लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारीला होईल.

हॉलतिकीट 13 फेब्रुवारी नंतर येतील.
शिक्षक भरती प्राधान्यक्रम आज शेवटची संधी..

👉 ज्यांचे बाकी आहेत त्यांनी भरून घ्या..
♻️ RTO UPDATE

RTO विभागातील सर्व संवर्गाचा मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या उपलब्ध ...

◾️दिनांक:- 31/12/2023 पर्यंतचा सर्व तपशील उपलब्ध.

🚓 RTO एकूण गट (अ +ब+क+ ड)

मंजूर पदे:- 4146
भरलेली पदे:- 3302
रिक्त पदे:- 844

गट अ रिक्त पदे : 163 रिक्त पदे
गट ब रिक्त पदे : 560 रिक्त पदे
गट क रिक्त पदे : 241 रिक्त पदे

844 पदे RTO पदे रिक्त आहेत
♻️ जानेवारी मध्ये झालेल्या CTET परीक्षेचा अंतिम निकाल जाहिर झाला आहे परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन💐

➡️खालील लिंक ला टच करुन निकाल पाहु शकता👇
https://cbseresults.nic.in/ctet_24_jan_xyz/CtetJan24x.htm
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬


लवकरच MAHA TET जाहीर करण्यात येणार आहे
♦️मार्च च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

👉 शासनाने राहिलेल्या सरळसेवा पदांच्या जाहिराती आचारसंहिता अगोदर लवकरात लवकर publish कराव्यात यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने पाठपुरावा करत आहोत..
नौदलाचे महत्व जाणनारे राजे
मराठा आरक्षण
♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती.. 

👉 उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत

👉लिंक :👇👇
https://www.pcmcindia.gov.in/marathi/rec2022.php
♻️ पुरवठा निरीक्षक हॉल तिकीट आले आहेत.
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0
पोलीस भरती जाहिरात थोडी लांबु शकते ! पण अभ्यास करत राहावे !!
2025/06/30 23:02:36
Back to Top
HTML Embed Code: