Telegram Web
जा.क्र.047/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 -सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद, गट-अ व जा.क्र.035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे, गट-अ संवर्गांकरीताच्या मुलाखती दि.14 जून 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8944
MPSC
जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद, गट-अ व जा.क्र.035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे, गट-अ संवर्गांकरीताच्या मुलाखती दि.14 जून 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. https://mpsc.gov.in/downlo…
जा.क्र.131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद, गट-अ व जा.क्र.035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे, गट-अ संवर्गांकरीता दि.14 जून 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8945

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8946

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8947
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सहायक संचालक-आरोग्य सेवा(वाहतूक),सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्र.037/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8948
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील लोकसंख्या शास्त्रज्ञ, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.038/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8949
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र.039/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जुलै 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8950
जा.क्र.123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- परीक्षेचे गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ते 20 जून 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8955
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8962
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8963
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8967
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8968
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8971
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8972
जा.क्र.079/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, ग ब संवर्गाची गुणवत्ता यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी आणि शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8973
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8974
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8975
जा.क्र. 131/2023 संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद व जा.क्र. 035/2024 संचालक, सैनिक कल्याण विभाग गट-अ, पुणे या संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दिनांक 14 जून, 2024 ऐवजी दिनांक 20 जून, 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8976
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8978
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8977
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8980
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8981
2024/06/16 02:45:01
Back to Top
HTML Embed Code: