Telegram Web
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
AI च्या अमर्याद भांडारातून जीवनाच्या ४८ विविध क्षेत्रांतील AI टूल्स सोबत घडणारी जादुई सफर!
मराठीतील 'AI टूल्स' या विषयावरील पहिले पुस्तक - AI च्या बटव्यातून या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हा!

लेखक: डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, माधवी नाडकर्णी

पुस्तकास पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. संजय धांडे, अच्युत गोडबोले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

मोफत जागा बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
https://forms.gle/c8KcLc4cLhApZPx66

कार्यक्रमाचे ठिकाणः पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.

दिनांकः रविवार, २१ एप्रिल २०२४

वेळः सकाळी १० वाजता
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨 रोज किती तास अभ्यास करायचा?

मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील😃. मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते😃. त्यामुळे 15-16  तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे?
माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो.
म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच.

So be realistic in your study goals.😊

प्रमोद चौगुले सर (State Rank_1)
MPSC 2020 and 2021 Dysp/ ACP 🔥
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान दिवस आहे.
चंद्रपूर, नागपूर , गडचिरोली-चिमूर , भंडारा-गोंदिया, रामटेक
येथील सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मतदान करून योग्य व्यक्तीची निवड करावी.

#GeneralElections2024
# उत्सव_निवडणुकीचा # अभिमान_देशाचा

Join us
@mpscweb
🛑 Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा

👇👇👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F


https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

संपूर्ण पोलीस भरती जाहिरात व्हाट्सअप वर पण उपलब्ध आहे

आता जॉईन करून ठेवा
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
आगामी महावितरण Junior Assistant (Accounts) या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या Professional Knowledge या घटकावर आधारित 110 गुणांच्या परिपूर्ण तयारीकरिता प्रा. प्रवीण कड सर लिखित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव असे दर्जेदार संदर्भ पुस्तक सर्वत्र उपलब्ध: 💐💐💐

🔴 पुस्तकाचे नाव: महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge
लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET)
प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे

पुस्तकाची वैशिष्ठ्ये:

वाणिज्य शाखेतील एकूण 13 विषयांचा समावेश
110 गुणांची परिपूर्ण तयारी
500+परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांचा समावेश
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा 2023 या परीक्षेतील 80 प्रश्नांपैकी 70 प्रश्न याच पुस्तकातील!

MIDC/CIDCO/CBSE /SEBI/ महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद/ इतर लेखाविषयक परीक्षा तसेच NET/SET परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

एकूण पाने: 464
MRP: Rs. 560/-

मुख्य वितरक: Future बुक सेंटर, ABC चौक, नारायण पेठ पुणे. 9130332055

😔https://wa.me/919130332055
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
FUTURE BOOK - PRAVIN KAD_compressed.pdf
3.4 MB
⭕️महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge
लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET)

प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे


SAMPLE COPY
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 पोलीस भरती अर्जासाठी मुदत वाढ द्या अशी मागणी होत आहे

नक्की मुदवाढ मिळायला हवी...

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली

पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी.

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 पोलीस भरती अर्जासाठी मुदत वाढ द्या अशी मागणी होत आहे

नक्की मुदवाढ मिळायला हवी...

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚

💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!

💠परिक्षभिमुख एकमेव क्लास

☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 24 JUNE 2024

☘️ MPSC OFFLINE FOUNDATION BATCH
STARTS FROM 27 JUNE 2024

☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 17 JUNE 2024

☘️ SSC EXAM, CGL/ CHSL/ SI/ MTS
STARTS FROM 1 JULY 2024

By Ranjan Kolambe & Team

⭕️Application Available On Play Store
🔗
https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy

📞संपर्क - 9970298197 , 9090906777

https://wa.me/+919970298197/?text
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 सहकार विभाग प्रसिध्दीपत्रक

Double परीक्षा शुल्क परत करणेबाबत

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
CO-I and CO-II Candidate list - Fee return.pdf
579.7 KB
🛑 सहकार विभाग

Double परीक्षा शुल्क परत केलेल्या उमेदवारांची यादी

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 PSI 2020 Waiting list 2.0

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Forwarded from Quality Button Creator - Banner Creator
🦋 तुम्हाला हे माहित आहे काय

🤔 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ............ आहे ?

( अत्यंत महत्तवाचा प्रश्न ..👆 )
Forwarded from Agricos
🚨ऑफर 🚨ऑफर 🚨ऑफर !!!🚨

➡️टार्गेट देऊन करून घेत आहोत सर्व अभ्यासक्रम पूर्ण (सुरवात शालेय पाठ्यपुस्तकापासून)

⭐️हजारो विद्यार्थी पेपर सोडवतायेत... महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.🔥🔥

➡️महाराष्ट्रातील सर्व पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣

📌185+ सराव पेपर आज पर्यंत झाले आहेत.

➡️पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.

🔴सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥

📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)

⭐️ महाराष्ट्रातील एकमेव दर्जेदार
     आणि Unlimited Test Peper
🔥🔥

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Combine _Test
💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪



 🔵 टॉप पोलीस भरती अकॅडमी चे पेपर 🔵

          ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️

🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

✔️
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...

🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

     ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️

💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪
2025/06/26 16:46:51
Back to Top
HTML Embed Code: