Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मा. @mpsc_office आयोगाला नम्र विनंती परीक्षा तारखांची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करायला सोपे होईल.
@CMOMaharashtra
@PSamratSakal
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@Drsuvarnas
@Suvarnakharat4
#DeclareMPSCExamDates
@CMOMaharashtra
@PSamratSakal
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@Drsuvarnas
@Suvarnakharat4
#DeclareMPSCExamDates
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
All India Success of Chanakya Mandal Pariwar in UPSC CSE 2023...🤩🇮🇳
Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate all the students who took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of UPSC exam and has cleared this exam with flying colours.
Animesh Pradhan secured AIR 2 in his First Attempt. Kush Motwani secured AIR 11 and achieved 1st rank in Maharashtra.
Samarth Shinde (student of UPSC 2023 Course) has cleared the UPSC Exam in his first attempt at the age of 22 with All India Rank 255...🥇
Out of total 1016 students selected, 306 students took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of exams.
Our students are now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...'
Heartiest Congratulations to all the students selected..🥳💐
#upsc

संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 93 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/
पूर्वीच्या वीस प्रश्नपत्रिका व पाच आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह
आवृत्यांची संख्या सांगते किती यशस्वी पोलिसांनी अभ्यासले.
यशाला शॉर्टकट नसतो असते ती मेहनत आणि योग्य संदर्भ
पोलीस (Constable) होऊन मला कोणते भाषण नाही द्यायचं, नाही सत्कार करून घ्यायचेत...
मला फक्त पोलीस (Constable) होऊन शेतात राबणारा माझ्या बापाला पहिला सैल्यूट मारायचा आहे....

सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽
UPSC तील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन 🔥💐
✅ दिनांक 19 एप्रिल | सायं 6 वाजता
चाणक्य मंडलमध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात समर्थ शिंदे (पहिल्याच Attempt मध्ये AIR 255), अविष्कार देर्ले (AIR 604) आणि अभिजित पाखरे (AIR 720) हे विद्यार्थी त्यांचे अनुभव आणि STRATEGY मांडतील.
विशेष मार्गदर्शन:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार
📍स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रस्ता, पुणे
📝 नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA
अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015455

Forwarded from Agricos
🚔 _महाराष्ट्र पोलीस भरती २०२२-२३🚔
⭐️ ही बॅच विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे आपण ऑनलाइन सोबत सोबत ऑफलाइन पद्धतीने देखील उपलब्ध करून दिली आहे.
⭐️ ऑफलाइन PdF स्वरूपात घेऊन येत आहे *सुपर-५० बॅच
➡️ ५० पेपर संपूर्ण प्रश्नपत्रिका व संपूर्ण *100 प्रश्नांचे स्पष्टीकरण*
➡️ खालील नंबर ला व्हाट्सअप्प sms करून तुम्ही टेस्ट घेऊ शकता
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
महत्त्वाची सूचना: हा पेपर घेताना तुम्ही एकट्याने न घेता 4-5 मुलांचा ग्रुप करून घेतला तर पैसे पण वाचतील आणि सोबत सगळ्यांची प्रॅक्टिस पण होईल.👍👍

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from E-Books
Free 💥 Free💥 Free💥
महाराष्ट्र पोलीस भरती
मित्रांनो तुम्हा सर्व विध्यार्थ्यांसाठी आम्ही पोलीस भरती Free टेस्ट उपलब्ध करून देत आहोत सर्व विध्यार्थ्यानी Channel Join करून घ्या आणि सर्व टेस्ट नक्की सोडवा.
मित्रांनो Paid टेस्ट सिरीज आता सर्वांसाठी Free देण्यात येत आहे याचा नक्की फायदा घ्या येणाऱ्या पोलीस भरती मध्ये नक्कीच आपले काम झाले पाहिजे यासाठी आम्ही पण झडत राहणार आहोत तुम्ही पण Channel Join करून Free होणाऱ्या टेस्ट चा फायदा घ्या.

AI च्या अमर्याद भांडारातून जीवनाच्या ४८ विविध क्षेत्रांतील AI टूल्स सोबत घडणारी जादुई सफर!
मराठीतील 'AI टूल्स' या विषयावरील पहिले पुस्तक - AI च्या बटव्यातून या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हा!
लेखक: डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, माधवी नाडकर्णी
पुस्तकास पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. संजय धांडे, अच्युत गोडबोले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
मोफत जागा बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
https://forms.gle/c8KcLc4cLhApZPx66
कार्यक्रमाचे ठिकाणः पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.
दिनांकः रविवार, २१ एप्रिल २०२४
वेळः सकाळी १० वाजता

🚨 रोज किती तास अभ्यास करायचा?
मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील😃. मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते😃. त्यामुळे 15-16 तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे?
माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो.
म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच.
So be realistic in your study goals.😊
प्रमोद चौगुले सर (State Rank_1)
MPSC 2020 and 2021 Dysp/ ACP 🔥

🛑 उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान दिवस आहे.
चंद्रपूर, नागपूर , गडचिरोली-चिमूर , भंडारा-गोंदिया, रामटेक
येथील सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी मतदान करून योग्य व्यक्तीची निवड करावी.
#GeneralElections2024
# उत्सव_निवडणुकीचा # अभिमान_देशाचा
Join us @mpscweb

🛑 Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा
👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

संपूर्ण पोलीस भरती जाहिरात व्हाट्सअप वर पण उपलब्ध आहे
आता जॉईन करून ठेवा

🏆 गणित & बुद्धिमता 🏆
🛑 Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F संपूर्ण पोलीस भरती जाहिरात व्हाट्सअप वर पण उपलब्ध आहे आता जॉईन करून ठेवा
🛑 ज्यांनी आपलं व्हाट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हाट्सअप चॅनेल जॉईन करून ठेवा
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
✅ आगामी महावितरण Junior Assistant (Accounts) या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या Professional Knowledge या घटकावर आधारित 110 गुणांच्या परिपूर्ण तयारीकरिता प्रा. प्रवीण कड सर लिखित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव असे दर्जेदार संदर्भ पुस्तक सर्वत्र उपलब्ध: 💐💐💐
🔴 पुस्तकाचे नाव: महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge
लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET)
प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे
✅पुस्तकाची वैशिष्ठ्ये:
✅ वाणिज्य शाखेतील एकूण 13 विषयांचा समावेश
✅110 गुणांची परिपूर्ण तयारी
✅500+परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांचा समावेश
✅मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा 2023 या परीक्षेतील 80 प्रश्नांपैकी 70 प्रश्न याच पुस्तकातील!
✅MIDC/CIDCO/CBSE /SEBI/ महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद/ इतर लेखाविषयक परीक्षा तसेच NET/SET परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
एकूण पाने: 464
MRP: Rs. 560/-
मुख्य वितरक: Future बुक सेंटर, ABC चौक, नारायण पेठ पुणे. 9130332055
😔https://wa.me/919130332055

FUTURE BOOK - PRAVIN KAD_compressed.pdf
3.4 MB
⭕️महावितरण Junior Assistant (Accounts) - Professional Knowledge
लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET)
प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे
SAMPLE COPY
लेखक : प्रा. प्रवीण कड (M.Com, M.Phil, NET, SET)
प्रकाशक: फ्युचर पब्लिकेशन, पुणे
SAMPLE COPY
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली
पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी.