Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राज्यसेवा 2024 🛑
SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.
ग्राम विकास विभाग : 👇
गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा
सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा
Join us @mpscweb

छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येतात का? याची तपासणी केली तेव्हा जिल्ह्यातील १८८ पैकी १३४ कर्मचारी उशीरा आल्याचे आढळले. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलेले हे काम अत्यंत कौतुकास्पद व दिशादर्शक आहे. ते स्वतः एका ठिकाणी ऑफिस बाहेर खुर्ची टाकून बसले होते. यानिमित्ताने महाराष्ट्रातील गव्हर्नन्स किती ढिसाळ झाला आहे. हे समोर आले आहे.
वेळेवर येण्याची अशी बोंब असेल तर काम करणे कसे असेल ?
Join 👉 @combine2025
वेळेवर येण्याची अशी बोंब असेल तर काम करणे कसे असेल ?
Join 👉 @combine2025
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
✨ महानिरीक्षकच करणार बोगस दस्त नोंदणी रद्द.
नवीन नोंदणी कायद्यात प्रस्तावित तरतूद, राज्याचा कायदा देशपातळीवर लागू होणार.
Join 👉 @combine2025
नवीन नोंदणी कायद्यात प्रस्तावित तरतूद, राज्याचा कायदा देशपातळीवर लागू होणार.
Join 👉 @combine2025
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
5_6230779772943735587.pdf
433.3 KB
♦️ अन्न व औषध प्रशासन भरती 2025♦️
.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, यांनी अनुभवी उमेदवारांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेस जॉबसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
♦️कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
♦️ वयोमर्यादा 18 ते 40/43 (राखीव वर्ग)
♦️ कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
♦️अनुभव / फ्रेशर अनुभवी असणे गरजेचे
♦️ अर्ज पद्धती ऑफलाईन
♦️ वेतन 30,000 रुपये पर्यंत
♦️ अर्ज फी फी नाही
♦️ नोकरीचे प्रकार Contract Basis (कंत्राटी जॉब)
♦️ निवड प्रक्रिया मुलाखत

Forwarded from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी आज शेवटची तारीख आहे
लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Join @combine2025
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी आज शेवटची तारीख आहे
लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Join @combine2025
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच
" डॉ. कलाम बॅच -2025 "
बेसिक टू ऍडव्हान्स बॅच..
ही Integreted बॅच B & Group C
परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू झाली आहे.
1) मुळापासून शिकवला जाणारा पूर्व + मुख्यचा अभ्यासक्रम.
2) परिपूर्ण टॉपिक निहाय टेस्ट आणि टेस्ट सिरीज.
3) Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग.
4) Mentorship, अभ्यास आढावा
5) घरपोच नोट्स
आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे.
आपण प्रवेश घेऊ इच्छित असाल तर या पूर्वी रयत ऑनलाईन Batches मधे असणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून खात्री करून तर खालील लिंक चा वापर करा..
https://awtbs.on-app.in/app/oc/677676/awtbs?
तुमच्या तयारीला दिशा आणि अभ्यासाला यश मिळवून देण्यासाठी ताकदीने काम करूयात.
यावेळी या बॅच ची फीस 3 टप्प्यात भरता येणार आहे.
उद्या या बॅच विषयीचे पाहिले lecture होणार आहे नक्की पहा..
https://youtube.com/live/IOSZbp7ye2A?feature=share
संपर्क क्रमांक- 9216950101/ 9762131361
रयत चे काम जर योग्य आणि प्रामाणिक वाटत असेल तर तुमच्या आजूबाजू तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही बॅच नक्की पोहोचवा तुमची खूप मदत होईल
🙏🙏

🔶Free Lecture
Get full Hybrid Online Batch (Live + Recorded) Course from Ganesh Kad's Academy Now.
🔴Link - https://ganeshkadacademy.page.link/TQ5cNYPGAyqqT5Ja7?type=
📢 New English Batch Alert! ✨
🔥 45 Days | Workbook स्वरूप | MPSC, Group B & C
📚 नियमबद्ध Grammar + Error शिका गणेश कड सरांसोबत!
🗓️ Batch Starts: 16th June 2025
🕘 Time: 9:00 AM
📍 Offline & Online (Live + Recorded)
🎯 सर्वांत जास्त Results देणारी अनुभवी संस्था!
📲 App link: https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy&hl=en_IN
👇 Join us now!
🔴 YouTube: Ganesh Kad's Academy
📱 Call: 9763561761

💥 नगरपरिषद गट क व गट ड पदभरती साठी काल कंपनीसोबत करार करण्याची तारीख होती
कोणती कंपनी निवडली हे लवकरच समजेल
जाहिरात - 15 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
Join 👉 @combine2025
कोणती कंपनी निवडली हे लवकरच समजेल
जाहिरात - 15 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
Join 👉 @combine2025
Forwarded from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓
✅ 𝟭𝟬𝟵 चे जे मागणीपत्र गेलेले आहे ते 𝗙𝗦𝗢 चे
नसून 𝗗𝗥𝗨𝗚 𝗜𝗡𝗦𝗣( औषध निरीक्षक)
आहे
💥ज्याचा महाराष्ट्र नागरी सेवा 𝟮𝟬𝟮𝟱 सोबत
कसलाही संबंध नाही.
ती सरळसेवा जाहिरात आहे