Telegram Web
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑मे मध्ये...

👉 बँक कधी, कुठे राहणार बंद?

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑राज्यातील शिक्षक भरतीला अखेर परवानगी.

👉 शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.

👉 बाकी सर्व विभागांनी अशाप्रकारे आदर्श घेऊन परवानगी मिळवली तर खूप छान होईल.

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑नायडूंना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान.

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑चालू आठवड्यात शासकीय कामकाजास एकही सुट्टी नाही. 🔥

गतिमान कामांचा आठावडा ठरावा हीच इच्छा..!😃

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 Update राज्य सेवा 2024

➡️ वित्त विभागाच्या, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट - अ पदाचे जागावाढ होऊन (आधी 40)नवीन मागणीपत्रान्वे 43 होतील

या पदासाठी Commerce पात्रता असल्याने राज्य सेवा 2022 मध्ये 15 पैकी 7-8 पदे भरले गेले आहेत. बाकीचे Lapse होऊन ते पण परत येण्याची शक्यता

एकूण 335+3 = 338 जागा

Join us
@mpacweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 सव्वाचार हजार परीक्षार्थींना मिळणार परतावा

सहकार विभागामार्फत प्रक्रिया सुरु

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश

1) अमेरिका
2) चीन
3) रशिया
4) भारत

Join us
@mpscweb
Forwarded from Agricos
अशाप्रकारे टास्क देऊन करून घेतला जातो अभ्यासक्रम पूर्ण. कुणाचाही कोणताच मुद्दा आता कच्चा राहणार नाही. 90+ मार्क आपण सहज मिळवू शकता.👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप..

● एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या ‘बोइंग ७४७’ या विमानाचे शेवटचे उड्डाण सोमवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाले.

● ‘आकाशाची राणी’ (क्वीन ऑफ स्काईज) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानाला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.

● अखेरचे उड्डाण केल्यानंतर विमानाने ‘विंग वेव्ह मॅन्यूवर’ केले. कोणतेही विमान निवृत्त होताना उड्डाण केल्यानंतर दोन्ही बाजूंना झुलण्याची ही हालचाल आहे.

●मुंबई विमानतळ कंपनीने विमानाच्या अखेरच्या उड्डाणाची दृष्यफीत प्रसृत केली असून ‘एअर इंडिया’नेही आपल्या ‘एक्स’ खात्यावर या विमानाची कमतरता जाणवेल, असे लिहिले आहे.

●अखेरचे उड्डाण केलेल्या बोइंग ४७४ ला ‘आग्रा’ असे नाव देण्यात आले होते. हे विमान १९९६ साली एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले होते.
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 तलाठी भरती मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी असणार आहे,

तिथेच ठरू शकते की स्टे राहणार की पुढील प्रक्रिया सुरू ठेवणार. 

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राज्यसेवा 2024 🛑


SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.

ग्राम विकास विभाग : 👇

गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा
सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा

Join us
@mpscweb
MES 2025🤡

मागणीपत्र अजून आयोगाला पाठवले नाही
...👍

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
नोंदणी व मुद्रांक हॉलतिकीट उपलब्ध..

👉 लिंक:

https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
Big Breaking News🔥🔥
  
मा.आयुक्त (कृषी) यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्व संघटनांची आकृतीबंध विषयक बैठक सकारत्मक रित्या पार पडली...💯

कृषीसेवक Click Me Load More लवकरच
.🔥

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
अभ्यासात सातत्य ठेवा खूप मोठ्या ad येतील आणि आपलं सरळ सेवेचा चॅनेल जॉईन करून ठेवा.

👇👇👇👇👇

https://www.tgoop.com/+2X9ffh7ktDZmYTA1
https://www.tgoop.com/+2X9ffh7ktDZmYTA1
💥💥 Scheme of Exam मध्ये बदल(change)होण्याची शक्यता..☑️☑️👍👍

Combine B&C

2025..☑️☑️👍👍

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
सामाजिक सुधारणेबरोबरच साहित्य, कला, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत छत्रपती शाहू महाराजांनी अलौकिक कार्य केलं. महाराष्ट्रात समाज प्रबोधन आणि सुधारणेच्या चळवळींची पायाभरणी करणारे लोकनेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!💐
Jitendra Awhad : राज्य उत्पादन शुल्कची जाहिरात नियमबाह्य, MPSC वर कुणाचा दबाब? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
MPSC Excise Sub Inspector : एमपीएससीने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे


https://marathi.abplive.com/news/maharashtra/jitendra-awhad-objection-on-mpsc-excise-sub-inspector-psi-departmental-advertise-marathi-news-1366148

𝗝𝗼𝗶𝗻 👉@combine2025
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
श्री.राहुल पाटील { TAX ASSISTANT (1Rank OBC) व मंत्रालय क्लार्क } तसेच MPSC च्या 25+ मुख्यचा अनुभव

Admission started hurry up
ऍडमिशन सुरू 24 जूनपासून

📆 batch कधी सुरू होईल? 1 जुलै पासून

💰 काय काय भेटणार ?

☑️सर्व विषयाचे महत्वाचे टॉपिक + सब टॉपिक
☑️विविध टॉपिक साठी कोणते पुस्तक वापरावे?
☑️ पाठांतराचे नेमके टॉपिक कोणते?
☑️Pyq analysis कसे करायचे ?
☑️2019 पासून पूर्व चे पेपरचे विश्लेषण
☑️मुख्य च्या बॅच मध्ये 2019 पासून मुख्य चे विश्लेषण
☑️१५ दिवसांनी revision test
☑️5 test ची एक टेस्ट सीरिज
☑️One to one personal guidance
☑️Exam approach development वर भर
☑️तूक्के मारायची ninja टेक्निक

💵 फी :- फक्त ₹४९९ (१०%ऑफ २९ जून)

आजच आरंभ Academy चे aplication download करा व आपला प्रवेश निश्चित करून आरंभ करा आपल्या यशाच्या प्रवासाचा .

आरंभ अकॅडमी - यशाचा प्रवास इथूनच

📱Download Aarambh academy application:-

https://play.google.com/store/apps/details?id=com.fjcnav.vzzfnt

📱 कोर्स बद्दल शंका असल्यास अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ बघावा:-
https://youtu.be/TCAnZi_UxqE

📱 Join Telegram Channel :-
aarambh_academy
जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

𝗝𝗼𝗶𝗻 👉
@combine2025
2025/06/26 08:48:43
Back to Top
HTML Embed Code: