Telegram Web
भारताच्या प्राचीन हस्तलिखित वारशाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरु केलेला आहे?
Anonymous Quiz
28%
ज्ञान भारतम मिशन
20%
भारतम संवर्धनम
49%
ज्ञान भारतम संवर्धनम
4%
मिशन संवर्धन
👍1
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या राहवीर योजनेला नुकतीच मध्यप्रदेश सरकारने मान्यता दिली यामध्ये खालीलपैकी कोणाला 25000 रुपये दिले जातात?
Anonymous Quiz
7%
अपघातग्रस्तांना
76%
अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत करणाऱ्या वाटसरूला
15%
अपघातग्रस्तांचा जीव वाचविणाऱ्या डॉक्टर आणि दवाखान्याला
2%
अपघात होताना व्हिडिओ क्लिप बनविणाऱ्या लोकांना
"एक कुटुंब एक उद्योजक " घराघरात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यसरकारने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
28%
उत्तरप्रदेश
40%
मध्यप्रदेश
29%
आंध्रप्रदेश
4%
अरुणाचलप्रदेश
3
मुख्य सचिव : राजेश अग्रवाल
#Polity #RCR #Prelims
@RapidCurrentRevision
3
🙋🙋उद्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 मधील Current Short Notes आणि त्याचे Audio lectures Group वर Available करुन देतो....
Join us @RapidCurrentRevision
3
Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी)
या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll प्रश्न.... आजच Join करा...

👉Rapid Current Revision
(RCR)
🟢Joining link 👉
https://www.tgoop.com/RapidCurrentRevision

🔥FREE, FREE No charges apply right now 🔥
3
दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद 🙏🙏❤️❤️

फापट पसारा करत बसण्यापेक्षा Exam Oriented महत्वाचा तेवढाच Data आपण देणार आहोत , तोच वारंवार Revise करत रहा , दर्जेदार अभ्याससाहित्य आपण उपलब्ध करुन देउयात....
@RapidCurrentRevision
4
“आज केलेली छोटीशी मेहनत उद्या मोठं फळ देऊन जाते.”
Stay Away from Rumours , Keep Studying 😊
@RapidCurrentRevision
3
#विविध नामांतरण 🙋🙋
#RCR #current #Prelims #Mains #Combine #Polity #Rajyaseva

पंतप्रधान कार्यालय ➡️➡️ सेवा तीर्थ

केद्रीय सचिवालय ➡️➡️ कर्तव्य भवन

राजभवन ➡️➡️ लोकभवन

@RapiidCurrentRevision
4
जय भीम 💐💐
@RapidCurrentRevision
🙏187
#World Inequality Report 2026


Ind 10% Popn कडे 58% उत्पन्न हिस्सा ,
तळातील 50% लोकसंख्येकडे 15% उत्पन्न हिस्सा...
• सर्वात श्रीमंत 10% लोकांकडे देशाच्या एकुण संपत्तीपैकी 65% संपत्ती आहे.

वरील Data वर Economics च्या Angle ने प्रश्न विचारला जाउ शकतो.

#Current #Eco #Prelims
@RapidCurrentRevision
भारताचा पहिला सर्व महिला क्लीन स्ट्रीट फूड हबचे उदघाट्न केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुंबईमध्ये करण्यात आले या हबचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
7%
माता
69%
माऊली
13%
आई
11%
बहिणाबाई
👍2
मदरसा बोर्ड बरखास्त करुन समग्र अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था कायदा लागू करणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
36%
उत्तराखंड
43%
उत्तरप्रदेश
15%
केरळ
6%
महाराष्ट्र
2
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश मध्ये खालीलपैकी कोणाला कॅशलेस वैद्यकीय उपचारांची घोषणा सप्टेंबर 2025 मध्ये केली आहे?
Anonymous Quiz
5%
सर्व डॉक्टरांना
61%
सर्व सफाई कामगारांना
17%
सर्व शिक्षकांना
17%
सर्व असंघटित कामगारांना
टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांच्या बालकांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्हार्टिस Infrastructure ट्रस्ट च्या साहाय्याने खालीलपैकी काय सुरु करण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
47%
प्रोजेक्ट आरोहन
15%
प्रोजेक्ट शिक्षण
32%
प्रोजेक्ट बालक शिक्षण
7%
प्रोजेक्ट चिल्ड्रेन
👍2
2025/12/12 14:12:27
Back to Top
HTML Embed Code: